रताळ्याचा कीस (ratalyacha khis recipe in marathi)

Tri_इन्ग्रेडिएंट्स रेसिपी चॅलेंज
मी tri_इन्ग्रेडिएंट्स रेसिपी चॅलेंज (15 Aug) च्या थीम साठी रताळ्याची रेसिपी शेयर करत आहे.
हा पदार्थ उपवासाला तर खाऊ शकतात, पण रताळे असल्यामुळे हे खूप पौष्टिक आहे. तुम्ही इतर वेळीही ब्रेकफास्ट साठी पण ही रेसिपी बनू शकतात व सर्व वयोगटासाठी रेसिपी खूप उपयुक्त आहे
रताळ्याचा कीस (ratalyacha khis recipe in marathi)
Tri_इन्ग्रेडिएंट्स रेसिपी चॅलेंज
मी tri_इन्ग्रेडिएंट्स रेसिपी चॅलेंज (15 Aug) च्या थीम साठी रताळ्याची रेसिपी शेयर करत आहे.
हा पदार्थ उपवासाला तर खाऊ शकतात, पण रताळे असल्यामुळे हे खूप पौष्टिक आहे. तुम्ही इतर वेळीही ब्रेकफास्ट साठी पण ही रेसिपी बनू शकतात व सर्व वयोगटासाठी रेसिपी खूप उपयुक्त आहे
कुकिंग सूचना
- 1
रताळी स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्यांना किसून घ्यावे व किस पाण्यात ठेवावा
- 2
एका कढईत तूप गरम करून त्यात जीरे, हिरवी मिरची व कढीपत्त्याची फोडणी करावी व त्यात रताळ्याचा कीस घालून परतून घ्यावे
- 3
एक दोन मिनिटं परतून झाल्यावर त्यात शेंगदाण्याचा कूट व चवीनुसार मीठ घालावं मिश्रण एकत्र करून घ्यावे व झाकण ठेवून त्याला एक वाफ आणावी. उपावासाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबिर घालावी
- 4
रताळे शिजल्यावर गरम गरम सर्व करावी.
Similar Recipes
-
रताळ्याचा किस (ratalyache khees recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी कीवर्ड आहे रताळे. ह्या कीवर्ड साठी आज मी रताळ्याचा किस. हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रताळ्याचा कीस (Ratalyacha khees recipe in marathi)
उपवासाला चालणारा व अतिशय चविष्ट आणि पटकन होणारा व हेल्थ साठी चांगला असणारा असा हा किस तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल Charusheela Prabhu -
रताळ्याचा कीस (तिखट) (ratalyacha khees recipe in marathi)
#nrrआज दिवस पाचवा रताळे Shilpa Ravindra Kulkarni -
-
रताळ्याचा हलवा (ratalyacha halwa recipe in marathi)
रताळे आवडीने खात नाहीत म्हणून ही रेसिपी करून पाहिली झटपट होणारी रेसिपी आहे. Vaishnavi Dodke -
-
रताळ्याचा शिरा (ratalyacha shira recipe in marathi)
#शिरा#उपवासाच्या दिवशी रताळ्याचा शिरा म्हणजे मज्जा! परंतु रताळे नेहमीच मिळत नाही ...परंतु हैदराबादला मात्र रताळे नेहमीच दिसतात. परंतु महाराष्ट्रातल्या प्रमाणे पांढरे नाही.पांढऱ्या ऐवजी लाल रताळे असतात. चवीमध्ये थोडा थोडा फरक असतो, पण चालतात ...म्हणून मग मी आज रताळ्याचा शिरा बनवीला आहे .आता शिरा बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मी आज उकडलेल्या रताळ्याचा शिरा बनवला आहे. Varsha Ingole Bele -
-
रताळ्याचा किस (ratalyache khees recipe in marathi)
#nrr#रताळेआज नवरात्रीचा पाचवा दिवस . स्कंदमाता देवीचे पूजन केले जाते. आजची आपली थीम रताळे म्हणून मी रताळ्याचा किस केला kavita arekar -
रताळ्याचा कीस (ratadyacha khis recipe in marathi)
