मटकी भेळ (Mataki bhel recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा,टोमॅटो, कोथिंबीर, कैरी बारीक कट करून घ्या.आता एका पाटेक्यात चुरमुरे आणि फरसाण एकत्र करून घ्या.
- 2
आता यात मिरचीचा ठेचा, चिंचेची चटणी ऍड जरून मिक्स करा, नंतर कट केलेला कांदा,टोमॅटो, कैरी आणि मटकी उसळ, मीठ आणि लिंबू आणि घालून छान मिक्स करा.मटकी भेळ तयार
- 3
आता सर्व्ह करताना थोडी शेव, खारीबुंदी, कोथिंबीर, कांदा टाकून सर्व्ह करा मस्त टेस्टी मटकी भेळ तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#KS6 थीम:6 जत्रा स्पेशलरेसिपी क्र. 5जत्रेतील आणखी आवडीचे पदार्थ म्हणजे भजी व भेळ. लहानपणापासून मोठयांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ. Sujata Gengaje -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 #week26पझल मधील भेळ शब्द. सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. आमच्याकडे नेहमी बनणारा पदार्थ. मुलांनाही बनवता येणारी ही रेसिपी. Sujata Gengaje -
चटपटीत मटकी भेळ (Mataki Bhel Recipe In Marathi)
#SCRभेळ एक चटपटीत पोटभरीचा चाट...कितीतरी प्रकारच्या भेळ आपण खातो ,बनवतो ,ओळी,सुकी वगैरे.आज मी चटपटीत मटकी भेळ बनवली आहे.मस्त आणि पौष्टिक सुद्धा. Preeti V. Salvi -
-
भेळ (bhel recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूडस्ट्रीट फुड पैकी एक लोकप्रिय प्रकार आहे महाराष्ट्रात तर अगदी कानाकोपऱ्यात गल्लीपासून शहरापर्यंत भेळ हे एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे Sapna Sawaji -
भेळ (bhel recipe in marathi)
#GA4 #week26#Bhel (भेळ)या आठवड्यात ला कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहेबाकी ओळ्खलेले कीवर्ड्स आहेतBHEL, ORANGE, PANI PURIPOINTED GOURD (parwal), KORMA, BREAD Sampada Shrungarpure -
-
-
-
भेळ (bhel recipe in marathi)
माझी कुठल्याही वेळेला आवडती डीश.भेळ मला भरपूर आवडते. #GA4 #week26 Anjali Tendulkar -
-
मटकी भेळ (matki bhel recipe in marathi)
#GA4 #week 26 .मटकी भेळ म्हणजे चटपटीत, पौष्टिक पोटभरी चा नाष्टा Sushama Potdar -
चटपटीत ओली कैरी भेळ (olya kairi bhel recipe in marathi)
कैरीचे आगमन बाजारात झाले आहे आणि मग चटपटीत भेळ तर व्हायला पाहिजे आणि सोबत कैरीचे काप एक मस्त काॅम्बिनेशन चटपटीत, आबंट गोड चवीची भेळ खायला मजा येते. चला तर मग बनवूयात भेळ. Supriya Devkar -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 # Week 26 Bhel या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. चाटमधील सर्वात पोटभरीचा आणि सोपा प्रकार.. Rajashri Deodhar -
-
सुकी भेळ (suki bhel recipe in marathi)
संध्याकाळी चहा सोबत खायला आज भेळ केली रोज पेक्षा थोडा वेगळा नाश्ता Prachi Manerikar -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#cooksnap #आज मी हेमा वाणे यांची ओली भेळ ही रेसिपी cooksnap केली आहे. माझ्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने केलेली ही भेळ, चवीला छान झाली आहे.. धन्यवाद हेमा... Varsha Ingole Bele -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#cooksnapभेळ हवी का असे मला कोणी कधी विचारले तर मी कधी ही कुठेही आणि केव्हाही हो म्हणेन....तसे सगळेच चाट n स्ट्रीट फूड lover आहे मी...आणि grp वर सगळे भेळीचे pics बघून माझ्या तोंडाला पाणी सुटले सो मी सुप्रिया देवकर यांची recipe cooksnap करतीये...😋😋😋 खूप tempting झालिये भेळ..thank u for the recipe... Megha Jamadade -
-
-
-
भेळ (bhel recipe in marathi)
#GA4 # week 26Bhel हा किवर्ड घेऊन भेळ बनवली आहे.ओली भेळ, सुकी भेळ, भेळ पुरी अनेक प्रकारच्या भेळ असतात. मुंबई चौपाटी भेळ प्रसिद्ध आहे. शाळेत असताना दहा पैशाला मिळायची पण तिची चव काय औरच हॊती.ही भेळ सर्वांनाच आवडते. ह्या भेळीत तिखट, आंबट, गोड अशा चवीची ही भेळ मला खूप आवडते Shama Mangale -
-
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 #Week26#Bhelचटपटीत आंबट - गोळ - तिखट अशी ही ओली भेळ.Asha Ronghe
-
पौष्टिक - ओली शाही भेळ / शाही ओली भेळ (Oli Bhel Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#भेळ#ओली भेळ#शाही ओली भेळ#शाही#ओली शाही भेळ Sampada Shrungarpure -
चटपटीत भेळ (chatpati bhel recipe in marathi)
#GA4#week26#keyword_भेळभेळ म्हंटले की सगळ्यांना मुंबई चौपाटीवर भेटणारी भेळ आठवते मस्त सुकी,ओली भेळ आपण आवडीने खातो..अशीच चटपटीत भेळ ची झटपट होणारी रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
चटपटीत ओली भेळ (Oli bhel recipe in marathi)
#AAचटपटीत पदार्थ म्हंटले की भेळ,पाणीपुरी, आठवते,एखाद्या रविवारच्या संध्याकाळी भेळेचा बेत आखला जातो. Pallavi Musale -
-
स्प्राउट भेळ (sprout bhel recipe in marathi)
#GA4 #week26#Cooksnap#BHEL#Cooksnap to Aparna Nileshस्प्राउट कठलेही असूदेत मुल अजीबात खात नाहीत.अशा वेळी ही रेसिपी हेल्दी आणि चटपटीत त्यामुळे मुल आवडीने खातात.बघूया रेसिपी. Jyoti Chandratre
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16145813
टिप्पण्या