पालकाची भाजी (palakchi bhaji recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

पालकाची भाजी (palakchi bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

७-८ मिनीटे
२-३
  1. 1जुडी पालक
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 7-8लसूण पाकळ्या
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. 1/2 टीस्पूनजीरे मोहरी
  8. चिमूटभरहिंग
  9. 1/4 टीस्पूनहळद
  10. 1/4 टीस्पूनतिखट
  11. 1/4 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

७-८ मिनीटे
  1. 1

    पालकाची पाने खुडून घेतली.

  2. 2

    पाने ब्लांच करून त्यावर गार पाणी ओतले.बारीक चिरून घेतली.

  3. 3

    कांदा,टोमॅटो,लसूण,मिरची बारीक चिरून घेतले.

  4. 4

    पॅन मध्ये तेल घालून त्यात जीरे, मोहरी, हिंग घालून फोडणी केली.त्यात कांदा,लसूण घालून लालसर रंग येईपर्यंत परतला.

  5. 5

    त्यात हळद,तिखट,बारीक चिरलेला टोमॅटो आणि चिरलेला पालक घालून परतले.मंद आचेवर झाकण ठेऊन वाफ काढली.सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालून परतली.

  6. 6

    पालकाची भाजी खाण्यासाठी तयार आहे.पोळी,भाकरी सोबत मस्त लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes