अळीवाचे लाडू (adivache ladoo recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#GA4 #Week15# अळीवाचे लाडू# कि वर्ड गुळ
अळीव हे अतिशय बहुगुणी असल्यामुळे थंडीमधे हमखास याचे लाडू करतात , यांत भरपूर प्रमाणात कॅल्शियम , फायबर, आर्यनअसल्यामुळे खूपच आरोग्यदायी ...

अळीवाचे लाडू (adivache ladoo recipe in marathi)

#GA4 #Week15# अळीवाचे लाडू# कि वर्ड गुळ
अळीव हे अतिशय बहुगुणी असल्यामुळे थंडीमधे हमखास याचे लाडू करतात , यांत भरपूर प्रमाणात कॅल्शियम , फायबर, आर्यनअसल्यामुळे खूपच आरोग्यदायी ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि.
4 सर्व्हिंग्ज
  1. १०० ग्रॅम अळीव
  2. २०० ग्रॅम ओल खोबर खवुन घेतलेल
  3. ५० ग्रॅम काजु
  4. ५० ग्रॅम बदाम
  5. 1 टीस्पुन जायफळ किसुन

कुकिंग सूचना

30 मि.
  1. 1

    प्रथम अळीव नारळाच्या पाण्यात १ तास भिजत घाला, नंतर त्यात खवलेल खोबर, व गुळ मिक्स करा

  2. 2

    आता हे मिश्रण कढईत टाकुन गॅस वर कोरड होईपर्यत परतुन घ्या, शेवटी रोस्टेड काजु, बदाम, किसमीस घाला, व जायफळ पुड घालुन मिश्रण पुन्हा एकजीव करा, कोमट झाल्यावर लाडु वळा

  3. 3

    अशा प्रकारे स्वादिष्ट व आरोग्यवर्धक लाडु तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes