साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)

Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
Mumbai

#goldenappron3
सात्विक
विक२५
फोटोग्राफीहोमवर्क
खिचडी

साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)

#goldenappron3
सात्विक
विक२५
फोटोग्राफीहोमवर्क
खिचडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
  1. 1 कपसाबूदाणा
  2. 2बटाटे
  3. 2मिरची
  4. 7-8कढीपत्ता
  5. 1/4 कपचिरलेली कोथिंबीर
  6. 1/2लिंबाचा रस
  7. 1/2 टीस्पूनजिरे
  8. 1 टीस्पूनसाखर
  9. चवीनुसारमीठ
  10. 1/4 कपशेंगदाणे कूट
  11. आवश्यकतेनुसार तेल

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    साबूदाणा स्वच्छ धुवून अर्धातास पाण्यात भिजवत ठेवा. नंतर पाणी उपसून ४-५ तास फुलू द्या. बटाटा चिरून घ्या. उपवासाचे असल्यास कढीपत्ता व कोथिंबीर वगळा.

  2. 2

    साबूदाण्यात शेंगदाणे कुट, मिठ व साखर, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून छान एकजीव करून घ्या.

  3. 3

    कढईमध्ये तेल गरम करून घ्या. यांत क्रमाक्रमाने जिरे, मिरची व कढीपत्ता यांची फोडणी करून घ्या.

  4. 4

    यांवर बटाटे घालून झाकण ठेवून शिजवून घ्या.

  5. 5

    बटाटा शिजला की यांत साबूदाणा घाला. छान परतून घ्या. वर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या. एकदा खाली वरती परतून गॅस बंद करा.

  6. 6

    साबूदाणा खिचडी गरम गरम सर्व्ह करा. थंड झाल्यास साबूदाणा कधी कधी चिवट होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
रोजी
Mumbai

टिप्पण्या (2)

Datta Fulkar
Datta Fulkar @cook_35124942
साखर टाकल्याने गोड नाही का होत

Similar Recipes