प्रोटीन थालीपीठ भाजणी (Protein Thalipeeth Bhajni Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

प्रोटीन थालीपीठ भाजणी (Protein Thalipeeth Bhajni Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
  1. 1 मेजरींग कप ज्वारी
  2. 1 मेजरींग कप बाजरी
  3. 1/2 मेजरींग कप गहू
  4. 1/2 कपनागिली
  5. 1/2 मेजरींग कप चणाडाळ
  6. 1/4 मेजरींग कप उडीद डाळ
  7. 1/4 कप मसूर डाळ
  8. 1/4 कपतूर डाळ
  9. १/४ कप मुग डाळ
  10. 1/4 कपहिरवे मुग
  11. 1/4 कपउडीद
  12. 1/4 कपमसुर
  13. 1/4 कपसाबुदाणा
  14. 1/2 कपधणे
  15. 1/4 कपजीरे
  16. 1 टिस्पून मेथी दाणे

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    प्रथम ज्वारी बाजरी, गहू, नागिली हि धान्य क्रमाने आणि भाजून घेतली.

  2. 2

    आता मुग डाळ, मसूर डाळ, चणाडाळ, उडीद डाळ, तूर डाळ या सर्व डाळी क्रमाने आणि भाजून घेतल्या.

  3. 3

    नंतर मुग, मसूर, मठ हे कडधान्य तसेच मेथ्या हे सर्व भाजून घेतले.

  4. 4

    आणि शेवटी धने, जीरे व साबुदाणा हे भाजून नंतर सर्व मिक्स करून प्रोटीन थालीपीठ भाजणी तयार केली.

  5. 5

    हि भाजणी खुपचं छान होते. ह्यात डाळी, कडधान्य, धान्य धणे जीरे सर्व असल्याने हि भाजणी अतीशय हेल्दी आहे व थालीपीठ पण खुपचं छान टेस्टी होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes