पोष्टिक ज्वारी चीला (jowari chilla recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

पोष्टिक ज्वारी चीला (jowari chilla recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रामज्वरिचे पीठ
  2. 25 ग्रामरवा
  3. 3 टेबलस्पूनदही
  4. 2 टेबलस्पूनतेल
  5. 1 टेबलस्पूनमीठ
  6. पाणी

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    ज्वारीचे पीठ व रवा एकत्र करून घ्यावं व त्यात मीठ, दही व तेल घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे..व 5 मिनिट बाजूला ठेवावे

  2. 2

    मिश्रणात थोड थोडं पाणी घालून त्याचा डोसा करता येईल असं पातळ भिजवून घ्यावं व गरम तव्यावर दोन चमचे मिश्रण घालून चिला तयार करावा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावा

  3. 3

    तयार ज्वारीचा तिला चटणी सॉस किंवा बटर बरोबर खायला द्यावा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

Similar Recipes