गोल्डन कॉईन कॉर्न टिक्की (corn tikki recipe in marathi)

गोल्डन कॉईन कॉर्न टिक्की (corn tikki recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बटाटे सोलून मॅश करावे, त्यात हिरवा ठेचा, हळद, मीठ, हिंग, आमचूर पावडर, धणे जीरे पावडर, ब्रेड क्रमब्स, कॉर्न हे थोडे जाडसर वाटून घ्यावे मिक्सर मध्ये.
- 2
वरील सगळे जिन्नस एकत्र करून मिक्स करावे. व ते चांगले एकजीव करून घ्यावे.
- 3
तयार मिश्रणाचे चपटे गोळे करून घ्या. टिक्की प्रमाणे. सगळे एकसारखे गोळे करावे.
- 4
बॅटर :- मैदा, मीठ, मिरे पावडर, पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा. गुठळ्या होऊ देऊ नये.
- 5
उडीद पापड चे तुकडे करून मिक्सर मध्ये टाकून घ्या व त्याचा चुरा करून घ्यावा. व तो 2 भाग करून घ्या. म्हणजे जसे लागेल तसा वापरता येईल.
- 6
तयार बॅटर मध्ये तयार केलेला चपटा गोळा बुडवून घ्यावा. व नंतर तो पापड चुर्यात घोळवून घ्यावा सगळी कडून
- 7
अश्या पद्धतीने सगळे गोळे तयार करून घ्यावे. व तेलात तळून घ्या.
- 8
पुदिना चटणी आणि सॉस बरोबर सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कॉर्न गोल्डन टिक्की (corn gold tikki recipe in marathi)
#GA4#week7#breakfastकॉर्न चा हेथ्यी ब्रेकफास्ट खूप छान व पटंकन होणारा .तुम्हाला नक्कीच आवडेल. Charusheela Prabhu -
रगडा कॉर्न टिक्की (RAGADA CORN TIKKI RECIPE IN MARATHI)
'चाट' म्हंटले की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते..😋पण सध्या Lockdown मुळे बाहेर चाट खायला जाता येत नसल्यामुळे घरीच 'भैया style चाट' केला..त्याला थोडा वेगळा टच दिलाय..बघा अवडतीये का 'रगडा कॉर्न टिक्की'..😋 Aishwarya Deshpande -
कॉर्न टिक्की (corn tikki recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळा म्हणलं की कॉर्न(मका) येण्यास सुरुवात होते..कॉर्न सूप, कॉर्न चाट किंवा कणीस आणून छान भाजून खायला पण मस्त लागत..आज मी कॉर्न टिक्की करून पहिली.. Mansi Patwari -
आलू टिक्की बर्गर (aloo tikki burger recipe in marathi)
#bfr कूकपॅड तर्फे आम्हाला सेफ निनाद यांनी बर्गर कसे बनवायचे याचे मार्गदर्शन केले. आणि सर्वांना खूप चांगली माहिती मिळाली. सेफ निनाद यांना खूप खूप धन्यवाद. Mrs. Sayali S. Sawant. -
हेलथी मिक्स व्हेज कटलेट (mix veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरभाज्या म्हंटलं की मुलांचे नखरे. तोंड मुरडतात. सगळ्या भाज्या खायचाच नसतात. म विचार केला काहीतरी चमचमीत, चटपटीत करायचे आहे आणि आत्ता घरात ज्या भाज्या आहेत त्या वापरून खायला घालायचा.लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे कटलेट. याला तेल पण खूप कमी लागते.त्यात इकडे कडक बंद असल्याने फ्रोझन /शेंगा मटार आणि कॉर्न्स मिळाले नाहीत. Sampada Shrungarpure -
स्वीट कॉर्न टिक्की (sweet corn tikki recipe in marathi)
संडे संध्याकाळ म्हणजे चहासोबत काहीतरी चटपटीत,चमचमीत झालं पाहिजे...मग बनवल्या मस्त टिक्की.... Preeti V. Salvi -
कॉर्न वडापाव (corn vadapav recipe in marathi)
