टोमॅटो उत्तपम (Tomato uttapam recipe in marathi)
टोमॅटो उत्तपम
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ आणि दोन्ही डाळ भिजवावे, आठ ते दहा तास, आता मिक्सर मध्ये वाटून घेऊ आणि रात्रभर झाकून ठेवून,आता उत्तपम साठी टोमॅटो बारीक चिरून घ्यावा, डोसा तव्यावर तेल घालून बॅटर पसरून घेऊ त्यावर बारीक चिरलेला टोमॅटो तिखट मीठ वरून घालून घेऊ आणि झाकून ठेवा टोमॅटो उत्तपम तयार आहे चटणी किंवा सांभार सोबत गरमागरम टोमॅटो उत्तपंम सर्व करा,
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शाही उत्तपम (shahi uttapam recipe in marathi)
#cpm7#week7#उत्तपम#शाही_ उत्तपम...😍😋 शाही उत्तपम...नावातच सगळा royal कारभार.. Vitamins, Proteins,Fats, minerals या सगळ्या अन्नघटकांचा जणू प्यार का संगम झालाय...म्हणूनच या डिशला अत्यंत richness आलाय..😍taste के साथ health भी..🤗..मुळात मला रंगांची प्रचंड आवड...*रंगबावरी मी*🥰...🌈🌈सप्तरंगांवर माझं मनापासून प्रेम 😍..आणि माझ्या या रंगांच्या प्रेमातूनच *शाही उत्तपम* ही डिश creat झाली..🤩तुम्हांला ही डिश कशी वाटली,आवडली का ते नक्की कमेंट करुन सांगा मला..😊..चला तर मग या रंगांची उधळण करत आलेल्या* शाही उत्तपम *कडे... Bhagyashree Lele -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4#week1गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील उत्तपम ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी.उत्तपम ही साऊथ इंडियन लोकप्रिय रेसिपी आहे. डोसा पेक्षा जाड आणि वरतून भाज्या चे टॉपिंंग दिसायला ही छान आणि खायला पण मस्तच ओनियन उत्तपम , टोमॅटो उत्तपम ,कँरेट उत्तपम आसे आनेक प्रकार आहेत. सध्या चे चीज उत्तपम , पिझ्झा उत्तपम मुलांच्या आवडीचा प्रकार. Ranjana Balaji mali -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4#week 1माझी ga4 साठी पहिली रेसिपी उत्तपम आहे. Sandhya Chimurkar -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#cpm7 week7कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज उत्तपम या किवर्ड साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
ओनियन उत्तपम (onion uttapam recipe in marathi)
#GA4 #week1उत्तपम ही एक दक्षीण भारतातील लोकप्रिय डीश आहे. ह्याला उत्तप्पा असेही म्हणतात. उत्तपम हा संपूर्ण भारतभरच आवडता झाला नाही, तर इतर देशांतही तो लोकप्रिय आहे. उत्तपम हा डोशाचा पिठापासून बनवतात, फक्त डोसा पातळसर असतो तर उत्तप्पा थोडा जाडसर असतो. त्यातही अनेक प्रकार आहेत. जसे साधा उत्तप्पा, ओनियन उत्तपम, टोमॅटो उत्तपम व मीक्स व्हेज उत्तपम. मी ओनियन उत्तपम बनवला आहे. Ashwinee Vaidya -
"मिनी टोमॅटो ओनीयन उत्तप्पम" (mini tomato onion uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर#मंगळवार_उत्तप्पम"मिनी टोमॅटो ओनीयन उत्तप्पम" एक पोटभरीचा पौष्टिक ब्रेकफास्ट मेनू... Shital Siddhesh Raut -
-
उत्तपम रेसिपी (uttapam recipe in marathi)
# ब्रेकफास्ट # मंगळवार उत्तपम रेसिपी हि रेसिपी तयार करायला एकदम सोपी आहे आणि सर्व भाज्या मिक्स केल्यामुळे पोस्टीक सुद्धा आहे Prabha Shambharkar -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपमउत्तपम/उत्तप्पा आपण नेहमी खातो. तसा तो तांदूळाचे पिठाचा किंवा झटपट रव्याचा केला जातो. पण आज मी गव्हाचे पीठ वापरून पौष्टिक उत्तपम केला आहे. चला तर मग रेसिपी बघुया गव्हाचा उत्तपम 😊👇 जान्हवी आबनावे -
व्हेज उत्तपम / उत्तपा (veg uttapam recipe in marathi)
#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#ब्रेकफास्ट#व्हेज उत्तपम Rupali Atre - deshpande -
रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
#GA4रवा उत्तपम गोल्डन ऐप्रन मधील माझी आजची रेसिपी मिक्स व्हेजिटेबल उत्तपम आहे. दही वडा केल्यावर उरलेल्या मिश्रणामध्ये रवा मिक्स करून हा उत्तपम तयार केला आहे . उत्तपम हा दक्षिण भारतामध्ये खाण्यात येणारा लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ मी उडदाच्या डाळीपासून व रव्या पासून बनवीत आहे. rucha dachewar -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#दक्षिणउत्तपम साठी इडली चे मिश्रण बनवून घ्यावे. ३:१ या प्रमाणात तांदूळ व उडदडाळ वेगवेगळे पाण्यात ७-८ तास भिजवून मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे व आंबवण्यासाठी ५-६ तास ठेवावे. तयार मिश्रण वापरून गरमागरम उत्तपम बनवावे. Shital Ingale Pardhe -
ओट्स-टोमॅटो उत्तपम (oats tomato uttapam recipe in marathi)
#GA4 #week7 #Oats #टोमॅटोCrossword puzzle 7 मधील Oats आणि टोमॅटो हे कीवर्ड्स सिलेक्ट करून Breakfast साठी बनविलेली उत्तपमची रेसिपी सरिता बुरडे -
चीझी व्हेजी उत्तपम (chessy veggie uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपम-मंगळवारउत्तपम एक साऊथ इंडियन खाद्य पदार्थ आहे. डाळ तांदूळ आंबून केलेला हा पदार्थ व्हेजीज मुळे पौष्टिक तर होतोच आणि चीझ मुळे यम्मी लागतो. Shital Muranjan -
ओट्स आणि कणिक उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#GA4उत्तपम या हिंट प्रमाणे मी ओट्स आणि कणिक उत्तपम केला आहे. Rajashri Deodhar -
वेजिटेबल पोहे उत्तपम आणि चटणी (Vegetable Pohe Uttapam Recipe In Marathi)
#कूकस्नॅप विक साठी मी सौ. शुषमा शर्मा यांची व्हेजिटेबल पोहे उत्तपम, आणि चटणी ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
-
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्टसाप्ताहिक रेसिपी ब्रेकफास्ट मध्ये मंगळवारी उत्तपम आहे . मी आज झटपट होणारा रवा उत्तपम बनवला आहे. Shama Mangale -
कॅरोट उतप्पम (Carrot Uttapam Recipe In Marathi)
#SDR.... जेव्हा घरी इडली डोसा चे बॅटर तयार असते, तेव्हा झटपट होणारे आणि पोट भरीचे असे उत्तपम तयार करायला एकदम सोपे... मग त्यात आपल्याला आवडेल त्या प्रमाणे variation करून सर्व्ह करता येतात. तेव्हा बघू या , आज मी केलेले पौष्टिक गाजर वापरून केलेले उतप्पम.. Varsha Ingole Bele -
तंदुरी पनीर उत्तपम पिज़्ज़ा (tandoori paneer uttapam pizza recipe in marathi)
#GA4Week1 उत्तपम उत्तपम हा साउथ इंडियन ब्रेकफास्ट चा खूप प्रसिद्ध प्रकार आहे. भरपूर प्रकारानी उत्तपम करता येतात आणि म्हणूनच मी आज एक वेगळा उत्तपम ट्राय केला जेणेकरून मुलांना त्यातून व्यवस्थित भाज्या पनीर चिझ घालून केलेला उत्तपम म्हणजे एक फुल मिल साठी छान ऑप्शन आहे. Deepali dake Kulkarni -
उत्तपम (ब्रेडचे मिनी उत्तपम) (uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्टमंगळवार_उत्तपमआज मी ब्रेडचे मिनी उत्तपम करुया झटपट होतात आणि चवीला उत्तम.कोणी म्हणार सुद्धा नाही की ब्रेडचे आहेत. Shilpa Ravindra Kulkarni -
व्हेज चीज उत्तपम😋 (veg uttapam recipe in marathi)
मंगळवार #ब्रेकफास्ट प्लॅनर# उत्तपम🤤 Madhuri Watekar -
मसाला उत्तपम (masala uttapam recipe in marathi)
#GA4 मसाला उत्तपम बनविने करिता दाल तांदुल व मेथी दाने वापरण्यात आले आहे Prabha Shambharkar -
मसाला उत्तपम (masala uttapam recipe in marathi)
#cpm7#रेसिपी मॅगझीन# मसाला उत्तपम साउथ इंडियन पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचे असतात.... पौष्टिक, पोटभरीचा आणि चविष्ट असा मसाला उत्तपम.... पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
मिनी सँडविच उत्तपम (mini sandwich uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 #उत्तपमउत्तपम ह्या की-वर्ड पासून बनविलेली आणि लहान मुलांना टिफिनमध्ये देता येईल अशी झटपट, सोपी रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करते आहे. चला तर मग रेसिपी बनवूया...... सरिता बुरडे -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#cpm7उत्तपम हा डोशाचा एक प्रकार आहे. सकाळी नाश्त्यासाठी हा एक झटपट होणारा पदार्थ आहे. तुम्ही चटणी सोबत किंवा नुसताच पण खाऊ शकता. Sanskruti Gaonkar -
उत्तपम मिश्र डाळीचा (uttapam mix dalicha recipe in marathi)
#cpm7 # नेहमीच्या उत्तपम पेक्षा थोडा वेगळा असा हा मिश्र डाळीचा उत्तप्पा केला आहे मी आज.. Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16145905
टिप्पण्या