वेजिटेबल पोहे उत्तपम आणि चटणी (Vegetable Pohe Uttapam Recipe In Marathi)

#कूकस्नॅप विक साठी मी सौ. शुषमा शर्मा यांची व्हेजिटेबल पोहे उत्तपम, आणि चटणी ही रेसिपी मी पोस्ट करत आहे.
वेजिटेबल पोहे उत्तपम आणि चटणी (Vegetable Pohe Uttapam Recipe In Marathi)
#कूकस्नॅप विक साठी मी सौ. शुषमा शर्मा यांची व्हेजिटेबल पोहे उत्तपम, आणि चटणी ही रेसिपी मी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रात्रभर भिजवलेली १ वाटी उडीद डाळ आणि २ वाटी पोहे बारीक करून घ्या.
- 2
नंतर 1टोमॅटो, 3 हिरव्या मिरची, 1 कांदा, 1 सिमला मिरची आणि थोडी कोथिंबीर चिरून घ्या.नंतर सर्व साहित्य नीट मिक्स करून घेतले.
- 3
मग त्यात चवीनुसार मीठ, 1 चमचा
जीरे, 1 चमचा तिखट, 1 चमचा बेसन आणि 2 चमचे तेल, 1चिमूट इनो सॉल्ट
आणि पाणी घाला, सतत ढवळत राहा आणि उत्तपम सारखे पीठ बनवून घेतले. - 4
नंतर पॅन गरम करा आणि तेल पसरवून, नंतर पीठ पसरवा, थोडे तेल शिंपडा आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर दोन मिनिटे ठेवा.
- 5
उत्तपम झाल्यावर तव्याच्या कडेने, पलटून दुसऱ्या बाजूने पुन्हा तेल शिंपडून, 2-3 मिनिटे झाकून ठेवा.
- 6
आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे आपले व्हेजिटेबल पोहे उत्तपम आणि चटणी. हे उत्तपा चवीला खूप सुंदर लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वेजिटेबल पोहे उत्तपम विद डोसे आलू (Vegetable Uttapam Recipe In Marathi)
#BRKब्रेक फास्ट रेसिपीवेजिटेबल उत्पम ,डोसा आलू,चटणी सोबत सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#cpm7 week7कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज उत्तपम या किवर्ड साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4#week 1माझी ga4 साठी पहिली रेसिपी उत्तपम आहे. Sandhya Chimurkar -
व्हेजिटेबल पोहे (vegetable pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीकांदे पोहे नेहमीच खाण्यात येतात पण मी सर्व भाज्या वापरून टेस्टी व्हेजिटेबल पोहे तयार केले. Shubhangi Ghalsasi -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#BRK ब्रेक फास्ट रेसिपी साठी आणि जागतिक पोहे दिनाचे औचित्य साधून मी माझी कांदे पोहे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उडीद डाळ मुगडाळ भजी (Urad dal Moong Dal Bhajji Recipe In Marathi)
कुकस्नॅप चॅलेंज साठी डाळ घालून केलेल्या रेसिपीज साठी मी आज सौ. शुषमा सचिन शर्मा यांची उडीदडाळ व मुगडाळ भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
#GA4रवा उत्तपम गोल्डन ऐप्रन मधील माझी आजची रेसिपी मिक्स व्हेजिटेबल उत्तपम आहे. दही वडा केल्यावर उरलेल्या मिश्रणामध्ये रवा मिक्स करून हा उत्तपम तयार केला आहे . उत्तपम हा दक्षिण भारतामध्ये खाण्यात येणारा लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ मी उडदाच्या डाळीपासून व रव्या पासून बनवीत आहे. rucha dachewar -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी कांदे पोहे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
इन्स्टंट रवा उत्तपम (instant rava uttapam recipe in marathi)
#GA4#week 1 उत्तपम गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये उत्तपम हा की वर्ड आला आहे. म्हणून मी आज इन्स्टंट रवा उत्तपम ही रेसिपी पोस्ट करत आहे. नाष्ट्यासाठी हा उत्तपम हा पदार्थ खूप मस्त आणि झटपट होणारा आहे. Rupali Atre - deshpande -
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#कूकस्नॅप ऑफ द विक साठी मी आज सौ.चारुशीला प्रभू यांची काकडीची कोशिंबीर ही रेसिपी कुकस्नॅप करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
वेजिटेबल पोहे (vegetable pohe recipe in marathi)
#रेसिपी बुक #week7 सात्विक रेसिपी -या रेसिपी मधे मी सात्विक पोहे बनवत आहे, सात्विक पदार्थां मध्ये कांदा लसूण नसतात , आपल्या जेवणात तसेही गोड, आंबट ,तिखट ,तुरट आणि कडू असे पाच प्रकारचे चव राहतात..... Anitangiri -
ओट्स आणि कणिक उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#GA4उत्तपम या हिंट प्रमाणे मी ओट्स आणि कणिक उत्तपम केला आहे. Rajashri Deodhar -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4#week1गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील उत्तपम ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी.उत्तपम ही साऊथ इंडियन लोकप्रिय रेसिपी आहे. डोसा पेक्षा जाड आणि वरतून भाज्या चे टॉपिंंग दिसायला ही छान आणि खायला पण मस्तच ओनियन उत्तपम , टोमॅटो उत्तपम ,कँरेट उत्तपम आसे आनेक प्रकार आहेत. सध्या चे चीज उत्तपम , पिझ्झा उत्तपम मुलांच्या आवडीचा प्रकार. Ranjana Balaji mali -
व्हेजिटेबल पोहे (Vegetable Pohe recipe in marathi)
#tmr#पोहेबरेचदा असे असते आपल्याकडे वेळ खूप कमी असते त्यात भूक लागल्यावर तुम्ही कमी वेळात काय तयार करता येईल तेव्हा सर्वात आधी माझ्या समोर पोहे येतात माझ्या फॅमिलीत सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे पोहे मी तयार करते बऱ्याचदा नासत्यातून कधीकधी रात्रीच्या जेवणातही पोहा तयार करून आम्ही घेतोखूप कमी वेळात तयार होणारा आणि पोट भरणारा असा हा पदार्थत्यात पोहे मध्ये भरपूर व्हेजिटेबल असले तर आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतात जेजे व्हेजिटेबल टाकू शकतो तेवढे व्हेजिटेबल टाकतोनक्कीच बघा व्हेजिटेबल पोहा रेसिपी Chetana Bhojak -
-
तंदुरी पनीर उत्तपम पिज़्ज़ा (tandoori paneer uttapam pizza recipe in marathi)
#GA4Week1 उत्तपम उत्तपम हा साउथ इंडियन ब्रेकफास्ट चा खूप प्रसिद्ध प्रकार आहे. भरपूर प्रकारानी उत्तपम करता येतात आणि म्हणूनच मी आज एक वेगळा उत्तपम ट्राय केला जेणेकरून मुलांना त्यातून व्यवस्थित भाज्या पनीर चिझ घालून केलेला उत्तपम म्हणजे एक फुल मिल साठी छान ऑप्शन आहे. Deepali dake Kulkarni -
शाही उत्तपम (shahi uttapam recipe in marathi)
#cpm7#week7#उत्तपम#शाही_ उत्तपम...😍😋 शाही उत्तपम...नावातच सगळा royal कारभार.. Vitamins, Proteins,Fats, minerals या सगळ्या अन्नघटकांचा जणू प्यार का संगम झालाय...म्हणूनच या डिशला अत्यंत richness आलाय..😍taste के साथ health भी..🤗..मुळात मला रंगांची प्रचंड आवड...*रंगबावरी मी*🥰...🌈🌈सप्तरंगांवर माझं मनापासून प्रेम 😍..आणि माझ्या या रंगांच्या प्रेमातूनच *शाही उत्तपम* ही डिश creat झाली..🤩तुम्हांला ही डिश कशी वाटली,आवडली का ते नक्की कमेंट करुन सांगा मला..😊..चला तर मग या रंगांची उधळण करत आलेल्या* शाही उत्तपम *कडे... Bhagyashree Lele -
मेदुवडा चटणी (Medu Vada Chutney Recipe In Marathi)
#BRK ब्रेक फास्ट रेसिपी साठी मी आज माझी मेदुवडा चटणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कांदा कोथिंबीर भजी (Kanda Kothimbir Bhajji Recipe In Marathi)
कुकस्नॅप ऑफ द विक साठी मी आज सौ.आर्या पराडकर यांची कांदा कोथिंबीर भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मेदुवडा सांभार चटणी (Medu Vada Sambar Chutney Recipe In Marathi)
#BWR बाय बाय विंटर साठी मी माझी मेदुवडा सांभार चटणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
दूध पोहे (dudh pohe recipe in marathi)
आज ७ जून जागतिक पोहे दिन. त्यानिमीत्ताने मी आरती तरे यांची दूध पोहे ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.लहानपणी चहा पोहे खूप वेळा खाल्ले. आज दूध पोहे खाऊन पाहिले.खूप छान लागले. Sujata Gengaje -
उत्तपम रेसिपी (uttapam recipe in marathi)
# ब्रेकफास्ट # मंगळवार उत्तपम रेसिपी हि रेसिपी तयार करायला एकदम सोपी आहे आणि सर्व भाज्या मिक्स केल्यामुळे पोस्टीक सुद्धा आहे Prabha Shambharkar -
-
पोहे-बटाटा कटलेट (टिक्की) (pohe batata cutlet recipe in marathi)
मी आज नाष्टयाला पोहे-बटाटा कटलेट केले. ही माझी स्वतःची रेसिपी आहे. मी नेहमी 2-3 बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवते.पटकन आपल्याला काही तरी करता येते,यासाठी.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मिक्स व्हेज पोहा (mix veg pohe recipe in marathi)
#cooksnap#varshadeshpande# मी आज वर्षा देशपांडे यांची मिक्स व्हेज पोहा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. त्यामध्ये मी फक्त गाजर आणि सिमला मिरची जास्त टाकले आहे. पण एकंदरीत पोहे खूप छान झाले आहेत. धन्यवाद आपल्या रेसिपी बद्दल! Varsha Ingole Bele -
डोसा चटणी (Dosa Chutney Recipe In Marathi)
#आजचा नाष्टा डोसा चटणी ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
इन्सटेन्ट पोहे अप्पे (Instant Pohe Appe Recipe In Marathi)
विकेडं रेसिपी चैलेंज 😊#Healthydietपोहे आप्पे ही प्रत्येकासाठी वेगळी रेसिपी आहे. एकदा प्रयत्न केला. Sushma Sachin Sharma -
डोसा चटणी सांबार (Dosa Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी तांदूळ,उडीद डाळ डोसा चटणी सांबार ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4 #week1Uttapam कीवर्ड आहे.cooksnap#Arya Paradkar यांच्या साऊथ इंडियन रेसिपीज खूप छान असतात. त्या प्रमाणे मी ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.....Cookpad नी खूपच छान संधी दिली आहे Cooksnap करण्याची. ह्या रेसिपी मध्ये थोडा बदल केला आहे. पण उत्तपम हे झाले छान आणि घरच्यांनी पण त्याचा आनंद घेतला.उत्तपम .. ही साऊथ इंडियन डिश खूपच प्रसिध्द आहे.. मला साऊथ इंडियन पदार्थ कधीही खायला आवडतात. तसेच करायला पण तितकेच आवडतात.. Sampada Shrungarpure -
व्हेजिटेबल शेजवान मिनी उत्तपम (vegetable schezwan mini uttapam recipe in marathi)
#cooksnap#व्हेजिटेबल शेजवान मिनी उत्तपम#संस्कृती गावकर thanks for nice resipe dear 😍👌👍 nilam jadhav
More Recipes
टिप्पण्या