राताळ्याची खीर (ratalyache kheer recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#nrr नवरात्र स्पेशल उपवास रेसीपी दिवस ५ वा

राताळ्याची खीर (ratalyache kheer recipe in marathi)

#nrr नवरात्र स्पेशल उपवास रेसीपी दिवस ५ वा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मीनीट
४ लोक
  1. 1/4 किलो राताळी
  2. 2 कपदुध
  3. 2 टेबलस्पून साखर
  4. 1 टेबलस्पून ड्रायफ्रुटस
  5. 1/4 टेबलस्पून वेलची पावडर

कुकिंग सूचना

१५ मीनीट
  1. 1

    प्रथम साहीत्य जमा करुन ठेवावे.राताळी धुऊन २ मीनीट मायक्रोव्हेव ममधे ठेवावी.व साल काढून घ्यावी.व मॅश करुन घ्यावी.

  2. 2

    एका पॅन मधे तुप घालुन मॅश केलेले राताळी घालावेत. व थोडे खमंग परतुन घ्यावेत. नंतर त्यामधे दुध घालावे व मीक्स करावे,नंतर साखर घालावी.व वेलची पावडर घालावी. व थोडे शीजवुन घ्यावे केशर घालावे व ड्रायफ्रुटस घालावेत.

  3. 3

    तयार आहे राताळ्याची खीर डारायफ्रुटस व केशर
    घालुन देवीला नैवेध दाखवून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes