गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गैस वर कढईमध्ये तुप टाकुन गाजर परतुन घ्या आणी थोड गाजर नरम झाल की लगेच साखर,दुध घालून घ्या.साखर आणी दूध या मधे गाजर छान शिजवून घ्या. गाजराचे मिश्रण छान घट्टसर होते तेव्हा कन्डेस मिल्क घालावे आणी छान मिश्रणाचा गोळा बने पर्यंत हलवत रहावे (गैस बारिक असावा)
- 2
एकदा का गोळा बनला की लगेच ताटात किंवा ट्रे मधे जाडसर पसरवून घ्या आणी हव्या त्या आकारात कापून घ्या आणी बदामाचे काप करुन वरुन लाऊन घ्या.
- 3
खाण्यासाठी तयार गाजर बर्फी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #W13विंटर स्पेशल रेसिपीजE book chllenge Shama Mangale -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13#W13मस्त पौष्टीक अशी wintr special गाजर बर्फी...... Supriya Thengadi -
-
-
-
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #W13चविष्ट आणि बनवायला अतिशय सोपी आणि हिवाळ्यातील खास गोड पदार्थ. Sushma Sachin Sharma -
-
-
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
व्हॅलेंटाइन स्पेशल#week 13#EB13गाजर बर्फी Suchita Ingole Lavhale -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड गाजर बर्फी साठी मी आज माझी गाजर बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गाजर ची बर्फी रेसपी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #Week13 विंटर स्पेशल रेसपी Prabha Shambharkar -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13#Week 13#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपी चॅलेंज "गाजर बर्फी" लता धानापुने -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13#W13लाल लाल चुटुक अशी ही आपली बर्फी अगदी नैसर्गिक रंगाची खूप मस्त आणि हो चवीला पण अगदी मस्त.:-) Anjita Mahajan -
-
-
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#WB13#W13विंटर स्पेशल चालेंज रेसिपी गाजर बर्फीWeek- 13 Sushma pedgaonkar -
-
-
गाजर मखाणा बर्फी (Gajar makhana barfi recipe in marathi)
#EB13 #week13#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook#व्हॅलेंटाईन स्पेशल Sumedha Joshi -
गाजर ओट्स कुकिज (Gajar oats cookies recipe in marathi)
#EB13 #W13या कुकिज अतिशय खुशखुशीत आणि पोष्टीक होतात. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
रेड वेलवेट गाजर केक (Red velvet gajar cake recipe in marathi)
#EB13#W13#winter special#Healthydiet Sushma Sachin Sharma -
गाजर व बीटची बर्फी (Gajar beetchi barfi recipe in marathi)
#EB13 #W13हिवाळ्यात गाजर मोठ्या प्रमाणावर मिळतात.त्यामुळे गाजर हलवा तर आपण नेहमीच करतो. पण आज मी गाजराची बर्फी केली आहे आणि त्यात थोडे बीट घातले आहे.दोन्हीही घटक पौष्टिक आहे. बिटामुळे बर्फीला छान रंग आला आहे. Sujata Gengaje -
-
-
-
-
-
बदाम बर्फी (badam barfi recipe in marathi)
बदाम बर्फी , दिवाळीसाठी ,खास भाऊबीजेसाठी नेहमीपेक्षा वेगळी बर्फी,गणपती व नवरात्रात प्रसादासाठी देखिल झटपट होणारा नैवद्य , पोष्टीक व करायला सोपा. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15988440
टिप्पण्या