मखाना चिवडा रेसिपी (makhana chivda recipe in marathi)

Deepali Surve
Deepali Surve @cook_25886474
India

#GA4#Week13- आज मी येथे गोल्डन ऍप्रन मधील मखाना हा शब्द घेऊन मखाना चिवडा ही रेसिपी बनवली.

मखाना चिवडा रेसिपी (makhana chivda recipe in marathi)

#GA4#Week13- आज मी येथे गोल्डन ऍप्रन मधील मखाना हा शब्द घेऊन मखाना चिवडा ही रेसिपी बनवली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 लोकांसाठी
  1. 50ग्रॅम मखाना
  2. 1/4 वाटीशेंगदाणा
  3. 1 चमचातेल
  4. गरजेप्रमाणे मीठ
  5. 5-6कढीपत्ता
  6. 1/4 चमचातिखट
  7. 1/4 चमचातूप

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका कढईत अर्धा चमचा तूप टाकून मंद आचेवर मखाने भाजून घेतले.

  2. 2

    एका कढईमध्ये एक चमचा तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातली. नंतर कढीपत्ता, आणि तिखट टाकले हे सर्व परतून झाल्यावर त्यामध्ये मखाने टाकून हे सर्व मंद आचेवर भाजून घेतल.

  3. 3

    याप्रकारे मखाना चिवडा तयार झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepali Surve
Deepali Surve @cook_25886474
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes