कोकणातील पारंपरिक खांडवी (khandvi recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#ks1
खांडवी करायची तर आधल्या दिवशी रात्री तांदुळ स्वच्छ तीन पाण्याने धुवून रात्रभर फॅन खाली वाळवून घेवून दुसय्रा दिवशी मिक्सरमधून तांदुळ रवा करून घेतला.म्हणजे हवे तेव्हा वापरता येतो.

कोकणातील पारंपरिक खांडवी (khandvi recipe in marathi)

#ks1
खांडवी करायची तर आधल्या दिवशी रात्री तांदुळ स्वच्छ तीन पाण्याने धुवून रात्रभर फॅन खाली वाळवून घेवून दुसय्रा दिवशी मिक्सरमधून तांदुळ रवा करून घेतला.म्हणजे हवे तेव्हा वापरता येतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिट
2_3 सर्व्हिंग
  1. 1/2 कप(मेजरींग कप) तांदुळ रवा
  2. 1/2 कपगूळ
  3. 1/4 ओल खवलेले खोबर
  4. 1/4 टीस्पूनआलं कीस
  5. 1/4 टी स्पूनजायफळ पूड (वेलची पुड वापरू शकता)
  6. 1-2 टेबलस्पुन साजूक तूप
  7. 1-2 चुकट्या मीठ

कुकिंग सूचना

तीस मिनिट
  1. 1

    कढईत तूप घालून गरम करा.

  2. 2

    आता त्यात तांदुळ रवा लोमिडियम फ्लेमवर खरपूस परतून घ्या. व रवा एका प्लेट मध्ये काढून घ्या.

  3. 3

    आता त्याच कढईत पाणी 1 1/2 कप उकळायला ठेवा त्यात आल,गूळ,खोवलेल खोबर घालून उकळी काढा.

  4. 4

    आता त्यात रवा घालून घ्या परतून घ्या. सतत ढवळत रहा कढईत सूटले कि एका प्लेटला तूप लावून घ्या त्यात हे मिश्रण पसरवून घ्या.

  5. 5

    आता सूरीने कट मारून घ्या. थंड झिले की छान खांडवी नीघते सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

Similar Recipes