पनीर दो प्याजा (Paneer do pyaza recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#GPR ...#पनीर दो प्याजा...

पनीर दो प्याजा (Paneer do pyaza recipe in marathi)

#GPR ...#पनीर दो प्याजा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30- मीनीटे
4- जणांसाठी
  1. 200 ग्रामपनीर
  2. 2कांदे बारीक चिरून
  3. 1कांदा मोठे स्वेटर तुकडे
  4. 2टमाटे मोठे
  5. 2हीरव्या मीर्ची
  6. 5-6लसूण पाकळ्या
  7. 1/2 इंचआलं
  8. 6-7काजु
  9. 1 टीस्पूनजीर
  10. 2छोटे तेजपान
  11. 2-3छोटी हीरवि वेलची
  12. 1/2 इंचदालचिनी तुकडा
  13. 1 टेबलस्पूनबटर
  14. 2 टेबलस्पूनतेल
  15. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  16. 1 टेबलस्पूनतीखट
  17. 1/2 टीस्पूनहळद
  18. 1 टीस्पूनगरम मसाला
  19. 1 टेबलस्पूनधणे जीरे पूड
  20. 1 टीस्पूनमीठ
  21. 1 टीस्पूनसाखर
  22. मेरीनेट...
  23. 2 टीस्पूनघट्ट गोडदही
  24. 1/2 टीस्पूनतीखट
  25. 1/4 टीस्पूनहळद
  26. 1/4 टीस्पूनमीठ
  27. 1/4 टीस्पूनधणे, जीरे पूड
  28. 1/4 टीस्पूनकसुरी मेथी
  29. कोथिंबीर असल्यास वरून टाकायला

कुकिंग सूचना

30- मीनीटे
  1. 1

    प्रथम पनीर चे स्क्वेअरमध्ये तुकडे करून घेणे आणि नंतर त्याला मॅरिनेट करून घेणे... एका बाऊलमध्ये दोन टेबलस्पून घट्ट दही घेणे आणि त्यात मेरीनेट चे सगळे मसाले टाकणे....

  2. 2

    सगळे मसाले मिक्स करून त्यात पनीरचे क्युब टाकून त्याच्यात मेरीनेट करून घेणे.... गॅस वर पॅन गरम करणे आणि त्यात एक टेबलस्पून बटर टाकणे...

  3. 3

    पॅन मधल्या बटर मध्ये मॅरीनेट केलेले पनीर क्युट टाकणे आणि 2 मीनीटे परतून घेणे... दोन कांदे अगदी बारीक चिरून घेणे... टमाटे चिरून घेणे...

  4. 4

    मॅरीनेट केलेले पनीर काढल्यावर त्याच कढईत 1 टीस्पून तेल टाकून कांद्याचे स्क्वेअर तुकडे परतून घेणे... मिक्सरच्या जारमध्ये चिरलेले टमाटे लसूण,अद्रक आणि काजू टाकून बारीक पेस्ट बनवून घेणे...

  5. 5

    बारीक केलेली पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घेणे आणि सगळे खडे मसाले काढून घेणे... गॅसवर पॅन गरम करून त्यात तेल टाकणे आणि जीरे खडे मसाले टाकणे....

  6. 6

    बारीक चिरून कांदे टाकणे 1 मीनीटे परतणे... टमाटे कांदे लसूण अद्रक पेस्ट टाकणे...तेल सुटेपर्यंत परतावे...

  7. 7

    हळद तिखट धने-जिरेपूड कसूरी मेथी आणि गरम मसाला टाकून परतून घेणे कट केलेली हीरव्या मीर्ची टाकणे...मीठ साखर टाकणे मीक्स करणे...

  8. 8

    मॅरीनेट केलेले पनीर टाकून मसाल्यात सगळे मिक्स करणे.... पाणी टाकणे...

  9. 9

    एक उकळी फुटली की त्यात परतलेले कांद्याचे स्क्वेअर टाकणे....मीक्स करून झाकण ठेवून 1 मीनीट ठेवणे नी गॅस बंद करणे....

  10. 10

    एका बाऊलमध्ये काढून घेणे वरुन कोथिंबीर कींव्हा पाले कांदे पात टाकून सर्व करणे...

  11. 11
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes