झटपट पनीर व्हेज (paneer veg recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#mfr #माझी आवडती रेसिपी ...#झटपट पनीर व्हेज ...माझी आवडती अशी की लवकर आणी मी घरी नसले तरी मूलांना पण पटकन करता येईल ...त्या साठी मी रेडीमेड मँजीक पेस्ट वापरते ...त्यात तेल आणी ईतर कोणतेच मसाले टाकायची गरज नाही ...आवडी नूसार भाज्या थोड्या तेलात कींवा बटर मधे परतून घेते ...आणी मँजीक पेस्ट मधे पाणी टाकून पँनमधे ऊकळून मीठ टाकून भाज्या अँड करते ...की भाजी तयार ...या पेस्ट मधे कोणत्याही भाजी करू शकतो ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15- मींट
4-झणानसाठी
  1. 250 ग्रामपनीर
  2. 2कांदे
  3. 2शीमला मीर्ची
  4. 2हीरवी मीर्ची
  5. 100 ग्राममटर फ्रोजन
  6. 2-3 टेबलस्पूनमँजीक पेस्ट
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. 2 टेबलस्पूनबटर
  9. कोथिंबीर थोडी

कुकिंग सूचना

15- मींट
  1. 1

    कांदा,शीमला मीर्ची,पनीर स्वेअर मधे कट करून पँनमधे हळद आणी मीठ लावले व्हेजेस परतून घेणे....मँजीक पेस्ट एका भ़ाड्यात काढून त्यात 1-11/2 कप पाणी टाकणे...

  2. 2

    पेस्ट पातळ करणे...गँसवर पँन गरम करुन त्यात ही पेस्ट टाकणे..

  3. 3

    मसाला पेस्ट ऊकळू घेणे..

  4. 4

    ऊकळेल्या ग्रेव्ही, पेस्ट मधे परतले सगळ्या व्हेजेस,मटर टाकणे.. ऊरलेल बटर वरून टाकणे (आँप्शनल)...मीठ टेस्ट नूसार टाकणे...

  5. 5

    2 मींट मीडीयम आचेवर शीजवून गँस बंद करणे.. वाटी मधे काढणे कोथिंबीर टाकणे नी गरम,गरम पराठे,नान सोबत सर्व करणे

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes