गोन करी (Goan curry recipe in marathi)

#KS1
# कोकणी रेसिपीज
कोकण म्हटले की नारळाची झाडे, समुद्र आलाच. आणि तिथल्या भाज्या नारळ आणि नारळाच्या दुधाशिवाय पूर्णच होत नाहीत. असाच एक नारळाचे दुध आणि नारळाचा कीस वापरून केलेला हा पदार्थ. मिश्र भाज्यांची गोन करी.
गोन करी (Goan curry recipe in marathi)
#KS1
# कोकणी रेसिपीज
कोकण म्हटले की नारळाची झाडे, समुद्र आलाच. आणि तिथल्या भाज्या नारळ आणि नारळाच्या दुधाशिवाय पूर्णच होत नाहीत. असाच एक नारळाचे दुध आणि नारळाचा कीस वापरून केलेला हा पदार्थ. मिश्र भाज्यांची गोन करी.
कुकिंग सूचना
- 1
आपल्या आवडीच्या भाज्या धुवून चिरून घ्याव्यात. मी यात फुलकोबी, सिमला मिरची, गाजर व बटाटे घेतलेले आहे. कांदे व टोमॅटो चिरून घेतले आहे.
- 2
या सर्व भाज्या 1 चमचा तेल घालून एक वाफ येऊ द्यावी. थोडी वाफ आली की गॅस बंद करावा. तोपर्यंत सर्व साहित्य काढून ठेवावे. कांदा व टोमॅटो ची पेस्ट करून घ्यावी. नारळाचे दुध काढून ठेवावे.
- 3
आता भाज्या एका बाउल मध्ये काढून घ्याव्या. व कढई मध्ये तेल गरम करून घ्यावे. त्यात जीरे, मोहरी, कढीपत्ता व मिरची ची फोडणी द्यावी. नंतर त्यात अद्रक लसुण पेस्ट, जिरेपूड, धणेपूड, तिखट, हळद व चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे. आता त्यामध्ये कांद्याची पेस्ट आणि टोमॅटो प्युरी घालून 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यावे.
- 4
टोमॅटो प्युरी व्यवस्थित झाली की त्यामध्ये नारळाचा कीस घालून एक मिनिट परतून घ्यावे.आता नारळाचे दूध घालून मिक्स करून घ्यावे. व 1 कप पाणी घालून उकळी येऊ द्यावी.
- 5
उकळी आल्यावर त्यात वाफवलेल्या भाज्या मिक्स करून मंद आचेवर 2 मिनिटे झाकून ठेवावे.
- 6
आता कोकणी गोन करी तयार आहे. एका बाउल मध्ये काढून खोब्राकिस ने सजवून घ्यावी. व स्टीम राईस किंवा चपाती सोबत सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खारवणी (नारळाची कढी) (naralachi kadhi recipe in marathi)
#AAनारळाचा वापर आपल्या आहारातील प्रमुख घटक आहे,नारळाचा वापर कोकण व समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशात मुबलक प्रमाणात होतो.आज मी केली आहे नारळाच्या दुधाचे सारं,त्यास कोकणात खारवणी असे हि म्हणतात, Pallavi Musale -
सोलकढी (solkadhi recipe in marathi)
#KS1#सोलकढीकोकणात जिकडे तिकडे नारळाची झाड.... आणि प्रत्येक पदार्थात नारळाचा जास्तीत जास्त वापर असतो....नारळ आणि कोकम दोन्हीही घरचेच मग काय जेवण कितीही जड होवू दया.....ते सहज पचवण्याची जवाबदारी ही सोलकढी ची असते.....अतिशय पौष्टिक पित्तनाशक आणि आरोग्यदायी ही कोकण स्पेशल सोलकढी....मला तर खूपच आवडते....कोकणात गेले की रोजच या वर ताव मारायचो....आमची कोकण एक्सप्रेस ही सोलकढी पहिली की थामते आणि तुमची....😋😋 Shweta Khode Thengadi -
सुराणाची भाजी (suranachi bhaji recipe in marathi)
#KS1 कोकण थीमकोकणची माणसं साधी भोळी त्यांच्या काळजात भरली शहाळीकोकण म्हटले की आपल्या डोळ्यापुढे फणसाच्या बागा उंच उंच नारळाची झाड समुद्रकिनारा हे सर्व डोळ्यापुढे उभे राहतात त्यांच्या जेवणामध्ये खाशियात प्रत्येक भाजीत नारळ कोकम भरपूर प्रमाणात वापरला जातो मी तुम्हाला सुरणाची भाजी कोकणी पद्धतीने दाखवणार आहे Smita Kiran Patil -
चना करी (chana curry recipe in marathi)
#दक्षिण #केरळ चनाकरी ( केडला करी ) केरळ मधील सर्वच गोड तिखट रेसिपीत सढळ हाताने ओल्या नारळाचा उपयोग केला जातो तशाच पद्धतीची चनाकरी आज मी बनवली आहे चला बघुया Chhaya Paradhi -
कच्च्या आंब्याची रस्सा भाजी (Raw Mango Curry) (kachya ambyachi rassa bhaji recipe in marathi)
#KS1#कोकणी रेसिपीज Priya Lekurwale -
काळा चणा करी (Kerala Kaala chana Curry recipe in marathi)
#दक्षिण #केरळया करी नारळ बडिशेप आणि धने पावडर याची मस्त चव येते. Rajashri Deodhar -
वालाचे बिरडे (valache birde recipe in marathi)
#KS1 थीम 1ली. कोकण रेसिपी क्र. 2कोकणातील महत्त्वाचे कडधान्य. मंगलकार्ये,लग्नातही वालाचे बिरडे केले जाते. चवीला खूप छान लागते. या भाजीत कोणी - कोणी कोकम,नारळाचा चव, नारळाचे दूध ही घालतात. Sujata Gengaje -
गोवन सोराक करी (goan sorak curry recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4 मी कुठेही गेले तर सर्वप्रथम तिथे तयार होणाऱ्या स्थानिक घरगुती जेवणाचा शोध घेत असते ,कारण आपण एखाद्या पर्यटन स्थळी गेलो तर साधारणपणे हॉटेलमध्ये तेच ते प्रकार जेवणाचे मिळत असते आणि स्थानिक ठिकाणी जर शोध घेतला तर नक्कीच तुम्हाला तिथली खाद्य परंपरा तर कळतेच, पण जिभेला सुद्धा एक नवीन स्वाद मिळतो .असाच स्वाद मला मी गोव्याला फिरायला गेले होते दोन वर्षांपूर्वी तिथे मिळाला. मंगेशी चे दर्शन झाल्यानंतर आमची टॅक्सी संध्याकाळी आमच्या हॉटेलला परतत असताना मी ड्रायव्हर जवळ विषय काढला आणि त्याला माझी घरगुती जेवणाची इच्छा बोलून दाखवली .तो तिथला स्थानिक असल्यामुळे त्याने जवळच एका घरगुती खानावळीत आम्हाला नेले. तिथल्या मावशीने गोव्याच्या भाषेत माझ्याशी संभाषण सुरू केले, गरमागरम भात आणि आमच्या समोरच मातीच्या भांड्यात तयार केलेली हीच सोराक करी अतिशय आत्मीयतेने वाढली.. गोव्यामध्ये मासे खाणाऱ्यां सोबतच शाकाहारी खाद्यशैली जपणारे सुद्धा काही परिवार आहेत त्यांना "शिवराक" असे संबोधल्या जाते .या शिवराक नावाचा अपभ्रंश , ह्या करीचे नाव "सोराक" असेल असे मला वाटते. अत्यंत कमी साहित्यात तयार झालेली नारळाच्या चवीची ही करी अतिशय उत्तम झाली होती. Bhaik Anjali -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
मुले नेहमीच ही भाजी नको ती भाजी नको असे करीत असतात परंतु पाव भाजी म्हटले की आणखी काहीही नको असते.. फक्त पोटभर पावभाजी ... मनसोक्त.. Priya Lekurwale -
(कोकम) रातांब्याचे सार (ratabyache saar recipe in marathi)
#KS1उन्हाळा खूपच वाढला आहे अशावेळी पोटातील दाह कमी करण्यासाठी "कोकम" उपयोगी असते. आज मी घेऊन आले आहे कोकणी घरांत बनणारी कोकमची कढी / सार. याला 'रातांब्याचे सार' असेही म्हणतात. कोकमच्या सारासोबत गरम भात, वालाचं बीरडं आणि तांदुळाची भाकरी असेल तर मेजवानीच. हे कोकमचे सार बनवण्यासाठी मी तयार नारळाच्या दुधाचा कॅन वापरला आहे. आम्हाला दुबईमधे नारळाच्या दुधाचे कॅन सहजपणे मिळतात. Shilpa Pankaj Desai -
बटाटा -फ्लावर भाजी करी रेसिपी (Batata Flower Bhaji Curry Recipe In Marathi)
#VNR#वेज नानॅ/ वेज करी रेसिपी Sushma Sachin Sharma -
पारंपारिक नारळाच्या रसातील शेवया/शिरवळे (naralyachya rasatil sheviya recipe in marathi)
#KS1कोकण कोकणात नारळ फणस काजू आंबा कोकम अशा फळांपासून विविध प्रकार बनवतात. माझ्या घरी या नारळाच्या दुधातील शेवया म्हणजे त्या शिरवळे खूप आवडतात Rajashri Deodhar -
फिश थाळी (Fish thali recipe in marathi)
#KS1कोकण म्हटले की डोळ्यासमोर येतात ते मासे...माश्यांचे कालवण,भात व भाकरी!!! हिच कोकणातील खास थाळी घेऊन आली आहे. Manisha Shete - Vispute -
-
-
गोवन प्रॉन्स करी (prawns curry recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4पर्यटनस्थळरेसिपीबुकच्या पर्यटनस्थळ ह्या थीम मुळे मला गोव्या च्या ट्रिप ची आठवण झाली, आमची गोवा टूर ही मस्तच होती तिथली झाडी, समुद्र किनारे अतिशय विलोभनीय आहेत.तिथले काजू, फिश मस्तच, फिश वरून आठवण आली तिथल्या प्रॉन्स करी ची तर पाहुयात प्रॉन्स करी ची पाककृती. Shilpa Wani -
अंडा करी (Egg Curry Recipe In Marathi)
#BKR#भाज्या आणि करी रेसिपी चॅलेज 😋😋#अंडा करी 😋😋😋 Madhuri Watekar -
शेवया (shevaya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 निसर्ग सौंदर्य महटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. ते कोकण समुद्र, हिरवी झाडे, कौलारू घरे, जणू काही स्वर्ग तेथील सोंदर्य आपल्या मनाला विलोभनीय वाटते. आणि मन प्रसन्न होते. आणि तेथील खाद्य पदार्थ म्हणजे भारीच आणि मला आवडणारा पदार्थ म्हणजे तांदळाचे पिठाच्या शेवया. Mrs.Rupali Ananta Tale -
व्हेज अन्डा करी (veg aanda curry recipe in marathi)
फैमिली डे... पारिवारिक दिन... फैमिली म्हटले की मी,माझा नवरा,व माझी मुलगी इतकेच... पण परिवार म्हटले कि आप्त-स्वकीय, गण-गोत, मित्र-मैत्रिणी,शेजार-पाजर... सगळेच आले की...अश्या माझ्या फैमिली आणि परिवाराला मी केलेली ही डिश खूप आवडते आणी ही डिश जवळ जवळ सत्रा वर्षा पासन मी घरी बनवत आली आहे... व्हेज अन्डा करी.. Devyani Pande -
नारळाच्या दुधातील स्वीट कॉर्न करी (naralachya dudhatil sweet corn curry recipe in marathi)
#cfमी जेव्हा जेव्हा ही नारळाच्या दुधातील स्वीट कॉर्न करी बनवते तेव्हा 'आज काय खास' असाच रिप्लाय असतो. अतिशय टेस्टी लागते ही करी. नक्की करून पहा. Shital Muranjan -
व्हेजिटेबल करी (Vegetable Curry Recipe In Marathi)
#KGR थंडी करू सुरू झाली कीं , मार्केटमध्ये हिरव्यागार भाज्यांची जणू चढा ओढच लागते .बऱ्याचदा मुलं भाज्या खात नाहीत , अशावेळी , 3 -4 प्रकारच्या भाज्या , डाळ , शेंगदाणे , चिंच , गूळ या घटकांनी पौष्टिक बनलेली करी बनविल्यास , त्यांना ती आवडेल सुद्धा आणि तब्येतीला मानवेल सुद्धा !! त्यामुळे आपणही अशी पौष्टिक करी करून पहा .चला आता प्रकृती पाहू .... Madhuri Shah -
गोवन काजू करी (goan kaju curry recipe in marathi)
#पश्चिम#गोवागोव्याचे काजू हे जगप्रसिद्ध आहेत. काजू चा आहारात समावेश केल्याने खूप सारे एंटीऑक्सीडेंट, मिनरल्स आणि विटामिन्स आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात. या काजू पासून काजू कतली, काजू बर्फी असे अनेक मिठाई बनवली जाते पण याच काजूपासून गोव्यामध्ये स्वादिष्ट काजू करी ही डिश बनविली जाते. तिथे सणासुदीला, खास समारंभात ही गोवन काजू करी बनवली जाते. चला तर मग बघुया गोवन काजू करी... Vandana Shelar -
वालाचे बिरडे (नारळाचे दुध घालून) (valyache birde recipe in marathi)
#GA4 #week12 #Beans शब्द घेऊन मी ऑलटाईम फेवरेट वालाचे बिरडे केलेय .फक्त थोडा बदल केलाय नारळाचे दुध टाकले आहे . Hema Wane -
पापलेट यलो करी (paplet yellow curry in marathi)
#रेसिपीबुक#week4गोवा हे माझे पर्यटनासाठी आवडते राज्य आहे.गोव्याचे निसर्ग सौंदर्य, समुद्र किनारे,देवळे, चर्चेस,बॅकवॉटर्स, मयेम लेक ,हरवाळ्याचा धबधबा,आग्वाद किल्ला,विशेषतः मिरामार आणि डोना पावलाचे समुद्रकिनार,पणजीे आणि म्हापसा शहरे,त्यातली मार्केटस् मला खूप आवडतात.दर दोन वर्षांनी आम्ही गोवयला जातोच.गोव्यातले जेवणही माझ्यासाठी खास पर्वणी असते.पोर्तुगीज राजवटीचा तिथल्या खाद्यसंस्कृतीवर तगडा पगडा आहे. आंबोटिक, रेश्याद,विंदालू असे विशिष्ट प्रकार ही गोव्याची खासियत.काही छोट्या छोट्या घरगुती खाणावळीतून मिळणारं चविष्ट जेवण आणि तिथली खास यलो करी मला अतिशय आवडते. चवीला जितकी अव्वल तितकीच दिसायलाही सुरेख! 1981 मध्ये सर्किट हाऊसच्या खानसाम्याकडून ही पाककृती मी मिळवली आणि तेव्हापासून ती माझ्या स्वयंपाकघरातल्या हिट लिस्टवर आहे.यात आंबटपणासाठी कैरी वापरली आहे,सीझन नसेल तेव्हा आंबोशी किंवा लिंबूरस वापरायचा.कोकम किंवा चिंच मारायची नाही आणि पांढरी मिरीच वापरायची कारण काळी मिरी वापरली तर करीचा रंग बिघडतो,ही त्या खानसामांची खास सुचवणी होती.त्याप्रमाणेच मी करते,करून पहा,तुम्हालाही आवडेल.घ्या तर साहित्य जमवायला नूतन सावंत -
मँगो करी (mango curry recipe in marathi)
#amr#mangocurry#मॅंगोमॅंगो पासून गोडाचे पदार्थ जितके छान लागतात तितकेच चमचमीत तिखट पदार्थ ही छान लागतात त्यातलाच तिखट आंबट गोड असा मेंगो करी हा पदार्थ आहे.मॅगो करी हा पदार्थ महाराष्ट्रात, साउथ भागात सर्वात जास्त खाल्ला जातो ज्या भागात भात जास्त खाल्ले जाते त्या भागात अशा प्रकारची करी तयार करून भाताबरोबर खाल्ली जाते मॅंगो सीजन मध्ये ह्या प्रकारची करी तयार करून खाल्ली जाते मी तयार केलेली करी महाराष्ट्रीयन तसेच थोडासा साऊ टच देऊन मिक्स अशी तयार केली आहे . बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारे मॅंगोची करी बनवून भाताबरोबर खातात गुजराती लोक फ़जेता हा प्रकार मॅंगोची कढ़ीचा हा प्रकार बनवून खातातमहाराष्ट्रीयन आंब्याची आमटी म्हणून तयार करून खातात असे बरेच वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने तयार केले जातात माझी आजी आंब्याची कढ़ी आम्हाला लहानपणी बनवून द्यायची पिकलेल्या आंब्याची, कैरीची कढी बनवून आम्हाला भाताबरोबर द्यायची खूप चविष्ट अशी कढ़ी आजी बनवायची .मी सगळ्या रेसिपी डोक्यात ठेवून एक वेगळी करी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि करी खूप चविष्ट अशी तयार झाली आहे. ही करि मी नारळाच्या तेलात फोडणी देऊन तयार केली आहे तुम्ही कोणतेही तेल वापरू शकतात हे तेल माझ्या एका मेंगलोरियन फ्रेंड ने मला गिफ्ट म्हणून दिलेले आहे. आंब्याचा आणि नारळाचा टेस्ट चा जो कॉम्बिनेशन आहे तो खुप अप्रतीम लागतो.रेसिपितून नक्कीच बघा आंब्याची करी कशाप्रकारे तयार केली आहे Chetana Bhojak -
चणा करी मसाला (chana curry masala recipe in marathi)
#cf चण्याची भाजी किंवा उस्सळ हे दोन्ही सर्व सामान्याच्या आवडीचा प्रकार. लहानपणी उन्हाळ्यात जेव्हा भाजीची चण चण भासली तेव्हा आई हमखास ही रस्सा भाजी करायची. Priya Lekurwale -
नारळाच्या रसातील अंडा करी (Coconut Milk Egg Curry recipe in marathi)
समुद्रकिनारपट्टीला राहणारी माणसं जेवणात नारळाचा पुरेपूर वापर करून घेतात. असंच एक सुंदर समुद्रकिनारपट्टी लाभलेलं राज्य म्हणजे केरळ.केरळी पद्धतीची नारळाच्या रसातली अंडा करी करून पहिली आहे. सुप्रिया घुडे -
गोवन स्टाईल मूंग करी(भाजी) (goan moong curry recipe in marathi)
#पश्चिम #गोवामस्त अख्ख्या मोड आलेल्या मूगाची गोवन style करी..मस्त चविष्ट अगदी...नारळाचे दूध घालून ....अहाहा मस्तच.... अस्सल गोवन करी मस्त चविष्ट च होते.करुन बघा एकदा... Supriya Thengadi -
रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट मधे गेल्यावर हमखास आपण चिकन ग्रेव्ही ,वेगवेगळ्या वेज भाज्यांची आपण ऑर्डर देतो.अशीच एक माझी आवडती, रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी...😊 जी झटपट बनते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मोरू करी (moru curry)
#दक्षिण #केरला#मोरू करीकेरल मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते .यात ओला नारळ वापरूनही ही करी बनवली जाते .पण आज मी झटपट विदाऊट कोकोनट बनवली आहेटिप - हव असल्यास ओला नारळ मिक्सरमधून पेस्ट करा व दही फेटून झाले की त्यात घालून गरम करा. Jyoti Chandratre
More Recipes
टिप्पण्या (2)