#Goldenapron3 week18 मधिल की वर्ड बेसन, चिली आहे त्यासाठी मी हा हटके युनिक कॉर्न वडापाव बनवला आहे. तुम्ही पण जरूर ट्राय करा. कारण आमचे घरी सगळ्यांना आवडला हा. माझ्या युनिक रेसिपी ला सगळ्यांनी खूप डिमांड केली आहे. Sanhita Kand -
चिझ कॉर्न पॅटीस (cheese corn patties recipe in marathi)
#ks8 स्टि्ट फुड म्हटले कि मस्त झणझणीत , चटपटीत पदार्थ डोळ्यासमोर येतात. महाबळेश्वर येथे लेट जवळ मस्त कॉर्न पॅटिस न खाता येण शक्यच नाही. मग बनवले थोडा बदल करून खास मुलीच्या फरमाईश्वर कॉर्न पॅटिस बनवले. Deepali dake Kulkarni -
कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपीजसगळ्यांची आवडती कचोरी, यात किती तरी प्रकार आहेत, पण आज थोडी वेगळी केली. एरवी कॉर्न समोसा करतो पण आज म्हंटलं कचोरी करूया. पण काय करायला जितका वेळ लागला, फस्त करायला तेवढा वेळ पण नाही लागला... Sampada Shrungarpure -
कॉर्न कटलेट (corn cutlet recipe in marathi)
#कटलेट #सष्टेंबर #week2कटलेट ही स्नैक रेसिपी आहे पावसाळ्यात थंडीतही गरमागरम कुरकुरीत कटलेट सगळ्यांनाच आवडतात कटलेट व्हेज नॉनवेज दोन्ही प्रकाराने बनवता येतात नाष्ट्यासाठी हा पोटभरीचा पदार्थ होतो कटलेट संध्याकाळी चहा सोबतही खायला मस्तच पार्टीमध्ये हा पदार्थ आर्वजुन ठेवला जातो कटलेट शॉलो किंवा डिपफ्राय ही केले जातात चला आज मी तुम्हाला कॉर्न कटलेट कसे करायचे ते दाखवते Chhaya Paradhi -
स्वीट कॉर्न, मयोनिज सँडविच (sweet corn sandwich recipe in marathi)
#GA4 #week8#स्वीट कॉर्न सँडविचमी गोल्डन अप्रन मध्ये कॉर्न हे की वर्ड ओळखून आज स्वीट कॉर्न सँडविच बनवलेछोट्या भुके साठी हे संडविच उत्तम आहे चवी ला पण छान .. Maya Bawane Damai -
स्टर फ्राय कॉर्न (stir fry corn recipe in marathi)
#cooksnap... आज मी Preeti V. Salvi ताईंची स्टर फ्राय कॉर्न ही रेसिपी बनवली. विकेंड ला संध्याकाळी चहा सोबत चटपटीत काहीतरी खायची जूनी सवयच म्हणा... पण आज सकाळी फ्रिज उघडला आणि कॉर्न वर लक्ष गेले... ते जणू मला विचारत होते... आज आमचा काय बेत... म्हटलं बघते तुमच्या कडे संध्याकाळी... आणि योगायोगाने सर्च केले तर प्रीती ताईंची हे झटपट.. चटकदार रेसिपी माझ्या नजरेस पडली... आजचा चहा... अगदी फारमात.. गरमागरम स्टर फ्राय कॉर्न सोबत Dipti Warange -
-
स्विट कॉर्न भजी (no onion, no garlic) (Sweet Corn Bhajji Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#भजी#स्विट कॉर्न#कॉर्न#corns#sweetcorns Sampada Shrungarpure -
चटपटीत कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळीगंमतसध्या कॉर्न चा सीझन असल्याने कॉर्न पासूनच काही तरी बनवूया या म्हटलं म्हणून आज मी हे कॉर्न कचोरी केली. सगळ्यांना आवडली पण. तुम्ही पणनक्की ट्राय करून पहा चटपटीत कॉर्न कचोरी.... Vaibhavee Borkar -
लाडू - क्रिस्पी चीझ बॉल (तिखट) (cheese ball recipe in marathi)
#लाडूजन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस.श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. Sampada Shrungarpure -
स्विट कॉर्न कटलेट (Sweet Corn Cutlet Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryस्ट्रीट फूड रेसिपी चॅलेंजChef Smit Sagarशेफ स्मित सागर यांचा 29 ऑगस्ट 2022 रोजी पहिला भाग झाला तो म्हणजे प्रसिद्ध स्ट्रीट फूड रेसिपी चा. खूप छान आणि पौष्टिक रेसीपी दाखवल्या की बघताक्षणी उचलुनखव्याशा वाटत होत्या. 😋😋चटपटीत देखील होत्याच. 😍🤘🏻त्यात स्ट्रीट फूड आणि कोणाला आवडणार नाहीत असे होऊच शकत नाही! हो ना?वेग वेगळ्या शहरात तसेच उपनगरात भरपूर पदार्थांची विविधता दिसून येते.त्यात बरेच काही पदार्थ त्या ठिकाणीच नवे तर जगभरात सुद्धा प्रसिद्धी पावले आहेत.मिसळ पाव, वडा पाव, पाव भाजी, छोले भटुरे, जिलेबी, पनीर च्या भज्यां, पाणी पुरी, रगडा पॅटिस, दही पुरी, शेव पुरी, सुरळीच्या वड्या, ढोकळा, समोसा, समोसा चाट, आलू टीक्की चाट, कटलेट्स, कांदा भजी, बटाटा भजी, मूग भजी, डोसा, इडली, वडा सांबर, ईत्यादी भरपूर पदार्थ आहेत ज्याचा चवी जिभेवर आजही रेंगाळतात. 😋😋🥰😍🤘🏻चला तर मग आज अशीच एक झटपट होणारी रेसीपी बघणार आहोत... Sampada Shrungarpure -
चीझी बटर ब्राउन राइस कॉर्न/ज्वारीच्या लाह्यांची पौष्टिक पॅनकेक (pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक जगभरातील बर्याच संस्कृती मध्ये प्रसिद्ध डिश आहे, जी एक प्रकारची सपाट ब्रेड किंवा साधा केक आहे, जो गोड किंवा तिखट असतो . आपण भारतात डोसा, आणि महाराष्ट्रात धिरडे म्हणू शकतो. पॅनकेक रेसिपीत पिठ, अंडी आणि दूध हे मूलभूत खाद्य पदार्थ असतात. अमेरिका आणि कॅनडासारख्या काही देशांमध्ये, पॅनकेक्स न्याहारी म्हणून दिले जातात, युरोपमध्ये इतर काही देशांमध्ये पॅनकेक्स रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ म्हणून खातात, आकारानुसार, थोडेसे अधिक किंवा कमी तयार करू शकता. आपण अतिथींच्या संख्येनुसार अन्नपदार्थांचे प्रमाण घेतात.तर चला तर आज करूयात चीझी बटर ब्राउन राइस कॉर्न, ज्वारीच्या लाह्यांची पौष्टिक पॅनकेक. Swati Pote -
आलू टिक्की बर्गर (aloo tikki burger recipe in marathi)
शेफ निनाद आम्रे यांनी लाईव्ह दाखवलेली रेसिपी. सर्वांनी मिळून ऑनलाईन लाईव्ह शिकलेली व करून बघितलेली ही रेसिपी.शेफ बरोबर करायला मज्जा आली. नवीन रेसिपी शिकायला मिळाली.मी फोटो काढले नव्हते म्हणून परत एकदा करून बघितली व फोटो काढले. Sujata Gengaje -
ग्रिनिष कॉर्न सलाड डाळींबासोबत (greenish corn salad dalibasobat recipe in marathi)
#sp गुरुवार साठी विषय कॉर्न सलाड ,तर मग मी पण आवडीच्या कॉर्न चे सलाड विशेष पद्धतीने करायचे ठरवले व त्याला कोथिंबीर, पुदिना चा वापर करून अफलातून चव दिली त्यामुळे ते एकदम सही ग्रिनिष कॉर्न सलाड झाले त्यात डाळींब घातल्याने त्याची चव व रंग आणखीन खुलुन आला ,कोथिंबीर व पुदिना मुले मस्त हलका हिरवा रंग येतो व डाळिंबासोबत कॉर्न चा मिलाफ आहा...तर मग बघूयात माझे ग्रिनिष कॉर्न सलाड डाळींबासोबत कसे करायचे ते ... Pooja Katake Vyas -
बटाट्याचे कटलेट्स (batatadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#कटलेट्सखरे तर रताळी कटलेट्स असे होते, पण रताळी न मिळाली नाही. मूड ऑफ झाला. प्रश्न पडला आता काय करायचे. सुरण पण गेल्या 3 दिवसा पासून मिळालेच नाही. परत प्रश्न पडला, म मॅम ना विचारले, शेवटी त्यांनी बटाटा सुचवला. आणि हे क्रिस्पी असे शॅलो फ्राय कटलेट्स केले. Sampada Shrungarpure -
अमेरिकन क्रिस्पी कॉर्न कर्नेल रेसिपी (corn kernels recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनलरेसिपीक्रिस्पी कॉर्न कर्नेल एक अमेरिकन रेसिपी आहे,.जी मक्याचे दाने, कांदे, सलाद, आणि मसाल्याच्या घटकांपासून तयार झालेली स्नैक्स रेसिपी आहे.ही तोंडाला पाणी आणणारी यमी स्नैक्स रेसिपीआहे.क्रिस्पी कॉर्न रेसिपी क्रिस्पी कॉर्न कर्नेल्स ही नामांकित, नावाजलेली फ्राइड स्नैक रेसिपी आहे. हे रेसिपी बार्बेक्यू नेशन रेस्टोरेंट मधे स्टार्टर म्हणून बनाविली होती पण आता आजकाल सगळ्या रेस्टोरेंट्स मधे आणि स्ट्रीट फ़ूड और फ़ास्ट फ़ूडच्या दुकानात बनाविली जाते. ह्याला बनविणे खूप सोपे आहे आणि हे रेसिपी करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.स्ट्रीट फ़ूड स्नैक, क्रिस्पी कॉर्न रेसिपी, कुरकुरेपना आणि चवीसाठी ओळखली जाते. Swati Pote -
क्रिस्पी बेबी कॉर्न(Crispy baby corn recipe in Marathi)
फायबरचा उत्तम स्त्रोत असलेले हे बेबी कॉर्न पचनास देखील उपयुक्त आहेत . हॉटेलच्या मेनू कार्ड मध्ये स्टार्टर च्या रांगेत हमखास हजेरी लावणारे हे बेबी कॉर्न आरोग्यास देखील उत्तम आहेत तेव्हा पाहूया आज कसे करायचे क्रिस्पी बेबी कॉर्न... Prajakta Vidhate -
बीटरूट टिक्की (beetroot tikki recipe in marathi)
#कूकपॅड इंडिया बर्थडे कुकिंग विथ सेफ मिरवान विनायक यांच्या बरोबर बीटरूट टिक्की शीकायला मिळाली. मी आज बीट रूटटिक्की ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
स्वीट कॉर्न मसाला (Sweet Corn Masala Recipe In Marathi)
#cpm7 #स्वीट कॉर्न मसाला, करताना खणाऱ्याच्या तोंडाची चव पाहावी लागते.. म्हणून मी दोन प्रकार केले आहे. एक साधा स्वीट कॉर्न मसाला आणि एक पुदिना फ्लेवर.. Varsha Ingole Bele -
कॉर्न पोहे (corn pohe recipe in marathi)
नॉर्मली आपण पोहे करताना मटार घालतो. पण त्या दिवशी माझ्या कडे मटार नव्हते. मग मला कॉर्न घालून पोहे करून बघायची इच्छा झाली. चक्क सगळ्यांना आवडले... मी खूश.. 😄😄 माधवी नाफडे देशपांडे -
आलू टिक्की (aloo tikki recipe in marathi)
#cooksnap मी आज प्राजक्ता पाटील यांची रेसिपी केली आहे ...लहान मुलांना खरंच आवडते...म्हणून आज केले थोडासा बदल आहे जास्त नाही...खूप आवडले सगळ्यांना...चला मग करूया...pp Kavita basutkar -
कॉर्न पेटीस विथ कॉर्न भेळ
#goldenapron3 week 9 कॉर्न चा वापर करून मी कॉर्न पेटीस आणि कॉर्न भेळ बनवली आहे Swara Chavan -
हेल्दी कॉर्न सूप (healthy corn soup recipe in marathi)
#HLRसर्वांना weight loss साठी असे कॉर्न सूप Anjita Mahajan -
कॉर्न पॅनकेक (corn pancake recipe in marathi)
#पॅनकेक#कॉर्न पॅनकेकपॅनकेक्स हे घरच्या घरी असेल त्या पदार्थ मधून झटपट नाश्त्याला तयार होणारा पदार्थ आहे. आज माझा घरी मक्का होता म्हणून मी मक्याचे पॅनकेक्स बनऊन बघितले. Sandhya Chimurkar
More Recipes
टिप्पण्या