पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. पारीसाठी
  2. 200 ग्रॅमगव्हाचं पीठ
  3. 1 टेबलस्पूनमीठ
  4. 1 टेबलस्पूनतेल
  5. सारणासाठी
  6. 100 ग्रामचना डाळ
  7. 100 ग्रामगुळ
  8. 1/4 टीस्पूनजायफळ पूड

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    गव्हाच्या पिठात तेल व मीठ घालून घट्ट कणिक मळून घ्यावी

  2. 2

    चना डाळ शिजवून घ्यावी व त्यात गूळ व जायफळ पूड घालून घट्ट पुरण तयार करावे

  3. 3

    गव्हाचे पिठाचे छोटा गोळा घेऊन छोटी पोळी लाटून घ्यावी व त्यात पुरणाचं सारण ठेवून चारी करणं पोळी वळून दिंडी तयार करावे

  4. 4

    तयार पुरणाचे दिंड 12 ते 15 मिनिटे वाफवून घ्यावे व गरम गरम खायला द्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes