कुकिंग सूचना
- 1
प्रथम भाजणी पीठ ताटात चालून घेणे नंतर त्यात मीठ,तीळ,मिरची पावडर व तेल घालून एकजीव करणे गरम पाणी घालून चांगले मळून घ्यावे.
- 2
नंतर चकलीच्या भांड्याला आतून थोडे तेल लावून त्यात मळलेले पीठ घालून चकली तयार करणे.
- 3
गॅस वर कढई ठेऊन त्यात तेल घालणे तेल गरम झाल्यावर गॅस बारीक ठेऊन तयार केलेलीं चकली तळून घेणे. सर्व्ह करण्यास तयार.
Similar Recipes
-
राजगिरा थालीपीठ (खूप टेस्टी आणि क्रिस्पी) (rajgira thalipeeth recipe in marathi)
#nrr भारती संतोष किणी Bharati Kini -
चकली भाजणी आणी चकली (chakli bhajni chakli recipe in marathi)
#mfr #माझी_ आवडती_रेसिपी ...घरी सगळ्याची आवडती चकली ....कधी भजे करून खायची ईच्छा असली तरी...पण चकलीच जर पिठ असेल तर पहीले चकल्या बनवल्या जातात कारण नंतर पण दोन दिवस त्या खाता येतात..पण भजाच तस नसत ते तेव्हाच खावि लागतात आणी पावसाळ्यातच छान वाटतात नेहमी करून खायला ...पण चकली केव्हाही केली तरी 2-4 दिवस त्याचा आनंद घेता येतो ..म्हणून भाजणी जास्त करून ठेवायची आणी केव्हाही पटकन भाजणीची चकली तयार करायची ...तर आज मी माझी आई बनवायची तशी भाजणी आणी चकली बनवली ...आधीची पोस्ट केलीली भाजणी सासू आईची रेसिपी होती ...मला जास्त आवडणारी खूसखूशीत जास्त तेलकट नसलेली चकली ..आतून पोकळ मस्तच 😋 Varsha Deshpande -
भाजणी ची चकली (bhajni chi chakli recipe in marathi)
#dfrदिवाळी स्पेशल खमंग खुसखुशीत भाजणी चकली Sushma pedgaonkar -
-
-
भाजणी चकली (bhajni chakli recipe in marathi)
#dfrदिवाळीतील आवडता पदार्थ चकली,लहानपणी चकलिवरच्या गप्पा खूप असायच्या,आज तेलाचे मोहन जास्त झाले,माझे कमी पडले, माझ्या हसल्या त्यावेळेस प्रश्न असायचा,पण खरंच चकलीचे गणित जमले की करण्याचा उत्साह वाढतो. Pallavi Musale -
-
-
-
-
-
केप्र भाजणी चकली (bhajni chakli recipe in marathi)
बाजारात वेगवेगळ्या कंपनीचे तयार चकली भाजणी चे पीठ मिळते..त्यापैकी मला केप्र ची चकली भाजणी आणि त्याच्या चकल्या खूपच आवडतात.मी बहुतेक वेळा ह्याच चकल्या करते. Preeti V. Salvi -
-
भाजणी वडे (bhajni wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विक रेसिपीहे खूप पौष्टिक असतात. पोट भरलेले राहते. कधी कधी आपल्याला हवी तशी सत्वे मिळत नाहीत, यातून कॅलशियम, प्रोटिन्स, फायबर्स, आयर्न, झिंक, मॅग्नेशियम, सगळीच तत्वे मिळतात.भाजणी मधे मुख्यतः तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू, सगळी कड धान्ये, धणे, जिरे घालतो.आणि ती भाजल्यामुळे त्याला हलके पणा येतो. Sampada Shrungarpure -
चकली (chakli recipe in marathi)
#dfr दिवाळी ची सुरुवातच चकली भाजनीने होते , कारण पूर्व तयारी मधे भाजी करणे हेच खुप महत्त्वाचे आहे.मी चकली भाजणी आधीच करुन ठेवली होती .भाजणी रेसीपी मी ह्या पुर्वीच शाअर केलेली आहे. Shobha Deshmukh -
-
सात्विक मिक्सडाळ पालक खिचडी (mix dal palak khichdi recipe in marathi)
#असच भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
केळ्याचे क्रिस्पी वडे (होळी स्पेशल)(Kelyache Vade Recipe In Marathi)
#HR1 भारती संतोष किणी Bharati Kini -
पोल्पुट आणि सुक्याबोबलाचा रस्सा (sukhya bombilcha rassa bhaji recipe in marathi)
#bfr भारती संतोष किणी Bharati Kini -
-
मिक्स भजी (कांदा, बटाटा, मिरची आणि मेथी) (mix bhaji recipe in marathi)
#ks8 भारती संतोष किणी Bharati Kini -
-
अळूच्या पानाची भजी (Aluchya Paanachi Bhajji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15599964
टिप्पण्या