आलू टोस्ट (aloo toast recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#GA4
#week23
#keyword_toast

आलू टोस्ट सँडविच

आलू टोस्ट (aloo toast recipe in marathi)

#GA4
#week23
#keyword_toast

आलू टोस्ट सँडविच

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
५ जणांसाठी
  1. 2बटाटे
  2. 4ब्रेड स्लाइस
  3. 1 टीस्पूनलाल तिखट
  4. 1/2 टीस्पूनधणेपूड
  5. 1/4 टीस्पूनजीरे पूड
  6. 1हिरवी मिरची बारीक चिरून
  7. 1/2काळीमिरी पावडर
  8. 1 टीस्पूनलिंबूरस
  9. 1टोमॅटो बारीक चिरून
  10. 1कांदा बारीक चिरून
  11. शेव आवडीप्रमाणे
  12. पुदिना चटणी
  13. टोमॅटो सॉस आवडीप्रमाणे
  14. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    बटाटा स्वच्छ धुऊन शिजवून साल काढून मॅश करून घ्यावे.

  2. 2

    नंतर त्या मध्ये लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड, हिरवी मिरची, काळीमिरी पावडर मीठ,लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून एकजीव करावे.

  3. 3

    नंतर एका ब्रेड स्लाइसला बटर लावून पुदिना चटणी लावून त्यावर बटाट्याचे मिश्रण लावून घ्यावे.

  4. 4

    नंतर तव्यावर बटर सोडून ब्रेड एका बाजूने खरपूस भाजून घ्या. नंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्या.

  5. 5

    ज्या बाजूला बटाट्याचे मिश्रण लावले आहे त्या वर टोमॅटो सॉस पसरवून त्यावर कांदा, टोमॅटो आणि शेव पसरवून घ्या.

  6. 6

    नंतर पिझ्झा कटरने कापून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes