"मड पॉट व्हेज यखणी पुलाव"

"मड पॉट व्हेज यखणी पुलाव"
यखणी म्हणजे ब्रोथ (भाज्या किंवा मिट (मटण) शिजवल्यानंतर उरणारे पाणी)
ज्या मध्ये खूप सारी पोषकत्त्वे असतात.
तर आज भाज्यांच्या स्टॉक किंवा ब्रोथ मध्ये हा पुलाव बनवला आहे....यामध्ये फक्त खडया मसाल्यांचा फ्लेवर खुपचं मस्त लागतो तेव्हा नक्की बनवून बघा आणि आनंद घ्या..👌👌
"मड पॉट व्हेज यखणी पुलाव"
"मड पॉट व्हेज यखणी पुलाव"
यखणी म्हणजे ब्रोथ (भाज्या किंवा मिट (मटण) शिजवल्यानंतर उरणारे पाणी)
ज्या मध्ये खूप सारी पोषकत्त्वे असतात.
तर आज भाज्यांच्या स्टॉक किंवा ब्रोथ मध्ये हा पुलाव बनवला आहे....यामध्ये फक्त खडया मसाल्यांचा फ्लेवर खुपचं मस्त लागतो तेव्हा नक्की बनवून बघा आणि आनंद घ्या..👌👌
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी पॉट मध्ये तूप गरम करा
- 2
त्या मध्ये खडे गरम मसाले घालून घ्या,चांगलं परतून घ्या
- 3
त्या नंतर यात उभा चिरलेला कांदा घालून घ्या,आणि गुलाबी रंगावर परतून घ्या
- 4
आता या मध्ये आलं लसूण पेस्ट घालून घ्या
- 5
त्या नंतर हिरव्यामिरच्या घालून परतून घ्या
- 6
आता या मध्ये आपल्या आवडीच्या भाज्या घालून घ्य चांगल्या परतून घ्या
- 7
चवीनुसार मीठ नि दही केसर घालून परतून घ्या
- 8
आता पाणी घालून घ्या,आणि झाकण ठेवून एक उकळी येऊ द्या, इथे या स्टेज ला आपल्या भाज्यांचा स्टॉक किंवा ब्रोथ तयार होईल, यातच आपल्याला पुढे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत
- 9
ब्रोथ ला छान उकळी आल्यानंतर यात भिजवलेले तांदूळ घालून घ्या आणि मिक्स करून घ्या
- 10
आता झाकण ठेवून 15 मिनटं मंद आचेवर शिजू द्या
- 11
15 मिनिटानंतर चेक करा, आपला "मड पॉट व्हेज यखणी पुलाव" तयार आहे, वरून तळलेला कांदा आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा सलाड आणि टोमॅटो सारसोबत भन्नाट लागतो व
Similar Recipes
-
मड पाॅट व्हेज यखणी पुलाव (pot veg yakhani pulav recipe in marathi)
#wd#cooksnapआज मी, माझी मैत्रिण मल्टीटॅलेंन्टेड शितल राऊत हीची ,'मड पाॅट व्हेज यखणी पुलाव ' ही रेसिपी बनवून पाहिली .मातीच्या भांड्यात हा पुलाव केल्यामुळे ,काय अप्रतिम चव आलीय या पुलावला...😋😋घरी सर्वांना फार आवडला ,माझी मुलगी रियाने तर मस्त ताव मारलाय या पुलाववर ..,😊Thank you so much dear for this delicious recipe..😊🌹 Deepti Padiyar -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव साधी सोपी झटपट होणारी तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहेव्हेज पुलाव हा तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करून बनविला जातोटिफिन मध्ये देण्यासाठी झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे सकाळच्या कामात घाईगडबडीत आणि व्यस्त वेळेत अगदी काही मिनिटात तयार होणारी डिश म्हणजे रुचकर व्हेज पुलावकोशिंबीर किंवा दही सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो चला तर जाणून घेऊया चमचमीत व्हेज पुलाव ची साधी सोपी रेसिपी 😀 Sapna Sawaji -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#व्हेज पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून व्हेज पुलाव बनवला आहे. भरपूर भाज्या घालून हा व्हेज पुलाव केला आहे. Rupali Atre - deshpande -
व्हेज शाही पुलाव (veg shahi pulav recipe in marathi)
#cpm4 पुलाव म्हणजे कमी तिखट भातात अनेक भाज्या टाकुन व कमी मसाल्यांचा वापर करून बनवलेला हा पुर्णअन्न च आहे. त्यात ड्रायफ्रुटचा वापर करून शाही पुलाव मी आज बनवला आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4 week- 4 व्हेज पुलाव पटकन होणारा व चवीलाही छान लागतो.कुकरमधे होणारा पुलाव. Sujata Gengaje -
मोमोज् "मटण स्टफ फ्राईड"
#GA4#week14#keyword_momoमोमोज्" मटण स्टफ फ्राईड "चटणीसोबत किंवा मग नुसतेच गप्पांबरोबर ,मैत्रिणींबरोबर पण छान लागतात...👌👌 मोमोज हा पदार्थ शाकाहरी आणि मांसाहरी या दोन्ही गटात मोडतो, कारण मोमोजच्या आत जे सारण असते त्यात भाज्या घातल्या की हा शाकाहरी झाला आणि चिकण किंवा मटण खिमा करून घातले तर हे मांसाहरी मोमोज झालेत. Shital Siddhesh Raut -
"झटपट व्हेजि-कुकर पुलाव" (vegetable cooker pulav recipe in marathi)
#pcr अचानक पाहुणे आले की घरोघरी केला जाणार हमखास मेनू...👌👌सोबत पापड लोणचं कोशिंबीर असली की, पाहुणे पण खुश आणि अचानक पणे केलेल्या पाहुणचाराने आपणही खुश...☺️ Shital Siddhesh Raut -
काश्मीर व्हेज पुलाव (kashmiri veg pulao recipe in marathi)
#उत्तर#काश्मीर- आज मी काश्मीर व्हेज पुलाव बनवला आहे. यामध्ये ड्रायफ्रूट्सचा वापर जास्त होतो. चवीला खुप छान लागतो. Deepali Surve -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4रात्रीच्या वेळी हलकेफुलके जेवण,कमी वेळेत बनणारे वन पॉट मिल ... आवडीनुसार भाज्या घालून केलेला व्हेज पुलाव सर्वांच्याच आवडीचा... चला तर बघू या रेसिपी... व्हेज पुलाव Priya Lekurwale -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4 व्हेज पुलाव म्हणजे वन डीश मील.भरपूर प्रमाणात घातलेल्या भाज्यांची खूप सुंदर चव पुलावाची रंगत वाढवते.अतिशय नेत्रसुखद असा हा पुलाव जिव्हातृप्तीचा खरा आनंद देतो.मला स्वतःला पुलाव ,बिर्याणी खायला,खिलवायला फार आवडते.आमच्याकडे आठवड्यातून एकदा तरी पुलाव होतोच.त्यातील खडा मसाले हा पुलावाचा आत्माच आहेत.खाताना टचकन दाताखाली येणारी दालचिनी असो की एखादा मिरा,किंवा वेलचीचे दाणे...अहाहा!केवळ अप्रतिमच🤗मी एका प्रथितयश हॉटेलमध्ये नोकरी करत असे.त्यावेळी व्हेज पुलाव,पालक पुलाव,टोमॅटो पुलाव,राजमा पुलाव असे विविध रंगी आणि अफलातून चवीचे पुलाव मी टेस्टही केलेत.पुलाव आणि टोमॅटो सार/सूप हे एक मस्त कॉंबिनेशन आहे.तिकडे मी लोकांना पार्टीसाठी मेनू सुचवताना व्हेजपुलाव असेल तर इतर मेनूमध्ये पुलावातीलच भाज्या येणार नाहीत असा मेनू डिझाइन करुन दिला की पार्टी माझ्यावर जाम खूश व्हायची....तर असो.😍त्यामुळे पुलाव हा माझा वीकपॉइंटच म्हणा ना!😊एकाचवेळी फायबर्स,कार्ब्ज, प्रोटीन्स,व्हिटॅमिन यांनी युक्त असा पुलाव हे एक हेल्दी फूड आहे.त्यामुळे जास्त वेळ न घालवता व्हेज पुलावाच्या कृतीकडे वळू या...🤗😋 Sushama Y. Kulkarni -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19पझल मधील पुलाव शब्द. झटपट होणारा पदार्थ. चवीला खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
व्हेज यखनी पुलाव (veg yakhni pulao recipe in marathi)
#उत्तर#उत्तर भारत रेसिपीज #काश्मीरमाझी मैत्रिण स्मिता मयेकर सिंग हिने मागच्या वर्षी रमदान महिन्यात खूप सुंदर, चविष्ट अशा रेसिपीज दाखवल्यात...सगळ्याच अतिशय उत्कृष्ट होत्या...एका पेक्षा एक सरस 👌...त्यातीलच एका रेसिपीने माझं मन मोहवलं होतं..कारण या रेसिपीची अदा काही न्यारीच होती....#मटणयखनीपुलाव.....यखनी म्हणजे broth..मग तो चिकन ,मटण ,किंवा भाज्यांचा broth..यामध्ये दही आणि केशराचा ,भाज्यांच्या broth चा मुख्य स्वाद चाखायला मिळतो... कारण या मध्येच पुलाव शिजविला जातो पण मी पडले hard core vegetarian.........पण Veg . Version मध्ये स्मिताने सांगितलं त्याचप्रमाणे रेसिपी follow केली...फक्त मटणाच्या ऐवजी वेगवेगळ्या भाज्या घेतल्या...बाकी कृती,steps अगदी same to same.. आणि एक अतिशय सुंदर बहारदार पाककृती आम्हां सर्वांना चाखायला मिळाली....घरी मुलांना खूप आवडली...त्यांनी तर मला certificate दिले... मुंबई मधील प्रसिद्ध #दिल्लीदरबार मध्ये जी चिकन बिर्याणी मिळते...त्या बिर्याणीचा स्वाद ,चव आली आहे... घरी मी सोडून सगळे non veg. चे भक्त आहेत 😆.... खूप खूप छान वाटले....Thank you very much Smita for this authenticrecipe Bhagyashree Lele -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#डिनर व्हेज पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती आहे. पुलाव हा पदार्थ तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो. हा रुचकर पुलाव दही, कोशिंबीर किंवा एखाद्या सूप बरोबर खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो. Prachi Phadke Puranik -
शाही व्हेज पुलाव (Shahi Veg Pulao Recipe In Marathi)
# बाहेरून दमुन आल्यावर जेवण काय करायच हा प्रत्येक गृहीणीला पडलेला प्रश्न चला तर असा पटकन तयार होणारा व पौष्टीक असा हा व्हेज पुलाव तांदुळ व फ्रिजमध्ये असतील त्या भाज्या व थोडे ड्रायफ्रुट मिक्स करून झटपट होणारा शाही व्हेज पुलाव चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week 19Pulao हा किवर्ड घेऊन आज व्हेज पुलाव बनवला आहे. Shama Mangale -
-
व्हेज पुलाव
#lockdownrecipe day 12आज घरात शिल्लक असलेल्या थोड्या भाज्या घेऊन त्यापासून वनडीश मिल असा व्हेज पुलाव बनवला. Ujwala Rangnekar -
व्हेज पुलाव...बिना कांदा लसूणाचा. (veg pulav recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लॅनर #मंगळवार #पुलाव वरण-भात तूप लिंबू हे नैवेद्याच्या पानावरचा मुख्य पदार्थ.. साधारणपणे नेवैद्य म्हटले की आपण सात्विक भोजन करत असतो कारण आपण जसं भोजन करतो आहार घेतो त्याप्रमाणे आपल्या वृत्ती तयार होत असतात. सात्विक राजस आणि तामसी या त्या वृत्ती आणि त्याला अनुसरून असलेला सात्विक आहार, राजस आहार आणि तामस आहार.. याबद्दल आयुर्वेदात खूप विस्तृतपणे सांगितले आहे. सणावाराच्या दिवशी आपल्या वृत्ती सात्विक शांत असाव्यात आणि आपण मनाने देवाच्या अधिक जवळ असावे देवाचे आपल्याला चिंतन करता यावे यासाठी सात्विक आहाराची योजना केली आहे. म्हणून मग शक्यतोवर बिना कांदा लसूण याचा नैवेद्य केला जातो. नैवेद्यासाठी बहुतेक वेळा मसाले भात केला जातो पण या मध्ये थोडं व्हेरिएशन म्हणून मी कधी कधी हा बिना कांदा लसणाचा व्हेज पुलाव करते.. तेवढाच चवीमध्ये बदल..देव शेवटी भावाचा भुकेला.. चला तर आज आपण नैवेद्यासाठी पण चालणारा व्हेज पुलाव कसा करायचा ते पाहू या.. Bhagyashree Lele -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#व्हेज पुलावभाताचे विविध प्रकार आपण नेहमीच आहारात समावेशित करतो. रोजच्या जेवणात भात आवश्यक आहेच. परंतु रोज एकाच प्रकारचा भात खावून कंटाळा येतो. म्हणूनच थोडासा बदल म्हणून हा व्हेज पुलाव तुम्हालाही नक्की आवडेल. Namita Patil -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week8 पुलाव हा कीवर्ड घेऊन मी ह्वेज पुलाव ही रेसिपी केली आहे. हा पुलाव छोले, दम आलू, ह्वेज कोल्हापुरी किंवा पनीर टिक्का मसाला याबरोबर खायला खूप छान लागतो. अगदीच काही नाही तर काकडी किंवा टोमॅटोच्या कोशिंबीरी सोबत सुद्धा छान लागतो. Ashwinee Vaidya -
"सिंपल जिरा-मटार भात" (Simple Jeera Matar Bhat Recipe In Marathi)
#RDR" सिंपल जिरा-मटार भात " जेव्हा झटपट काहीतरी बनवायचं असेल तेव्हा माझ्या आवडीचा विषय म्हणजे पुलाव किंवा भात.. !! तोही शॉर्ट कट मध्ये बनेल असा आणि त्या सोबत चवदार ही..!! या पुलाव सोबत कोणतीही ग्रेव्ही सर्व्ह करू शकता, म्हणजे सर्व्हिंग प्लेटमध्ये पुलाव, ग्रेव्ही, पापड आणि रायता असला की कंप्लीट असे मिल तयार....👍 Shital Siddhesh Raut -
शाही पनीर व्हेज पुलाव (shahi paneer veg pulav recipe in marathi)
#gur"शाही पनीर व्हेज पुलाव" गणपती म्हटलं, की घरात पाहुण्यांची रेलचेल सुरूच, गोड धोड तर सुरू असतंच पण, प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं जेवण बनवताना, आवर्जून केला जाणारा प्रकार म्हणजे पुलाव, चला तर मग अजून एक सोपा आणि टेस्टी पर्याय बघुया....👍👍 Shital Siddhesh Raut -
पुलाव (नारळाचे दूध वापरून) (pulav recipe in marathi)
#cpm4मॅगझीन week4 मी कधी कधी व्हेज पुलाव नारळाचे दूध घालून करते चव फारच छान येते त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rajashri Deodhar -
पावभाजी पुलाव (pavbhaji pulav recipe in marathi)
#GA4#week19#pulavपुलाव थीम नूसार पावभाजी पुलाव बनवला आहे. यात पावभाजी बनवण्यासाठी लागणारे मसाले,भाज्या वापरून पुलाव बनवला आहे बघा तर मग कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव ऑल टाइम फेवरेट आहे आमच्या सगळ्यांचा.आठवड्यातून एकदा तरी असतोच. Preeti V. Salvi -
मिक्स व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#डिनर#पुलाव#1साप्ताहीक डिनर प्लॅनर मधली पहीली रेसिपी मस्त चमचमीत व्हेज पुलाव....सगळ्यांना आवडणारा..... Supriya Thengadi -
फुलकोबी तुरीच्या दाण्याचा पुलाव : (fulgobi turichya danyacha cauliflower pulao recipe in marathi)
फुलकोबी आणि तुरीच्या हिरव्या दाण्याचा स्वादिष्ट भात/कॉलीफ्लॉवर पुलाव :#कॉलीफ्लॉवर#GA4#week10वेज पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती आहे. वेज पुलाव तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो. हा रुचकर वेज पुलाव दही, कोशींबीर सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो. चला तर जाणून घेऊ या चमचमीत रुचकर ,स्वादिष्ट फुलकोबी आणि तुरीच्या हिरव्या दाण्याचा रूचकर भात/ कॉलीफ्लॉवर पुलावची साधीसोपी रेसिपी. Swati Pote
More Recipes
- कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
- मशरूम बटर मसाला (mushroom butter masala recipe in marathi)
- शेवग्याच्या शेंगांचा पौष्टिक सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
- ब्रेडचे गुलाबजामून (breadche gulabjamun recipe in marathi)
- शेवगा बटाटा रस्सा भाजी (drumstick potato curry) (shevga batata rasa bhaji recipe in marathi)
टिप्पण्या