कणकेचे कुकीज (KANKECHE COOKIES RECIPE IN MARATHI)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

#कुकीज आरोग्यवर्धक कणकीचे कुकीज

कणकेचे कुकीज (KANKECHE COOKIES RECIPE IN MARATHI)

#कुकीज आरोग्यवर्धक कणकीचे कुकीज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
  1. 2 वाटीकणीक
  2. 1 वाटीसाखर
  3. 1 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  4. 1 टी स्पूनबेकिंग सोडा
  5. 1 वाटीतूप
  6. 1/2 कपदूध

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    प्रथम कणिक घेऊन चाळून घ्यावी चाळत चाळत असतानाच त्यामध्ये बेकिंग सोडा घालावा. एका भांड्यामध्ये तूप घेऊन फेटून घ्यावे भेटत असतानाच त्या मध्ये साखर घालावी ही साखर पण फेटून घ्यावी

  2. 2

    साखर फेटून झाल्यानंतर त्यामध्ये इसेन्स घालावं त्यामध्ये कणिक मिक्स करत जावी ही कणिक एकजीव होईपर्यंत मिक्स करत जावी त्याचा गोळा होईपर्यंत गोळा करत असतानाच त्यामध्ये दुधाचा शिपका द्यावा व गोळा व्यवस्थित मळून घ्यावा.

  3. 3

    गोळा तयार झाल्यानंतर त्याची छोटे छोटे गोळे करून बिस्किटे तयार करून घ्यावी एका बाजूला बेकिंग ट्रेला ग्रीस करून घ्यावे.

  4. 4

    ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये ही बिस्कीट ठेवावीत बिस्किट ठेवल्यानंतर एका बाजूला 180 तापमानाला ओ वन फ्री-हीट करावं आणि आणि पंधरा मिनिटांसाठी ही बिस्किटे का ठेवावी

  5. 5

    पंधरा मिनिटानंतर तयार आहे आपली खमंग खुसखुशीत अशी कणकेची कुकीज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes