टुटी फ्रुटी (Tutti frutti recipe in marathi)

Bhaik Anjali @cook_19425386
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कलिंगडाच्या पांढर्या गराचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावे व ते पाण्यामध्ये एक मिनिटे उकळून घ्यावे
- 2
आता दुसर्या भांड्यात एक कप साखर व पाऊण कप पाणी घालून साखर विरघळून घ्यावी मग गॅसवर गरम करायला ठेवावे त्यामध्ये पूर्वी वाफवलेले कलिंगडाचे तुकडे घालून एक ते दोन मिनिट होऊ द्यावे व गॅस बंद करावा
- 3
नंतर हे तुकडे 2 भांड्यांमध्ये विभागावे व त्या अगदी थोडा काढण्याचा रंग मिसळावा साधारण तासाभरानंतर हे काप छोट्या चाळणीत काढून द्यावे व त्यातील पाक निथळल्यानंतर ताटलीत काढून हवेत सुकू द्यावे
Top Search in
Similar Recipes
-
कलिंगड टुटी फ्रुटी (WaterMelon Tutti Frooti Recipe In Marathi)
#टुटी फ्रुटीटुटी फ्रुटी आपल्याला कुकीज, कुल्फी, आईस्क्रीम, तांबूल, विडा अशा बऱ्याच प्रकारांमध्ये वापरण्यासाठी लागते. म्हणून कलिंगडाच्या सालीचा उपयोग करून घरीच बनवली तर किती छान. तसे ती बनवण्यासाठी फार कष्टही लागत नाही. व बनते पण एकदम मस्त. Sumedha Joshi -
-
टुटी फ्रुटी (tutti fruti recipe in marathi)
#कुक स्नॅपटुटी फ्रुटी ही रेसिपी मे अंजली जी भाइक यांच्या रेसिपी वरुन बनवली आहे. ही रेसिपी पहिल्यांदाच बनवले असल्यामुळे खुपच आनंद झाला. Shilpa Limbkar -
टुटी फ्रुटी (TUTTI FRUTTI RECIPE IN MARATHI)
#cooksnapमाझ्या मुलाची फेवरेट अशी हि टूटीफ्रूटी पहिल्यांदाच घरी करून पाहिली.खूप उत्तम अशी चव आलेली माझ्या मुलाला खूप आवडली आहे.थँक यू माया दमई या रेसिपीसाठी. Ankita Khangar -
टुटी फ्रूटी
#टरबूज च्या पांढरा भागापासून बनवली आहे...नक्की ट्राय करा खूप टेस्टी आणि सोपी आहे बनवायला आपली आवडती टूटी फ्रूटी. Dipali patil -
-
टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi)
टुटी फ्रुटी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा खाद्य पदार्थ आहे, ती भरपूर रेसिपीज मध्ये यूज होते, ती बनवायला ही अगदी सोपी आहे तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी येथे दीड किलो पपईच्या हिशोबाने रेसिपी शेअर केली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने साखरेचा रेशो ऍडजेस्ट करू शकता. Amit Chaudhari -
कलिंगडपासून बनविलेली टुटीफ्रुटी (tutti fruity recipe in marathi)
#cooksnap#@Anjali Bhaik यांची ही टुटीफ्रुटी रेसिपी मी cooksnap करत आहे. अंजली खुप छान झाली टुटीफ्रुटी. Deepa Gad -
टरबुजाच्या पाठीची टूटी फ्रुटी (Tutti frutti recipe in marathi)
#cooksnap दीपा पटेल#टरबुजाच्या पाठीची तुटी फुटीही रेसिपी मी गुजराती कमिटी मधील दीपा पटेल यांची केलेली आहे. रेसिपी खूप छान आहे दीपा पटेल मॅडम. Rohini Deshkar -
-
टूटी फ्रुटी
#टुटी फ्रुटीचला तर आज कुणी ओळखेल का मी टुटी फ्रूटी बनवली आहे पण कशाची माहिती काय , टरबुजा ची पांढरा सालि ची , आमच्या अंजली ताई म्हनतात की सरवा मधे काही तरी वैशिष्टय असते तर मग चला तर ह्यातले वैश्टिष्ट शोधावे ..तर काय खरंच की मस्त झाली टुटी फ्रुटी ♥️मग तर आता तर हे महणायची वेळ आली आहे जाओ जाओ जाओ किसी वैद को bulao मै हुं प्रेम रोगी , अरेरेरे.. मुझे अलग ही रोग लग गया यारों मुझे कोई तो संभालो..अब मुझे रात दीन तुम्हारा ही खायला हैं ....सकाळी आणि संध्याकाळी सारखे काय बनवू , घर के लोग भी पुछने लगे आज क्या बनायेगी ...बडे ही प्यार से .....और इन सब में मेरा पूरा टाइम किचन में ही निकल जाता है है..पहले बनाओ फिर बर्तन मांजो ....अब घर घर की यही कहानी हैं साची बोल रही .... कोणती डिश बनली जरी तरी कुणाला खायची घाई नाही बर का ... पहिले फोटो शूट झालय का नाही तर करून घे मग दे खायला इतकी हुशार झाली घरचे सर्व लोक 😆 Maya Bawane Damai -