#उपवास #Cooksnap आपल्या author आणि माझी मैत्रीण Sujata Gengaje यांची रताळ्याचा कीस ही रेसिपी मी थोडा बदल करुन( तिखट हवी म्हणून )cooksnap केलीये..खूप खमंग अशी ही रेसिपी खूप आवडली मला..Thank you so much Sujata for this delicious recipe.😋😊🌹❤️ रताळं हे कंदमूळ जरा गोडसर चवीचं..भाजून,उकडून शिजवून,तळून कसं ही खाल्लं तरी पोटभरीची भावना देणारंहे कंदमूळ.. रताळ्यामध्ये B1, B2 आणि B6 विटामिन खूप प्रमाणात असते. शिवाय रताळे खाल्यावर, पचन होताना त्यातील साखर रक्तामध्ये अगदी हळुहळू मिसळते. सगळ्यांसाठीच आहारात रताळे समाविष्ट करणे अतिशय गुणकारी असते. वजन कमी करायचे असल्यास रताळ्याचा कीस आठवड्यातून दोन-तीनदा न्याहारीमध्ये समाविष्ट करायला हरकत नाही.डायबिटीस साठी पण पोटभरीचा पदार्थ आहे..असे हे बहुगुणी रताळे.. मला एक प्रश्न पडलाय... रताळे एवढे पौष्टिक,उपयोगी,बहुगुणी... तरी पण कोणाला हाक मारायची असेल तर "ए रताळ्या " अशी उपरोधिक हाक का बरं मारत असावेत🙄🤔 या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगा..मी तोपर्यंत रेसिपी कशी करायची ते सांगते.. Bhagyashree Lele -
रताळे किस (ratale khees recipe in marathi)
#nrr नवरात्र दिवस ५: रताळे किस ही रेसिपी बनवला सोप्पी आणि चवीष्ट उपवासाची रेसिपी आहे.आज माजी ही १०० वी रेसिपी आहे.,😀👋👍🙏 Varsha S M -
-
उपवासाचा रताळ्याचा खिस (upwasacha ratalyacha khees recipe in marathi)
#cpm6Week6#recipemagazine Suvarna Potdar -
-
रताळ्याची खीर(Ratalyachi Kheer Recipe In Marathi)
#UVRरताळ्याची खीर गोडाचा पदार्थ खास एकादशीच्या दिवशी तयार केला खूपच चविष्ट आणि पौष्टिक असा हा प्रकार आहे आपण नेहमीच उपवासाच्या दिवशी रताळे आहारातून घेतो पण रताळ्याची आरोग्यावर इतके फायदे आहे रोजच्या आहारातून रताळे घेतले तरी त्याचे खूप फायदे आपल्याला मिळतात.बऱ्याच लोकांना रताळे बटाट्यासारखे वाटते त्यामुळे वजन वाढते असे वाटते त्यामुळे वजन वाढत नाही योग्य प्रकारे आहारातून घतला तर वजन वाढत नाही खूप प्रमाणात फायबर असल्यामुळे पोटाचे सगळे विकार बरे होतातरताळ्या पासून तयार केलेली खीर पटकन तयार होणारा गोडाचा पदार्थ आहे आणि पौष्टिकही आहे.उपवास असो किंवा नसो तरीही ही रेसीपी करून एकदा चव करून पाहिली पाहिजे. Chetana Bhojak -
भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#भगरीचा उपमा अगदी झटपट होणारा नाष्ट्या साठी खूप छान आणि हेल्दी असा पदार्थ आहे. उपवासाला ही हा पदार्थ खाता येतो. Rupali Atre - deshpande -
हेल्दी क्रिस्पी मखाने चिवडा (healthy crispy makhana chivda recipe in marathi)
#tri या थीम मध्ये मी एक गोड रेसिपी पूर्वीच शेयर केली आहे, तर मग आज एक नमकीन सोपी हेल्दी रेसिपी... Pooja Katake Vyas -
रताळ्याचा कीस (ratyalacha kees recipe in marathi)
#GA4 #week11स्वीट पोटॅटो ही थीम घेऊन मी रताळ्याचा कीस बनवला आहे. आज एकादशी आहे. उपवासासाठी हा कीस मी बनवला आहे. Shama Mangale -
गाजर बटाटा उपवासाची भाजी (gajar batata upwasachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week3मैत्रिणींनो, उपवासाला आपण पराठे किंवा डोसा इत्यादी पदार्थ करायला लागलोय आता... त्याच्यासोबत चटणीही असते ...एखाद्या वेळेस मी केलेली उपवासाची भाजी करून पहा... गाजर आणि बटाट्याच्या किसाचा वापर केल्याने, खूप टेस्टी झाली बर का... आणि करायला सोपी आणि झटपट होणारी... काही ठिकाणी उपवासाला गाजर आणि कढीपत्ता वापरत नाही. आमच्याकडे वापरतात! म्हणून मी त्यात टाकलेला आहे! पण उपवासा शिवाय इतर वेळीही ही भाजी खायला छानच आहे... Varsha Ingole Bele -
रताळ्याची उपासाची भाजी (Ratalyachi upvasachi bhaji recipe in marathi)
पटकन होणारी व हेल्थ व चवीला चांगली असणारी रताळ्याची भाजी सगळ्यांनाच आवडते Charusheela Prabhu -
रताळ्याचे तिखट पराठे
रताळ्याचे गोड पदार्थ तर आपण खातोच पण रताळ्याची तिखट पदार्थ ही बनवले जातात जे उपवासाला नाही तर आपण असेही खाऊ शकतो आजचे पराठे रताळ्यापासून बनवलेले आहेत . Supriya Devkar -
भगर उपमा (bhagar upma recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#भगर उपमाब्रेकफास्टमधील आज माझी ही चौथी रेसिपी पाठवत आहे. उपवास म्हंटलं कि साबुदाणा, शेंगदाणे, भगर यापासून बनणाऱ्या विविध पदार्थांची रेलचेल. उपवासाला काय करावं? सारखी खिचडी नको वाटते. परंतु उपवासाला बऱ्याचदा 'एकादशी अन् दुप्पट खाशी', असाच काहीसा प्रकार होतो. तर आज करूया भगरचा उपमा. खूप छान लागतो. Namita Patil -
वरई भात (Varai bhat recipe in marathi)
#WB15#W15इ बुक रेसिपी चॅलेंज शिवरात्र स्पेशल Week-15 रेसिपी वरई भात Sushma pedgaonkar -
उपवासाचे बटाटा थालीपीठ (upwasachi batata thalipeeth recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week-4मी सपना कुलकर्णी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे .मी भगरीचे पीठ थोडे वापरलं आहे.आम्ही उपवासाला कोथिंबीर वापरतो. म्हणून घातली आहे. खूप छान झाले होते थालीपीठ. Sujata Gengaje -
रताळे पुरी (ratade puri recipe in marathi)
#gp # गुढीपाडव्याला नैवद्य म्हणून आमरस आणि रताळ्याची पुरी करतात. त्यापैकी रताळे पुरिची रेसिपी मी येथे देते आहे. Varsha Ingole Bele -
रताळ्याचा शिरा (ratalyacha sheera recipe in marathi)
#GA4#week11#keyword-sweet potatoस्वीटपोटॅटो म्हणजेच रताळे या पासून उपवासाला चालणारा गोड पदार्थ.. म्हाजेच रताळ्याचा शिरा... या पद्धतीने केला तर छान मऊ शिरा तयार होतो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खावू शकतात....😋😋 Shweta Khode Thengadi -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # साबुदाणा अप्पे, उपवासा करिता कमी तेल/ तुपात होणारा पदार्थ! फक्त उपावसकरिताच नाही, तर इतर वेळीही खाण्यास उपयुक्त! शिवाय आवडेल ते पदार्थ ही टाकू शकतो त्यात....चवीला ही खूप छान.... Varsha Ingole Bele -
-
श्रावण स्पेशल उपवासाची मिक्स कंद भाजी (kanda bhaji recipe in marathi)
मी वर्षा मॅडम ची मिक्स कंदांची उपवासाची भाजी...श्रावणी स्पेशल ..ही रेसिपी कुकस्नॅप केली.श्रावणात कितीतरी उपवास येतात ..आपण खूप वेगवेगळे उपवासाचे पदार्थ आवर्जून करतो...मिक्स कंदांची उपवास भाजी मला पाहताक्षणी आवडली.श्रावणी सोमवार च्या उपवासाला मी करून पहिली.खूप छान झाली.खूप आवडली.त्यानिमित्ताने सर्व कंद एकदम पोटात गेले.आणि बाउल भरून खाल्ली त्यामुळे ७-८ तास भूक नाही लागली..त्यामुळे उपवास ही छान झाला. Preeti V. Salvi -
मिल्कशेक विदाऊट मिल्क ॲन्ड शुगर/ ओट्स मिल्क शेक (oats milkshake recipe in marathi)
#tri आठवडा १ tri इन्गेडिएंट्स रेसिपी चॅलेंज ही रेसिपी वेट लॉस साठी खूप उपयोगी आहे आणि पोटभरीची पण आहे. Rajashri Deodhar
More Recipes
टिप्पण्या (2)