सिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)

Minal Naik
Minal Naik @minalsnaik

#GA4 #week4
मी #बेलपेपर #bellpepper हा keyword घेऊन बनवली ग्रीन बेलपेपर, बटाटा भाजी (सिमला मिरची बटाटा भाजी) बनवली आहे ग्रीन पेपर, बटाटा भाजी (

सिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)

#GA4 #week4
मी #बेलपेपर #bellpepper हा keyword घेऊन बनवली ग्रीन बेलपेपर, बटाटा भाजी (सिमला मिरची बटाटा भाजी) बनवली आहे ग्रीन पेपर, बटाटा भाजी (

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 2बटाटे
  2. 4सिमला मिरची
  3. 2कांदे
  4. 2 चमचेलाल तिखट
  5. 1/2 चमचाहळद
  6. 1/2 चमचाहिंग
  7. 1/2 चमचामोहोरी
  8. 1 चमचामालवणी मसाला
  9. चवीनुसार मीठ
  10. 2 चमचेतेल
  11. चवी साठी गूळ

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    प्रथम बटाट्याच्या चकत्या कापून घ्या. सिमला मिरची पण चकत्या करुन घ्या. कांदे बारीक कापून घ्या.

  2. 2

    आता एका कढईत थोडे तेल घ्या... त्यात मोहोरी टाका... हिंग टाका... मोहोरी चांगली तडतडली का त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा... toh लालसर परतवून घ्यावा... मग त्यात बटाटा घालावा. चांगले परतवून घ्यावे.

  3. 3

    आता झाकून ठेऊन... झाकणावर थोडे पाणी ठेऊन बटाटा थोडा शिजवून घ्यावा.

  4. 4

    आता त्यात कापलेली सिमला mirchi टाकावी. चांगले परतवून घ्यावे... आता त्यात मीठ, लाल तिखट... मालवणी मसाला घालावा... चांगले परतवून घेऊन मंद आचेवर भाजी शिजू द्यावी...

  5. 5

    आता चवीला थोडेसे गूळ घालून मंद आचेवर थोडा वेळ परतवून घ्यावी... व गॅस बंद करावा..

  6. 6

    ही भाजी पोळी किंवा भाकरी बरोबर सर्व करावी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Minal Naik
Minal Naik @minalsnaik
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes