दह्यातली मिरची (Dahyatil Mirchi Recipe In Marathi)

#TBR
टिफिन साठी रोज काय बनवायचे म्हणून या मिरचीची दही घालून अशी भाजी तयार केली आहे. माझ्या आहोना या प्रकारची मिरची खूप आवडते म्हणून त्यांच्यासाठी खास तयार केली.
दह्यातली मिरची खूपच जुनी अशी रेसिपी आहे माझी नाणी नेहमी बनवायची पूर्वी भाजीपाला खूपच कमी खाल्ला जात असल्यामुळे जाडी ढोबळी लांब आकाराच्या मिरचीचे अशा प्रकारचे भाजी सारखी तयार करायचे मीही माझ्याकडे असलेल्या मिरचीचे दही घालून मिरचीची भाजी सारखे तयार केले आहे खूपच छान लागते हे पोळीबरोबर खायला.
रेसिपी तुंन नक्कीच बघा.
दह्यातली मिरची (Dahyatil Mirchi Recipe In Marathi)
#TBR
टिफिन साठी रोज काय बनवायचे म्हणून या मिरचीची दही घालून अशी भाजी तयार केली आहे. माझ्या आहोना या प्रकारची मिरची खूप आवडते म्हणून त्यांच्यासाठी खास तयार केली.
दह्यातली मिरची खूपच जुनी अशी रेसिपी आहे माझी नाणी नेहमी बनवायची पूर्वी भाजीपाला खूपच कमी खाल्ला जात असल्यामुळे जाडी ढोबळी लांब आकाराच्या मिरचीचे अशा प्रकारचे भाजी सारखी तयार करायचे मीही माझ्याकडे असलेल्या मिरचीचे दही घालून मिरचीची भाजी सारखे तयार केले आहे खूपच छान लागते हे पोळीबरोबर खायला.
रेसिपी तुंन नक्कीच बघा.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी मिरच्या स्वच्छ धुऊन थोड्या लांब कट करून घ्या व मिरच्या तिखट असेल तर आतल्या सगळ्या बिया काढून घ्या.
- 2
आता कढईत तेल टाकून तेल तापल्यावर मोहरी, जीरे,हिंग टाकून हळद टाकून मिरच्या टाकून परतून घ्यावं
मीठ आणि साखर टाकून परतून घेऊन - 3
मिरच्या थोड्या नरम झाल्यावर दही फेटून मिरचीत टाकून घेऊ
आंबट दही घेतले तर जास्त छान लागते. - 4
दयात व्यवस्थित मिरच्या शिजवून घ्यायच्या
- 5
गॅस बंद करुन मिरची टिफिन बॉक्स मध्ये देण्यासाठी तयार आहे.
- 6
आता तयार दह्यातली मिरची ची भाजी टिफिन मध्ये पोळीबरोबर सर्व्ह करू
तयार आहे लंच बॉक्स. दह्यातली मिरची, पोळी, सलाद.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दह्यातली मिरची (Dahyatali Mirchi Recipe In Marathi)
#PRपार्टीला जेवढे बाकीचे मेनू महत्त्वाचे असतात तेवढे चटण्या, कोशिंबिरी, तोंडी लावण्याची आयटमहि खूप टेस्टी व छान पाहिजेत त्यासाठीच ही दह्यातली मिरची. Charusheela Prabhu -
स्टफ मिरची (stuffed mirchi recipe in marathi)
आपण नेहमी तिखट लांब मिरची भजी करून तरीही भजे लांब शिमला मिरची मिरची भजी आहे Vaishnavi Dodke -
भरली मिरची (bharli mirchi recipe in marathi)
#GA4 #week13जेवणाची चव वाढवण्यासाठी मिरची आवश्यक असते. आज मी बेसन आणि दही मिक्स करून मिरची फ्राय केली आहे. माझ्या वडिलांनी माझ्या हातची ही मिरची खूप आवडायची. मी सुद्धा पप्पांना आवडायची म्हणून ते आले की त्यांच्यासाठी बनवत असे. Shama Mangale -
शिमला मिरची....पीठ पेरून (besan shimla mirchi bhaji recipe in marathi)
शिमला मिरचीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे आपण करतो.त्यापैकी मला आईने केलेली पीठ पेरलेली शिमला मिरचीची भाजी खूपच आवडते.फुलक्या सोबत ,वरण भातासोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
ढोबळी मिरची, बटाटा भाजी (dhobali mirchi,batata bhaji recipe in marathi)
#ढोबळी मिरची, बटाटा भाजी Sapna Telkar -
भरली ढोबळी मिरची भाजी (bharli dobli mirchi bhaji recipe in marathi)
मस्त टेस्टी आणि स्पायसी ढोबळी मिरची ची भाजी सर्वांना नक्कीच आवडेल Suvarna Potdar -
बेसन मिरची (Besan Mirchi Recipe In Marathi)
#BPRबेसन मिरची चा हा प्रकार माझ्या घरात सगळ्यांचा आवडीचा आहे अशा प्रकारची बेसन मिरची नेहमीच तयार करत असते प्रवासात नेण्यासाठी ही मिरची खूप उपयोगी पडते दोन-तीन दिवस ही खराब होत नाही.जवा शीतला सातम असते तेव्हाही हे बेसन तयार केले जाते हे बेसन दुसऱ्या दिवशी जेवणातून घेतले जाते.बाजरीच्या भाकरीबरोबर बेसन खूप अप्रतिम लागते. Chetana Bhojak -
आलू शिमला मिरची (aloo shimla mirchi recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लॅनर #सोमवार#सिमला मिरची#आलू शिमला मिरची.. सिमला मिरचीची भाजी आवडणारे आणि न आवडणारे ही लोक भरपूर आहेत. म्हणजे त्याचं असं की पिझ्झा पास्ता नूडल्स पनीर टिक्का यामध्ये सिमला मिरची असेल तर ती आवडीने खातात .सिमला मिरचीची बेसन पीठ पेरुन केलेली भाजी बघितल्यावरच आम्हाला आता भूक नाहीये असं सांगितलं जातं.. अर्थात हे कोणाकडे तुम्ही ओळखलंच असेल.. आमच्या घरची आणि शिमला मिरचीची दास्तान मी तुम्हाला सांगत आहे.. रोज सकाळ संध्याकाळ कोणत्या भाज्या उसळी करायच्या हा समस्त गृहिणींच्या पुढचा यक्षप्रश्न आणि त्यातल्या त्यात veg.वाल्यांच्या पुढे तर हा प्रश्न आ वासून अक्राळविक्राळ स्वरूपात समोर असतो कायम.. काही वेळेस डोकं सुन्न होऊन जातंआणि यामधूनच वेगवेगळ्या रेसिपी नव्याने रोज जन्म घेतातआणि प्रत्येकाची क्षुधा शांती केली जाते.सिमला मिरचीची भाजी दुसऱ्या कुठल्या प्रकारे करता येईल हाच विचार मनात असायचा मग एके दिवशी माझी भाची प्रतिभा धामणकर हिने मला जेवायला बोलावले होतेआणि त्यादिवशी आलू सिमला मिरचीची भाजी तिने केली होती. मी ती भाजी बघताच मनातून युरेका युरेका म्हणून जवळजवळ ओरडलेच.. माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता.. तिला या भाजीची रेसिपी मी विचारून घेतली आणि पुढच्या दोन-तीन दिवसातच या रेसिपी नुसार भाजी केली.आणि अहो आश्चर्यम् घरामध्ये सगळ्यांनी आवडीने खाल्ली की.. चला माझा टेन्शन डोक्यावरुन खांद्यावर आलं. मी सुटकेचा निश्वास टाकला.आता बहुतेक वेळा याच पद्धतीने आमच्या घरी ही भाजी जेवायलाकरते..Cookpad च्या निमित्ताने, त्यातील कीवर्ड्सचा निमित्ताने माझ्या मनाच्या तळाशी असलेल्या आठवणींच्या गाठोड्याच्या गाठी अगदी अलगद सुटत आहेतया सर्व आठवणींचेक्षण मी नव्याने जगतेThank you Cookpad Bhagyashree Lele -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 #सहसा सिमला मिरचीची रस्साभाजी करण्यात येत नाही. परंतु आज या थीम च्या निमित्ताने सिमला मिरचीची रस्सा भाजी केलेली आहे. त्यात थोडे दही टाकल्यामुळे त्याची चव एकदम मस्त आणि वेगळी वाटते. गरमागरम पोळी सोबत खूप छान वाटते जेवणासाठी... Varsha Ingole Bele -
दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
#EB2#w2#भेंडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी दही भेंडी ही रेसिपी तयार केली. खूपच पौष्टिक असा हा भाजीचा प्रकार आहेलहान मुलांना तर खूपच आवडीची ही भाजी असते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी तयार केली जाऊ शकते त्यातलाच एक प्रकार भेंडीत दही घालुन तयार केली आहे ही भेंडी खायला खूप छान चविष्ट लागते माझ्याकडे अशाप्रकारची भेंडी खुप आवडीने खाल्ली जाते.रेसिपी तून नक्कीच बघा दही भेंडी रेसिपी Chetana Bhojak -
सांडगी मिरची (Sandgi mirchi recipe in marathi)
#summerspecialउन्हाळा आला की वर्षभराच्या पदार्थांची साठवण करण्याची लगबग असते,या उन्हाळ्यात अगदी आवर्जुन केली जाणारी ही सांडगी मिरची.....कधी तोंडी लावायला तर कधी भाजी नसेल तर कुस्करुन तेल टाकुन चटणी सारखी खायला....तर अशी ही अडचणीला धावुन येणारी सांडगी मिरची....करुन बघा तुम्ही पण.... Supriya Thengadi -
भरली मिरची (bharli mirchi recipe in marathi)
#Shravan chef#week 3#shrसणासुदीचे गोड गोड खाऊन कंटाळा येतो.जरा झणझणीत असं काही खावंसं वाटतंच!परवा भाजीला गेले तेव्हा अचानक लांब मिरच्या दिसल्या आणि घेण्याचा मोह आवरला नाही.ह्या भावनगरी मिरच्या असतात तशाच.... पण थोड्या लांब आणि तिखटही फारशा नसतात.श्रावण-भाद्रपदात हमखास मिळतात. दरवर्षी नाशिकला माझ्या चुलतसासूबाईंकडे नवरात्रात कुलदेवीच्या दर्शनासाठी गेलो की आम्हा सगळ्यांना आवडते म्हणून ह्या भरल्या मिरच्या त्या करतातच...खास खान्देशी टच!!त्या ही भाजी कशी करतात ते पाहिले होते,त्यापद्धतीनेच मी ही भाजी करुन पाहिली आहे. मिरची म्हणजे झणझणीतपणा.जेवणातली रुची वाढवणारी ही मिरची.याशिवाय जेवण अपूर्णच! ..तर मिरची इ.स.पू.3000वर्षापूर्वी वापरात आली.मिरचीमध्ये कँप्सिसिन नावाचा घटक हा तिच्या तिखटपणास कारणीभूत असतो.जिभेवरील आणि मेंदूमधील,त्वचेवरील नसा या घटकाने जागृत होतात आणि आपल्याला तिखट चव समजते. मिरच्यांचे भारतातले माहितीतले प्रकार म्हणजे संकेश्वरी,ब्याडगी,गुंटुर,ज्वाला,ज्योती,कश्मिरी. गुंटुर,ज्वाला या खूप तिखट,तर ब्याडगी, कश्मिरी या रंगाने मोहक आणि कमी तिखट.भारतीय पदार्थांमध्ये मिरची ही अनिवार्य आहे.अति तिखट किंवा कमी तिखट खाणारे हे दोनच वर्ग यात आहेत. "भूत जोलकिया"नावाची एक मिरचीची जात मणिपूर,शिलाँग,असाम,नागालँड इथे आढळणारी अत्यंत जहाल तिखट असते.सर्वसाधारणपणे साठवणीचे तिखट आणि रोजच्या वापरातल्या हिरव्या मिरच्या याचाच वापर स्वयंपाकात होतो.सिमला मिरची/ढोबळी मिरची ही लाल,हिरव्या पिवळ्या रंगात येते ती सँलड किंवा भाजीसाठी वापरली जाते.मीरे हे सुद्धा मिरचीवर्गीयच आहेत. अशी ही ठसकेबाज .....अनेक रुपात आपल्या जेवणाची रंगत वाढवणारी ही मिरची!!🌶️🌶️ Sushama Y. Kulkarni -
सांडगी मिरची (Sandgi mirchi recipe in marathi)
#उन्हाळ्यातीलरेसिपी#सांडगीमिरचीउन्हाळ्यात खास तोंडी लावण्यासाठी सांडगी मिरची तयार केली जाते खिचडी सोबत तोंडी लावायला चवदार लागते ही मिरची Sushma pedgaonkar -
-
भरलेली ढोबळी मिरची/ भरलेली शिमला मिरची/ stuffed Shimla mirchi/ stuffed capsicum - मराठी रेसिपी
आपण रोज काही ना काही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतो. त्यामध्ये वांग्याची भाजी, शिमला मिरची, भेंडी, दोडका, पालक बनवतो. पण त्याच त्या भाज्या खाऊन आपण कंटाळतो पण ह्याच भाज्यांमध्ये आपण मसाले भरले तर किती चटपटीत भाज्या बनतील. अशीच एक चटपटीत भाजी आज आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे शिमला मिरचीची. शिमला मिरची सारख्या कंटाळवाण्या भाजीमध्ये आपण जर मसाले भरले तर ती भाजी सुद्धा चटपटीत बनेल. तर आपण आज पाहणार आहोत चटपटीत अशी भरलेली शिमला मिरचीची भाजी. या भाजीमध्ये आपण आपल्या घरामध्येच असलेले मसाले वापरणार आहोत आणि खूप कमी वेळात ही चटपटीत भाजी तयार होते. तर मग बघूया आपण शिमला मिरचीची भाजी कशी बनवतात ते- Manisha khandare -
बेसन शिमला मिरची (besan shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#शिमलामिरचीसहसा माझ्याकडे शिमला मिर्चीची भाजी नुसतीच जर केली. तर खायला आवडत नाही. पण ह्याच भाजीला थोडेसे बेसन लावून केली तर मात्र चवीचवीने खाल्ल्या जाते.अशी केलेली भाजी टिफिन मध्ये घेऊन जायला खुप सोयीची पडते..तेव्हा नक्की ट्राय करा बेसन पेरुन केलेली *बेसन शिमला मिरची*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
झणझणीत डाळ मिरची (dal mirchi recipe in marathi)
#पश्चिम #maharashtra झणझणीत डाळ मिरची म्हणजेच ,मिरची दाल,मिरची साग,किंवा साध्या शब्दात मिरचीची भाजी...असे अनेक नाव असलेली ही डाळभाजी सगळ्या महाराष्र्टात फेमस आहे.घरी काही भाजी नसली तरीही साध्या मिरची पासून होणारी ही भाजी होते ही झटपट..आणि छान आपल्या महाराष्र्टीयन पद्धतीने भूरकून भूरकून खाता येते. Supriya Thengadi -
सिमला मिरची पनीर राईस (shimla mirchi paneer rice recipe in marathi)
#GA4 #week4बेलपेपर हा क्ल्यु वापरुन मी सिमला मिरची घालून भाताची रेसिपी केली आहे. Prachi Phadke Puranik -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 Week 6"शिमला मिरची रस्सा भाजी" keywordsशिमला मिरचीची चिरून सूखी भाजी किंवा स्टफ करून अख्खी शिमला मिरचीही बनवितात. पण येथे"कूकपॅड रेसिपी मॅगझीन" च्या निमित्ताने शिमला मिरचीची रस्सा भाजी बनविली आहे. खूप छान झाली सर्वांना आवडली. आशा आहे तुम्हालाही आवडेल. तेव्हा बघुया! "शिमला मिरची रस्सा भाजी" ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
सिमला मिरची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cpm6 सिमला मिरची वेगवेगळ्या प्रकारे करता येते,अशीच भन्नाट रेसिपी केली आहे. Shital Patil -
सिमला मिरची ची भाजी (shimla mirchi chi bhaji recipe in marathi)
"सिमला मिरची ची भाजी"ही भाजी मी मॅगी मसाला ए मॅजिक मसाला घालून बनवते.. खुप छान चवदार होते भाजी.. लता धानापुने -
भरली सिमला मिरची (Bharli shimla mirchi recipe in marathi)
#डिनरडिनर लंच प्लॅनरमधील माझी ही पहिली रेसिपीविविध पदार्थांमध्ये सर्रास वापरली जाणारी आणि सर्व सिझनमध्ये सहज उपलब्ध होणारी भाजी म्हणजे सिमला मिरची. मी आज भरलेली सिमला मिरचीची रेसिपी आपल्यासाठी पाठवत आहे. खमंग आणि चवदार अशी ही भरून मिरची तुम्हीही करून बघा. Namita Patil -
"स्टफ्ड सिमला मिरची" (stuffed shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#सोमवार#डिनर प्लॅनर मधील तिसरी रेसिपी "स्टफ्ड सिमला मिरची" भरली ढोबळी मिरची खरं तर मी कधी खोबरे लसूण, कधी शेंगदाणे कूट घालून बनवते .पण आज वेगळ्या पद्धतीने बनवली आहे.. या पद्धतीने बनवलेली सिमला मिरची दिसायला ही देखणी दिसते आणि चवीला अप्रतिम लागते.चला तर बघुया रेसिपी.. लता धानापुने -
शीमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi)
#डिनर#capcicumबेसन टाकून तयार केलेले शिमला मिरची रात्रीच्या जेवणामध्ये खूप छान लागते माझ्या खूप आवडीचा आहे.अशाप्रकारचे बेसन माझी आई शीतला सप्तमी पूजेच्या वेळेस बनवायची तेव्हा अश्या प्रकारचे बेसन आई करून ठेवायची आदल्या दिवशी ते करून ठेवायची दुसऱ्या दिवशी आम्ही ते पुरीबरोबर खायचो टोमॅटो ना टाकत असे शीमला मिरचीचे बेसन प्रवासात खाण्यासाठी ही आई बनवायची प्रवासात दोन दिवस खाता येथे अशा प्रकारे आई तयार करायची. बेसन बरोबर शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरचीचा टेस्ट खरच खूप छान लागतो एक अजून पद्धतीने माझी आई बनवायची बेसन बॅटर तयार करून शिमला मिरची फ्राय केल्या वर सिमला मिरचीत ते बॅटर टाकून हळू हळू ते बेसन सुके करून शिमला मिरचीचे बेसन तयार कराईची. Chetana Bhojak -
सिमला मिरची रस्सा भाजी(shimla mirchi rassa bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7श्रावणात दर् सोमवारी आमच्याकडे बिना कांदा लसूण ची सिमला मिरचीची भाजी वर्षानुवर्षांपासून करतात आहे तुम्ही पण करून बघा खुप आवडेल. Deepali dake Kulkarni -
"स्पायसी स्टफ सिमला मिरची"(Spicy Stuffed Shimla MirchI Recipe In Marathi)
#HV" स्पायसी स्टफ सिमला मिरची " हिवाळ्यात काही ना काही चमचमीत खायची इच्छा ही होतेच... आणि बाजारातल्या फ्रेश भाज्या बघितल्या की त्या विकत घ्यायची इच्छा काही आवरत नाही. आज मस्त चमचमीत स्पायसी स्टफ सिमला मिरची बनवली, एकदम भन्नाट होते, याच्या स्टफिंग मध्ये आपण खूप प्रकारे बदल करू शकतो, मुलांच्या आवडीच्या तसेच न आवडीच्या भाज्या गपचुप त्यांना या द्वारे देऊ शकतो.मी इथे आलू मसाला स्टफिंग केली आहे.चला तर मग रेसिपी बघुया...❤️ Shital Siddhesh Raut -
भरलेली ढोबळी मिरची (bharleli dhobli mirchi recipe in marathi)
#स्टफ्ड मी थोडया वेगळ्या प्रकारे ही भरलेली ढोबळी मिरची बनवली आहे. जी चवीला अप्रतिम आहे.व्हिटॉमिन सी युक्त ढोबळी मिरचीमुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारते. फ्लू, इंफेक्शनपासून संरक्षण होते. Prajakta Patil -
ढोबळी मिरची भजी (dhobhdi mirchi bhaji recipe in marathi)
#GA4#week12#besanसाधी मिरची किंवा भावनगरी मिरची भजी तर आपण नेहमीच करतो .आज मी ढोबळी मिरची भजी बनवली आहे.अत्यंत चविष्ट व झटपट ही भजी एक नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
सिमला मिरची रायता ?(SHIMLA MIRCHI RAITA RECIPE IN MARATHI)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लानरसहावी रेसिपी- सिमला मिरची रायता Dhanashree Phatak -
सिमला मिरची मिक्स व्हेजिटेबल (shimla mirchi mix vegetable recipe in marathi)
#GA4 #week13#मिरचीआपल्या रोजच्या आहारात भाज्या असणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. आमच्या घरात सिमला मिरची आवडीने खाल्ली जाते त्यामुळे मी तिचा वापर जेवणात वरचेवर करत असते. सिमला मिरची व्हिटॅमिन रीच असतेच पण ती आपल्या कॅलरी बर्न करायला सुद्धा मदत करते. आजची रेसिपी पटकन होणारी , ती सुद्धा कमी साहित्या मध्ये अशी आहे.Pradnya Purandare
More Recipes
टिप्पण्या (7)