टी टाईम टुटी फ्रुटी पाईनॲपल केक (teatime tutti fruti pineapple c
छोटीशी भूक म्हणून मधल्या वेळेस चहाबरोबर काहीतरी हवेच असते.अशा वेळेस घरी बनवलेला टी टाईम केक असेल तर क्या बात!!😋😋लहानपणापासून टुटी फ्रुटी माझी खूप आवडती आहे...😊 आज खूप दिवसांनी हा केक बनवला .पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
टुटी फ्रुटी कप केक (tutti fruti cupcake recipe in marathi)
#CCC#ख्रिसमस स्पेशल केक रेसिपी 🌲ख्रिसमस म्हंटला की डोळ्यासमोर केक येतो मुलांना सगळ्यात जास्त आवडणारा आणि झटपट तयार होणारा टूटी फ्रुटी कप केक.... Shweta Khode Thengadi -
-
-
कलिंगड काजू कतली (Kalingadh kaju katli recipe in marathi)
#HSR#होळी स्पेशिअल रेसिपीजहोळी स्पेशलसाठी रेसिपी चा विचार करतांना सुचलेली एक नवीन इनोव्हेटिव्ह व टेस्टी रेसिपी. Sumedha Joshi -
जास्वंदी मोदक (jasvandi modak recipe in marathi)
#gur उकडीच्या मोदकांचा वेगळा प्रकार एकदम सोप्या पद्धतीने Trupti Gore Raut -
टुटी फ्रुटी केक विथ एग (Tutti Frutti cake with egg recipe in marathi)
#peअंड्याचे केक मी बरेच बनविलेले आहे. अंडा ही थीम मिळाली म्हणून मी हा केक बनवत आहे. मला आणि माझ्या मुलांना केक हा प्रकार खूपच आवडतो त्यामुळे मी नेहमी केकचे वेगवेगळे प्रकार बनवून बघत असते त्यातलाच हा एक प्रकार टुटी फ्रुटी केक विथ एग......😋 Vandana Shelar -
इन्स्टंट संदेश बर्फी रेसिपी (barfi recipe in marathi)
#tri#श्रावण शेफ चॅलेंज#week175व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छापंधरा ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे.74 वर्षापूर्वी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला भारत ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला म्हणूनच 15 ऑगस्ट ला संपूर्ण भारतभर स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो,हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहेया दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज🇮🇳 फडकवला जातोदेशभरात ही सर्व ठिकाणी ध्वजारोहण सांस्कृतिक कार्यक्रम करून हा दिवस साजरा करतात.तर मग भारताच्या स्वातंत्र्यदिनी तोंड गोड करूयाआज स्वातंत्र्य दिन पण आहे व माझी 150 वी रेसिपी पण आहे तर मग बघू या तिरंगी संदेश बर्फी Sapna Sawaji -
-
व्हॅलेन्टाईन राईस बुके, (स्वीट राईस) (valentine rice Bouquet recipe in marathi)
#Heart मैत्री दिना निमित्त ..ज्याची व आपली मतं जुळतात तो मित्र ,जो आपली सुखदुःखे ऐकून घेतो तो सखा, जो आपली सुखदुःख न सांगता जाणतो तो जिवलग ! मैत्री दिनाच्या शुभेच्छा Madhuri Shah -
मिल्क रोज मिठाई. मिल्क वॉटरमेलन मिठाई मिल्क रोल मिठाई (milk rose, watermelon roll recipe in marathi)
#दूधमिल्क मिठाई Bharati Chaudhari -
-
-
तिरंगी फुले बर्फी (barfi recipe in marathi)
#तिरंगा गौरीच्या फराळासाठी एक वेगळा मेनू. घरातील साहित्यात होणारी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
-
टुटी फ्रुटी (tutty frutty recipe in marathi)
#cooksnapमी ही रेसिपी सौ.प्रियाका सदेश यांचा रेसिपी वरून बनवली आहे Bharti R Sonawane -
रंगबेरंगी टूटीफ्रुटी
दिवसभरात वाटेल तेव्हा चॉकलेट किंवा काही गोड खाणाऱ्या माझ्या मुलांना लॉक डाऊन मुळे थोड चुकल्या चुक्यासारखं वाटायच.सारखे फ्रीज उघडायचे आणि मम्मा चॉकलेट नाहीना म्हणत किचन मधून बारीक चेहरा करून बाहेर यायचे,आणि त्यातच फेसबुक वर वेगवेगळ्या रेसिपीचि चढाओढ होती त्यात मला चॉकलेट ला टूटीफ्रूटी चा चांगला पर्याय मिळालाSadhana chavan
-
-
रव्यापासून पारंपारिक रुखवत रेसिपी (गव्हले, नखुल्या, बोटवे, मालत्या,फेनोऱ्या)
#रवापारंपारिक रुखवतातील पदार्थ नव्या पिढीसमोर यावेत यासाठी हा प्रयत्न. Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12553057
टिप्पण्या