सुरळीच्या वड्या 9 suralichya wadya recipes in marathi )

सुरळीच्या वड्या 9 suralichya wadya recipes in marathi )
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाउलमध्ये नारळाचा चव,कोथिंबीर, मीठ, हिरवी मिरची पेस्ट सर्व मिक्स करून घेतले.
- 2
ऐका पॅन मध्ये ताक व पाणी एकत्र करून त्यात बेसन, मैदा घालून कालवून घेतले. त्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ, हळद घातली व पीठ शिजविण्यास ठेवले. एक सारखे हलवत राहावे लागते नाहीतर गुठळ्या होतात.
- 3
पीठ चांगले शिजल्यावर मंद आचेवर झाकण ठेवून चांगली वाफ आणली. तोपर्यंत एकीकडे तेल व हिंग यांची फोडणी करुन घेतली.
- 4
आता ताट पालथे घालून त्यावर वरील मिश्रणातील थोडे मीश्रण घालून एकदम पातळ पसरवून घेतले. अशी सर्व ताट करून घेतली. (हे मिश्रण गरम असतानाच पसरविले गेले म्हणजे सुरळीच्या वड्या एकदम पातळ होतात).त्यावर फोडणी घालून पसरवून घेतली. व वरून नारळ, कोथिंबीर, हिरवी मिरची पेस्ट यांचे मिश्रण पसरवले.
- 5
आता ताटावर पीझ्झा कटरने पट्टया कट केल्या.व त्यांची गुंडाळी करून घेतली.अशाप्रकारे टेस्टी सुरळीच्या वड्या तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सुरळीच्या वड्या (suralichya wadya recipes in marathi)
#रेसिपीबुक #week9 मराठमोळ्या सुरळीच्या वड्यांमध्ये शेझवान स्टफ्फिंग केले आहे. Kalpana D.Chavan -
-
-
सुरळीच्या वड्या (खांडवी) (suralichya vadya recipe in marathi)
#पश्चिम#गुजरात#महाराष्ट्र#राजस्थान#कूकस्नॅपकाय मजा आहे ना, एकच पदार्थ पण तो तिन्ही राज्यांमध्ये केला जातो. कृती सारखीच फक्त नाव बदलले जाते. करायला कठीण नाही म्हणता येणार पण प्रमाण बरोबर असेल तर या वड्या नक्कीच छान होतात. चव तर काय अप्रतिम! वर दिलेल्या खमंग फोडणी ने अजूनच छान चव येते. आज दिपाली काठरे यांची रेसिपी कूक स्नॅप केली आहे, खूपच छान झाल्या वड्या... धन्यवाद दिपाली ताई.Pradnya Purandare
-
-
मसाला मॅजिक सुरळीच्या वड्या (masala magic surdichya vadya recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab ह्या रेसिपीत मसाला ए मॅजिक चा वापर केला आहे. हा मसाला खुपचं छान आहे.थोडासा मसाला भाजी किंवा एखाद्या तिखट नमकीन पदार्थाला घातल्यास चव फारच मस्त येते. सुरळीची वडी नेहमीच करतो. पण ह्यात मसाला मॅजिक चा वापर व पालक, टोमॅटो साल्सा, व मुग डाळीच्या पीठाचा पण वापर केला आहे. मसाल्याच्या वापराने टेस्ट अगदी अप्रतिम आली आहे. एक पारंपरिक रेसिपी पण ती इनोव्हेटिव्ह केली आहे. Sumedha Joshi -
-
सुरळीच्या वड्या/ खांडवी (khandvi recipe in marathi)
जेवणाच्या पानाची शोभा वाढविणारा पारंपरिक पदार्थ #AA Pallavi Musale -
-
मिसळ उसळ
चटपटीत आणि आरोग्यदायी उसळ नाश्ता साठी भरपुर प्रोटीन आणि पोषकतत्वानी परीपुर्ण Sharayu Tadkal Yawalkar -
-
कोबीच्या वड्या (kobichya wadya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंमत १‘आला आषाढ श्रावण...आल्या पावसाच्या सरी.' आषाढ संपतोय, श्रावणाची चाहूल लागतेय.पावसाच्या सरीवर सरी कोसळताहेत..अशा या वातावरणात अनेक सण, व्रत वैकल्यांचे दान घेऊन श्रावण येत आहे. पावसाळ्याच्या आल्हाददायी वातावरणात काहीतरी चमचमीत आणि कुरकुरीत खावंसं वाटतं. कारण वातावरणच तसं असतं. मग घरात गरमागरम भजीची किंवा बटाटे वड्यांची, ब्रेड पॅटीस किंवा अन्य पदार्थांची फर्माईश केली जाते. तसेच आषाढ श्रावण मध्ये भाज्यांची पण रेलचल असते त्यामुळे कोथिंबीर वड्या, अळु वड्या, कोबीच्या वडया, पालक वड्या असे बरेच प्रकार घराघरात केले जातात आणि उपवास सोडण्यासाठी असे काही कुरकुरीत खायला मिळाले कि आणखी मज्जा येते. आज मी कोबीच्या वड्या थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्या. स्मिता जाधव -
सुरळीच्या वड्या (surlichya vadya recipe in marathi)
#mdमाझी आई एक सुगरणच. आईच्या हातच्या तश्या सगळ्याच पाककृती खूप आवडतात. ही रेसिपी तशी स्पेशल आहे. तिने ही रेसिपी आजपर्यंत शंभर जणांना तरी शिकवलेली आहे. आज तिचीच पद्धत वापरून रेसिपी पोस्ट करत आहे. आजची मदर्स डे स्पेशल रेसिपी मी माझ्या आईला dedicate करते. नक्की करून पहा. Shital Muranjan -
"पारंपरिक सुरळीच्या वड्या" (Suraḷichya vadya recipe in marathi)
#pcr सुरळीच्या वड्या या आधी मी कधीही केल्या नाहीत, एक उत्सुकता होतीच की टेस्ट कशी असेल...?? जमेल की नाही पण म्हटलं एकदा करून बघायला काय हरकत आहे...नाहीं का..!! आणि त्यात कुकर रेसिपी चॅलेंज असल्याने मी या वड्या कुकर च्या मदतीने केल्या आहेत... तसं कुकर म्हणजे माझ्यासारख्या , सगळ्याच गृहिणींचा किचन मधला बेस्टफ्रेंड नाही का...!!!☺️☺️ कारण गडबडीत आणि पटकन होणाऱ्या जेवणासाठी त्याच्याशिवाय कोण आहे,आपल्या मदतीला... होना..!!बिचाऱ्या आपण बायका नोकरी सांभाळून, घर सांभाळून परिवारासाठी सगळं सगळं करतो....!!!पण काही किचन गॅझेट्स जे आपल्या मदतीला धावून येतात, त्या पैकी एक म्हणजे माझा आवडता "प्रेशर कुकर"...चला तर मग मी सुरळीच्या वड्या मी कुकरच्या मदतीने कशा केल्या ते बघुया...👌👌 Shital Siddhesh Raut -
खांडवी /सुरळीच्या वड्या (khandavi recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातखांडवी खूप छान लागतात. गुजरातची प्रसिद्ध रेसिपी आहे. महाराष्ट्रात तिला सुरळीच्या वड्या म्हणतात. माझ्या आवडीचा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
कोझुकट्टा (kozhukatta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4हि केरळची एक ट्रॅडिशनल स्वीट डिश आहे. Sumedha Joshi -
-
-
सुरळीच्या वड्या (खांडवी) (khandavi recipe in marathi)
#cooksnapPrachi manerikar ह्यांची ही रेसिपी मला आवडली.थोडीसी माझा टेस्ट नुसार रिक्रिएट केली. Jyoti Kinkar -
-
-
वडीच सांबार
हा एक पारंपरिक सीकेपी पदार्थ आहे.हा पदार्थ श्रावण महिन्यात जास्त बनवला जातो याची चव अगदी चिंबोरीच्या कल्वणासारखी लागते.#ckps Rutuja Mujumdar -
कोकोनट मँगो (coconut mango recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपौर्णिमारेसिपीसमी सहसा रक्षाबंधनला घरीच मिठाई व खोबऱ्याच्या वड्या वेगवेगळ्या फ्लेवर च्या बनवून नाविण्य आणते. त्यामुळे दिसायलाही छान दिसतात व खायलाही. चला तर मग वळू या रेसिपीकडे.... Deepa Gad -
-
-
साटा(saatha recipes in marathi)
#रेसिपीबुक#week1#माझीआवडतीरेसिपीआजपासून ईबुकसाठी रेसिपी टाकायला सुरुवात गोड पदार्थाने करावीशी वाटली म्हणून मी ही गुजराती मिठाई आहे त्याला देवडा असेही संबोधले जाते ती करून बघितली. ही मिठाई मी मिठाईवाल्याकडून बरेच वेळा घेतली आहे. मला व माझ्या मुलीला ही मिठाई खूपच आवडते. पण कधी हे लक्षातच आलं नाही की मिठाईवाल्याला या मिठाईचे नाव विचारावे आणि आज अचानक मला ती यूट्यूब वर पाहायला मिळाली म्हणून मला खूपच आनंद झाला. मग या मिठाईची थोडीफार माहिती काढली. व आज मी ती मिठाई बनविली आणि खरंच एकदम मिठाईची तीच चव लागली. तर मग तुम्हीही बघा ही मिठाई करून..... Deepa Gad -
झटपट गुलाब खांडवी / सुरळीच्या वड्या (gulab khandvi recipe in marathi)
नेहमी पेक्षा थोडा नवीन करण्याचा अट्टाहास, मग काय बीटा चा वापर करून केलेल्या सुरळीच्या वड्या. Arya Paradkar -
-
पालक गरगटी/ मुद्दा भाजी (paalak gargatti recipes in marathi)
#रेसिपीबुक माझी आवडती रेसिपी हि रेसिपी मुख्यतः मराठवाडा आणि उत्तर कर्नाटक भागाची खासियत... त्यातल्या त्यात कर्नाटक सीमेवर असलेल्या गावांमध्ये आवर्जून केली जाणारी... माझ्या गावी म्हणजे लातूर जिल्हा मध्ये माझ्या लहानपणी लग्नामध्ये हि भाजी पंगतीत वाढली जायची आणि घरी वरचेवर हि भाजी होत असली तरी लग्नात पंगतीत बसून ह्या भाजीवर ताव मारताना जाम मजा यायची... हि माझी आवडती डीश आहे.. काळ बदलला आणि लग्नात तोरा मिरवणाऱ्या या भाजीची जागा पनीर च्या भाज्यांनी घेतली. ..हि एक आंबट गोड आठवण आहे... रेसिपी करुन बघा नक्की Deepali Pethkar-Karde -
कच्च्या शेंगदाण्याची तिखट आंबट गोड चटणी
शेंगदाणे हे गरिबाच्या घरातले बदाम आहेत असे म्हणतात. शेंगदाणे हे रोज खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिजे, विटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.शेंगदाणे खाल्ल्याने हाडेही मजबूत होतात.लहान मुलांना रोज भाजी खाऊन खाऊन पण कंटाळा येतो. म्हणून झटपट बनणारी अशी ही चटणी. जे साहित्य आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असते त्या साहित्यातच ही चटणी आपण बनवू शकतो.आपण हिला ब्रेड, पराठा, इडली, घावण, पोळी कशा सोबतही खाऊ शकतो.ही माझी रेसिपी #GA4 #week4 साठी आहे. Seema Salunkhe
More Recipes
टिप्पण्या