होममेड खवा (homemade khawa recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#खवा लाॅकडाऊन मुळे खवा बाजारातून आणता येणार नाही. त्यामुळे घरीच खवा केला.
मूळ खवा दुध आटवून करतात. पण मी त्याला वेळ जास्त लागतो. म्हणून मी मिल्कपावडरचा वापर करून कमी वेळात खवा बनवला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
150-175 ग्रॅम
  1. 2 टीस्पूनसाजूक तूप
  2. 1/2 कपदूध
  3. 3/4 कपमिल्क पावडर

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    गॅसवर पॅन गरम करत ठेवावा. त्यात तूप घालावे. नंतर दूध घालून घ्यावे.

  2. 2

    मंद व मध्यम आचेवर गॅस ठेवून दूध आटवणे. साधारण गोळा झाला की गॅस बंद करावा. 20 मिनिटे लागतात. ताटलीत काढून थंड करायला ठेवणे.

  3. 3

    उकळी आली की त्यात एका हाताने मिल्क पावडर थोडी थोडी टाकत, दुसऱ्या हाताने हलवत राहावे. गुठळ्या होणार नाही. याची काळजी घ्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes