मटर मलाई मशरूम (mutter malai mushroom recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

मटर मलाई मशरूम (mutter malai mushroom recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीटं
3 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅममशरूम
  2. 100 ग्रामहिरवे वाटणे
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 1 इंचआले
  6. 8-10 लसूण पाकळ्या
  7. 3 टेबलस्पूनकोथंबीर
  8. 8-10 कढीपत्ता
  9. 1 टेबलस्पूनमीठ
  10. 2 टेबलस्पूनतिखट
  11. 2 टेबलस्पूनगरम मसाला
  12. 1/4 टीस्पूनहळद
  13. 3 टेबलस्पूनमलई
  14. 3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

20 मिनीटं
  1. 1

    कांदा,टोमॅटो,आलं,लसूण,कोथिंबीर व कढीपत्ता मिक्सरमध्ये पेस्ट करून, एका कढईत तेल गरम करून मसाला परतून घ्यावा. मसाला परतून झाल्यावर त्यात तिखट मीठ हळद मसाला घालून तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यावा

  2. 2

    मसाला परतून झाल्यावर त्यात हिरवे वाटाणे घालावे व थोडे पाणी घालून शिजवून झाल्यावर त्यात चिरलेला मशरूम, व मलई घालून भाजी शिजवून घ्यावी

  3. 3

    मटर मशरूम शिजवून झाल्यावर त्यात कसुरी मेथी घालून गॅस बंद करावा व गरम गरम मटर मलाई मशरूम फुल्का किंवा भातासोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

Similar Recipes