मलाई बर्फी / कलाकंद (malai barfi recipe in marathi)

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
Mumbai

मलाई बर्फी / कलाकंद (malai barfi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 - 40 मिनिटे
5 - 6 सर्व्हिंग
  1. 1/2 लिटरदूध
  2. 1 चमचाविनिगर
  3. 1 चिमुटवेलची पावडर
  4. 7- 8 चमचे साखर
  5. 5-6बदाम काप
  6. 5-6 पिस्त्याचे काप
  7. 1-2 चमचेमिल्क पावडर (गरज वाटल्यास)

कुकिंग सूचना

30 - 40 मिनिटे
  1. 1

    एका भांड्यात दूध तापवायला ठेवा.

  2. 2

    दूध उकळू लागले की त्यात 1 चमचा विनिगर घाला व ढवळत रहा. हळू-हळू दूध फाटू लागेल व त्याच्या गुठळ्या तयार होऊ लागतील.

  3. 3

    त्यातले पूर्ण पाणि आटले की मग त्यात साखर, बदाम-पिसत्याचे काप घाला व व्यवस्थित ढवळून एकत्र करा.

  4. 4

    गरज वाटल्यास 1/2 चमचे मिल्क पावडर व तूप घाला. म्हणजे मिश्रण घट्ट होण्यास लवकर मदत होते.

  5. 5

    मिश्रण थोडे थंड झाले की एका डिशला तूपाचा हात लावा व त्यात ते मिश्रण एकसारखे पसरवा, त्य२वर व फ्रिज मध्ये सेट व्हायला ठेवा. थोड्या वेळांनी त्याच्या वड्या पाडा व सर्न्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes