गव्हाच्या पिठाच्या पुरी आणि भाजी (puri and bhaji recipe in marathi)

गव्हाच्या पिठाच्या पुरी आणि भाजी (puri and bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पिठामध्ये रवा, मैदा,पिठीसाखर आणि चवीनुसार मीठ ऍड करून मिक्स करून घेणे. आता त्यामध्ये तेल ऍड करा आणि थोडे थोडे पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्या ही मळलेली कणिक अर्धा तास झाकून ठेवा.
- 2
आता पुरी तळण्यासाठी पॅन मध्ये तेल ऍड करून मध्यम आचेवर गरम करा तयार केलेल्या कणके मधून एक गोळा घेऊन लाटून घ्या. वाटीने त्याच्या पुऱ्या तयार करून घ्या आणि या पुर्या मध्यम आचेवर छान खरपूस तळून घ्या. तुम्ही डायरेक्ट सुद्धा छोटे छोटे गोळे करून पुरी लाटू शकता.
- 3
गरम गरम पुऱ्या बटाट्याचा रस्सा भाजी सोबत सर्व्ह करा.
- 4
आधी बनविलेल्या बटाटा रस्सा भाजी चे लिंक शेअर करत आहे.
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14926645-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80?invite_token=DQhQQFtyAPDg93KerGtj53nv&shared_at=1619418631
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुरी भाजी (puri bhaji recipe in marathi)
#crCombo recipeमी या ठिकाणी बटाट्याची रस्सा भाजी बनवलेली आहे.आमच्या घरात सर्वांचे फेवरेट डिश आहे ही. Suvarna Potdar -
-
-
-
-
-
कमी तेलकट पुरी (puri recipe in marathi)
श्रीखंड आणि कुर्मा सोबत खाता येणारी कमी तेलकट, टम्म फुगणारी, गव्हाची पुरी बनवण्याची सोप्पी रेसिपी. Deepti Padiyar -
-
पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी (pudina puri ani batatyachi bhaji recipe in marathi)
#cr#पुरी भाजी सरिता बुरडे -
पुरी (Puri recipe in marathi)
#GPRगुढीपाडवा रेसिपी चॅलेंज.पुरी हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे.श्रीखंड पुरीचा बेत पाडव्याला तर झालाच पाहिजे.मी तयार आम्रखंड आणले आहे. Sujata Gengaje -
पुरी भाजी (puri bhaji recipe in marathi)
#cr आज मी पुरी भाजी करणार हे आधी ठरलं म्हणून बटाटा उकडून ठेवला होता आणि पुरी बरोबर काहीतरी गोड हवं म्हणून थोडं श्रीखंड शिरा केला होता. Rajashri Deodhar -
-
पुरी भाजी (puri bhaji recipe in marathi)
#cr #पुरी भाजी #सदा सर्वकाळ, सर्वांच्या आवडीचा मेनू ! मग हे पुरी भाजी जेवणासाठी किंवा ब्रेकफास्ट असो, कोणत्याही वेळेस हिट.. सोबत थंडगार ताक किंवा मठ्ठा, शिवाय सलाद... कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल.. Varsha Ingole Bele -
-
पुरी भाजी (puri bhaji recipe in marathi)
#cr#पुरी भाजीरोजच्या जेवणाचा कधीतरी कंटाळा येतोच.मग अशावेळी शाॅर्ट बट स्विट अशा अनेक रेसिपीज आपल्या मदतीला धावून येतात. आणि इथेच खऱ्या सुगरणीचे कौशल्य पणाला लागते. त्यातच सर्वांच्या आवडीचाही विचार करावा लागतो. या सर्वांचा सुवर्णमध्य साधून पदार्थांची निवड करावी लागते. म्हणूनच सर्व प्रथम डोळ्यासमोर येते ती पुरी भाजी. पुरी भाजी त्याच्याबरोबर एखादी चटणी किंवा लोणचे, पापड ....वाह!!! काय सुंदर बेत! चला तर मग आस्वाद घेवू या पुरी भाजीचा!!! Namita Patil -
साधी पुरी - कमी तेलकट (Sadhi Puri Recipe In Marathi)
#WWRWelcome Winter Recipes#पुरी Sampada Shrungarpure -
मखमल पुरी (makhmal puri recipe in marathi)
#KD हा पदार्थ माझ्या सासू बाईं चा खास पारंपरिक पदार्थ आहे.मी त्यांच्या कडून शिकून तुम्हा सर्वांसोबत रेसिपी शेअर करत आहे.सोपा आणि जिभेवर विरघळणारा असा हा पदार्थ साणा साठी अगदी छान आहे.. शिल्पा भस्मे -
पुरी भाजी (puri bhaji recipe in marathi)
#cr पुरी भाजी हा एक असा पदार्थ आहे जो भारतीय उपखंडातील पुरी आणि बटाट्याच्या भाजीची जोडी आहे. ही उत्तर भारतातील पारंपारिक न्याहारी आहे. नाश्त्यासाठी पुष्कळ भारतीय कुटुंबे पुरी भाजीला प्राधान्य देतात. काहीवेळा दही आणि कोशिंबीर ह्याची जोड देऊन जेवणातही पुरी भाजी समाविष्ट करतात.लग्न असूदे किंवा कोणताही पारंपारिक सण पुरी आणि बटाट्याची भाजी ह्यांची जोडी ही कायम असतेच. मी फक्त रोजच्या पुरीमधे भोपळ्याचा पौष्टिकपणा जोडला आहे आणि भाजीमधे सुद्धा थोडे वेगळे पदार्थ घालून भाजीची लज्जत वाढवली आहे. Prachi Phadke Puranik -
पुरी भाजी (puri bhaji recipe in marathi)
#काॅम्बो रेसिपी#crपुरी भाजी सगळ्यांनाच आवडते.काही विशेष असेल तर आपण करतोच . माझ्या मुलीला खूप आवडते.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB माझ्याकडे आंबे कापून खायला आवडतात जास्त आणि आमरस केलं तरी तो फक्त स्वीट डिश म्हणून प्यायला जातो. पण खूप दिवसांनी आज मी आमरस पुरी बनवून खाणार आहे.😋😋 Reshma Sachin Durgude -
रताळ्याची पुरी (Ratalyachi puri recipe in marathi)
#EB15 #Week 15#विंटर स्पेशल ई-बुक चॅलेंजमहाशिवरात्री च्या काळात भरपूर प्रमाणात रताळी उपलब्द असतात त्यामुळे मी आज रताळी पुरी करण्याचा बेत केला😋😋#रताळाची पुरी Madhuri Watekar -
पुरी
#goldenapron3 #11thweek aata ह्या की वर्ड साठी बटाट्याच्या भाजीसोबत किंवा खीर,श्रीखंड यासोबत आवडीने खाल्ली जाणारी पुरी बनवली आहे. Preeti V. Salvi -
खुसखुशीत मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
#GA4#week 19Methi हा किवर्ड घेऊन मेथीच्या खुसखुशीत पुऱ्या बनवल्या आहेत. पाले भाज्या आपल्या आहारात असणे जरुरीचे आहे. हिरव्या पालेभाज्यांमुळे आपल्याला जीवनसत्व व खनिजे मिळतात. पण बऱ्याच जणांना पालेभाज्या खायला आवडत नाही. त्यांनी पालेभाज्या खाव्यात म्हणून असे पदार्थ केले की त्यांना पालेभाज्यांचा लाभ मिळतो. मेथी शिवाय ह्यात दुसऱ्या पालेभाज्या घालून अशा पुऱ्या करता येतात. Shama Mangale -
-
ज्वारीचे पीठ आणि मेथी पुरी (jowariche pith and methi puri recipe in marathi)
#GA4 #week16 की वर्ड ज्वारी ... पौष्टिक आणि चविष्ट ज्वारी आणि मेथीच्या पुर्या... Varsha Ingole Bele -
पुरी (puri recipe in marathi)
#पुरी # सणासुदीला आपल्या कडे पुरी बनवतात.पुरी सकाळच्या नाष्ट्या साठी बनवतात. हॉटेल मध्ये जेवणामध्ये सुद्धा पुरी असते. पुरी श्रीखंड, बटाट्याची भाजी आणि चण्याच्या उसळीबरोबर खाण्यात मजा काय औरच असते. Shama Mangale -
-
गव्हाच्या पिठाच्या कापण्या (gavhachya pethache kapnya recipe in marathi)
#रेसिपीबुकआम्ही लहान असताना आई नेहमी आषाढ महिन्यात या गव्हाच्या पिठाच्या कापण्या करायची. ह्या कापण्या चहा सोबत खाण्याची मजाच काही वेगळी होती. पण आता गावापासून दूर राहताना आईची आठवण येत होती. आणि त्यातच कुकपॅडने गावाची आठवण थीम ठेवली म्हणून आईची आठवण, गावाची आठवण आणि आषाढी स्पेशल सर्व योग जुळवून या कापण्या केल्या.. Vrushali Bagul -
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB आमरस पुरी हे कॉम्बिनेशन माझं खूप आवडीचं आहे मग ते कधीही खायला किंवा करायला सांगा मी तयारच ,म्हणून आज मग पुन्हा आमरस पुरी बनवली सोबत दाल, राईस, कोबीची भाजी, ताक पण केले मस्त बेत झाला. Pooja Katake Vyas
More Recipes
टिप्पण्या