मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)

Kshama's Kitchen
Kshama's Kitchen @Kshama_1973

मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्राममटकी
  2. 5-6लसूण पाकळ्या
  3. 1 इंच आलं
  4. 2मोठे कांदे
  5. 1मोठा टोमॅटो
  6. 3 टेबलस्पूनओला नारळ
  7. 1 टेबलस्पूनधणे - जीरे पूड
  8. 2 टेबलस्पून काळा मसाला

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    कढईत तेल गरम करुन मोहरी -हिंग फोडणी करुन त्यात कडीपत्ता, लसूण, आलं, कांदा परतून घ्या.

  2. 2

    आता ओला नारळ घालून परतून घ्या.टोमॅटो घाला व सर्व मसाले घालून परतून घ्या.

  3. 3

    आता मटकी घालून नीट शिजवून घ्या.गरमा गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kshama's Kitchen
Kshama's Kitchen @Kshama_1973
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes