कुकिंग सूचना
- 1
प्रथम रवा घेउन त्यात मिठ, लाल तिखट, हळद, कसुरी मेथी, अर्धवट कुटलेले धणे, तिळ शोप, दही, साखर, तेलाच मोहन टाकुन पिठ घट्ट मळुन घ्या
- 2
- 3
मळलेल्या पिठाचा हुंडा घेउन मोठी पोळी लाटा
- 4
व त्याला छोट्या झाकणाने कट करुन काजु चा आकार द्या
- 5
सर्व काजु तयार करा
- 6
गरम तेलात deep fry करा
- 7
सोनेरी रंगावर तळुन घ्या
- 8
काढल्यावर लगेचच वरतुन चाट मसाला भुरभुरा
- 9
चटपटीत असे झटपट होणारे काजु क्रन्ची तैयार
- 10
घरात लहांनापासुन, मोठ्यांना पण आवडणारे टाईमपास काजु तैयार
Similar Recipes
-
काजु मठरी (kaju mathri recipe in marathi)
#dfr# दिवाळी फराळ# क्रन्ची काजू रवा & सत्तु मठरी#दिवाळी म्हटल की काही तरी चटपटीत हवचम्हणुन मी आज क्रन्ची काजू तयार केले , बघु या याची रेसिपी Anita Desai -
-
-
चटपटीत काजू (कारल्याच्या सालीपासुन) (chatpatit kaju recipe in marathi)
#shr#week3आपण नेहमीच शंकरपाळे करतो तेही मैदा / पिठ , पण तेच२ खाऊन मुल कटांळतात , त्याला टिवस्ट् म्हणुन शिवाय पौष्टीक ही ,कारले मुल सहसा खात नाही म्हणुन मी कारल्याचा वापर केला आहे , अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे , शिवाय डब्यात भरुन पण त्यांचा मधल्या वेळेस आस्वाद घेऊ शकतो,चला तर मग बघु या याची रेसिपी… Anita Desai -
-
स्वीट कॉर्न वुईथ स्टीक (SWEET CORN RECIPE IN MARATHI)
#स्टीम रेसिपी। कॉर्न म्हटल की सगळ्यांनाच खावस वाटत , विशेष: पाऊसपडतो आहे आणि आपली भटकंती सुरु असतांना गरम गरम रसत्यावर कोळशावर भाजलेले कणिस मग काय त्याची मज़ा निराळीच , पण मी आज स्टीम कॉर्न दाखवणार आहे Anita Desai -
मिनी मुगदाळ कचोरी (Mini Moondal Kachori Recipe In Marathi)
#कुकस्नॅप रेसिपी#मुगदाळ कचोरी Anita Desai -
-
-
-
रवा मोदक (rava modak recipe in marathi)
#cooksnap ...Anita kothawade यांची ही रेसीपी बनवली खूप सूंदर झाली त्यात सारणात थोडा बदल केला ...म्हणजे सारणा मधे पण रवा वापरला ...आणी कव्हर मधे पण ... Varsha Deshpande -
कुरकुरीत स्नॅक्स (Kurkurit Snacks Recipe In Marathi)
#CSR#कुरकुरीत स्नॅक्सआपण नेहमीच नास्ता म्हटल म्हणजे पोहे, उपमा, इडली , थालीपीठ, आप्पे, पराठे … बनिवतो , पण काही वेळेस उठायला उशिर होतो किंवा काही कारणातस्व बनवायला नाही जमत , अशा वेळेस बनवुन ठेवलेले स्नॅक्स आयत्या वेळेस उपयोगी येतात, चला तर बघु या याची रेसिपी Anita Desai -
-
हेल्दी चंद्रकला (chandra kala recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6#photography class, lockdown असल्यामुळे मधल्या वेळेस लहान , मोठ्यांना खायला काहीना काही तरी लागतच असत , ह्या आठवड्यात चंद्रकला थिम होती त्या निमित्ताने मी पोष्टीक स्नॅक्स बनविले आहे , सगळंयानाच आवडतील असे, Thanks cookpad Anita Desai -
-
-
मेथी गोटा (methi gota recipe in marathi)
#फ्राईड#weekely recipeडाकोर म्हणजेच गुजरातचे फेमस मेथी गोटा , हि रेसिपी तिथे खूप प्रसिध्द आहे , गेलात तिथे तर पॅकेट मधे सुध्दा हे पिठ विकत मिळत , खूप चविष्ट , तसेच ऊदिंव मधे सुध्दा हे मेथी गोटा टाकतात, चला तर मग बघु या .... Anita Desai -
-
क्रंची काजू (रवा)(crunchy kaju (rawa) recipe in marathi)
#cooksnapही अनिता देसाई हिची रेसिपी आहे मला आवडली ती करण्याचा मी प्रयत्न केला आहे. धन्यवाद अनिता. Sumedha Joshi -
-
रवा उत्तपा (Rava Uttapam Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#रवा#कॉर्न#ओनियन#कॅपसिकम#उत्तपा Sampada Shrungarpure -
-
-
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#पालक पराठा#झटपट रेसीपी#Thanku cookpad#cookpad Marathi#photography classआज झाल अस की मुलाला अचानकच कॅालेज च काम निघाल , आणि तो सकाळी गेल्यावर संध्याकाळीच परत येणार होता, मग काय घरात थोडी पालक शिल्लक होती , त्याचेच झटपट पराठे करुन दिले मधल्या वेळेस खायला, चला तर बघु या ...... Anita Desai -
काजू नमकीन (kaju namkeen recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पाऊस पडत असला की काहीतरी नविन चटपटीत खायला सर्वानाच आवडते.अगदी सोपे आणि पटकन होणारी रेसिपी काजू नमकीन . Arati Wani -
नारळ - रवा केक (narala rava cake recipe in marathi)
नारळ घालून केलेला रवा केक अतिशय मऊ, चविष्ट होतो. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
खमंग रवा मेथी लाडू (khamang rava ladoo recipe in marathi)
#cooksnapआज मी ,Deepa Gad ताईंची रवा मेथी लाडू कुकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी आणि अप्रतिम झाले आहेत लाडू....😋😋Thank you so much tai for this delicious recipe...😊🌹 Deepti Padiyar -
रवा इडली(तडका रवा इडली) (rava idli recipe in marathi)
#कुकपॅड ची शाळा#ccs झटपट होणारी चटपटीत रवा इडली Suchita Ingole Lavhale -
-
रवा केक (rava cake recipe in marathi)
#pcrखरंच! प्रेशर कूकर वरण - भात शिजण्यापासून त्याचे गॅसवरील ओव्हन मध्ये कधी रूपांतर झाले, कळलेच नाही. मसालेभात बनविण्यापासून ते कोणताही पदार्थ वाफावण्यापर्यंत कूकरचा उपयोग केला जातो. मीसुद्धा रवा केक कूकर मध्ये करून बघितला आहे. बघूया रेसिपी Manisha Satish Dubal
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12072798
टिप्पण्या