आवळा लोणचं (Awala Lonche Recipe In Marathi)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
आवळा लोणचं (aavla lonche recipe in marathi)
आता आवळा सीझन आहे... आवळा हा बहुगुणी.. कोणत्याही प्रकारे खाल्ला तरी उत्तम.. कच्चा आवळा, आवळा सुपारी, कॅण्डी, इत्यादी.. ही माझ्या आई ची रेसिपी आहे आवळ्याचे लोणचे..मी बनवले आहे. मुरल्यावर तर मस्त चटपटीत लागतं... तोंडाला पाणी सुटलं ना... चला तर मग करून पाहा... Shital Ingale Pardhe -
आवळा हळदीचे लोणचे (Awla Haldiche Lonche Recipe In Marathi)
#HVहिवाळ्यात मिळणारे हे दोन पदार्थ शरीरासाठी उपयुक्त आहे आरोग्याच्या दृष्टीने ही या दोन्ही पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे.आहारात हळदी आवळा चे वेगळ्या पद्धतीने आपण समावेश करू शकतो मी या प्रकारे लोणचे तयार करून रोज आहारातून घेत असते तर बघूया रेसिपी हळदी आवळ्याचे लोणचे. Chetana Bhojak -
आवळा थोक्कु (awala thoku recipe in marathi)
हा एक कन्नड आवळा लोणच्याचा प्रकार आहे.चटणीसारखाही उपयोग होतो.तुरट, आंबट, गोड, तिखट,खारट सगळ्या चवी त्यात आहेत.छान लागतो. Pragati Hakim -
आवळ्याचे चटपटीत लोणचं (Aawalayache Lonche Recipe In Marathi)
#HV#हिवाळ्यातील स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪आवळा हा अतिशय पोष्टीक गुणकारी आहे Madhuri Watekar -
इन्स्टंट आवळा लोणचे (aawla lonche recipe in marathi)
#आवळा#लोणचेआवळात भरपूर प्रमाणात विटामिन असे असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे आहारातून घेता येतो लोणचे तयार करून आपण आहारातून घेऊ शकतो.आवळ्याचे अगदी चविष्ट आणि झटपट होणारे लोणचे यात वापरला गेलेला मसाला हा घरगुतीच आहे दमट हवामानात लोणची जास्त काळ टिकत नसल्यामुळे अशा प्रकारचा मसाला तयार करून ठेवला तर कोणत्याही प्रकारचे लोणचे तयार करून आहारातून घेता येते आवळ्याचे वेगवेगळ्या भाज्यांचे, ड्रायफूट चे अशा प्रकारचे वेगळे लोणचे तयार मसाला असल्यामुळे लगेच तयार करता येतेत्या मसाल्याचा वापर करून इन्स्टंट आवळ्याचे लोणचे तयार केले आहे Chetana Bhojak -
आवळा कँडी (awla candy recipe in marathi)
#EB6#W6या दिवसांमध्ये आवळा भरपूर प्रमाणात मिळत असतो. आवळा सुपारी आवळा सरबत आवळा लोणचे आवळा मुरब्बा पण सर्वात फेमस आहे ते आवळा कॅन्डी. लहान-मोठी सर्वांना ही कॅण्डी फार आवडते. आमच्या घरी मुलांनाही कांडी येता जाता खायला किती आवडते. Rohini Deshkar -
आंबे हळदीचे लोणचं (ambe hardiche lonche recipe in marathi)
#GA4 #week21#Raw Turmericओळ्खलेला कीवर्ड आहे Raw Turmeric म्हणजे ओली हळद.ही हळद माझा कुंडी मधली आहे, ती काढून त्याचे लोणचे केले आहे.चला तर म हे झटपट होणारे लोणचं बघूया. Sampada Shrungarpure -
आवला अचार (आवळ्याचे लोणचे) (aavdeche lonche recipe in marathi)
#आवलाअचारआवळ्या ईतकं पौष्टीक फळ खरच दूसरं कुठलही नाही.कसाही खा यातील व्हिटामिन्स नष्ट होत नाही.थंडीच्या दिवसात हा आवळा भरपूर मिळतो.म्हणून वर्षभरासाठी याला स्टोअर करून ठेवण्यासाठी याचे विविध प्रकार करतात ,जेणेकरून आपल्याला यातील व्हिटामिन C नेहमीच मिळत राहील.म्हणून खास हि आवला अचार रेसिपी... Supriya Thengadi -
आवळा कॅन्डी.. (aavda candy recipe in marathi)
#GA4#week18#Candyआवळा हा आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी असा आहे. पण तो जास्त कच्चा खाल्ला जात नाही. म्हणून आपण आवळ्याचे बरेचसे प्रकार वर्षेभर स्टोअर करून ठेवतो. आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे *आवळा कॅन्डी*.... अगदी कमी साहित्य आणि सहज रित्या व न उकडता केलेली ही रेसिपी.... तसेही आवळा हा खूप पौष्टिक असल्याने तो वर्षभर खाता यावा म्हणून हा उपद्व्याप... आपण जी आवळा कॅन्डी बाजारातून विकत आणतो, ती उकडून केलेली असते. म्हणून त्याची पौष्टिकता कमी होते. आवळा कॅन्डी ची पौष्टिकता टिकून ठेवण्यासाठी आवळा न उकडता, एकदम सोप्या पद्धतीने मी इथे आवळा कँडी बनवली आहे. चविष्ट आणि रसरशीत आवरा कॅन्डी रोज खा आणि हेल्दी राहा... 💃 💕 Vasudha Gudhe -
आवळा कॅन्डी (Awla candy recipe in marathi)
#EB6#week6#आवळा किती बहुगुणी आहे हे माहिती आहेच.आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन Cअसते त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.अॅन्टीऑक्सिडंट आहे.कॅल्शियम चा उत्तम स्त्रोत आहे.पित्त नाशक आहे.असा आवळा वर्षभर मिळत नाही मग तुम्ही कॅन्डी करून ठेवा वर्षभर रहाते. Hema Wane -
हळद+आवळा+आले चटकदार लोणचे (halad awla ale lonche recipe in marathi)
हळद,आवळा, आले, लिंबू, मिरची हे काॅम्बीनेशन उत्तम आहे, पौष्टिक,प्रथिनांनी युक्त, जिभेला चव आणणारे, आजारी माणसाला सुद्धा चालणारे,असे हे लोणचे जरूर करून बघा. Pragati Hakim -
-
चटपटीत आवळा लोणचे (awla lonche recipe in marathi)
मी माधुरी वाटेकर मॅडम ची गोड आंबट आवळा लोणचे रेसिपी कुकस्नॅप केली.झटपट आणि आंबट, गोड तिखट तुरट, कडू सगळ्या चविनी युक्त चटपटीत आवळा लोणचे एकदम मस्त...खूपच टेस्टी... Preeti V. Salvi -
आवळा कॅन्डी (गुळातली) (awla candy recipe in marathi)
#EB6 #W6 सध्या आवळ्याचा सिजन चालु आहे तेव्हा आवळ्याच्या वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात आज मी आवळा कँडी बनवली आहे चला तर पाहुया Chhaya Paradhi -
आवळ्याच लोणचं (aavlyach lonche recipe in marathi)
आवळा हे जरी छोटा फळ दिसलं तरी याचे औषधी गुण खूप जास्त आहे. आवळ्याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच तर यात विटामिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, आयरन ,कैरोटिन विटामिन बी कॉम्प्लेक्स याचा पूर्ण स्त्रोत आहे म्हणून आवळायला हा आपल्या आहारात समावेश करणं खूप गरजेचं आहे. कच्चा आवळा माझी मुलगी खात नाही म्हणून आज मी त्याचं लोणचे बनवले आणि तेही तेवढेच पौष्टिक व छान आहे. Deepali dake Kulkarni -
आवळा लोन्च (amala lonche recipe in marathi)
#आवळा , आज भरपुर आवळे आणले , भरपुर प्रमाणात vitamins C असणार एकमेव फळ म्हणजे आवळा,आपण मोरावळा, कॅन्डी, च्वनप्राश , पाचक, असे नानाविध प्रकार करत असतो , पण जेवणाची,लज्जत वाढविणार म्हणजे लोन्च ( मग ते कुठलही असो) चला तर मग झटपट होणारी आवळ्याची रेसिपी बघु या Anita Desai -
आवळा चटणी (no garlic, no onion) (Awla chutney recipe in marathi)
#GPR#गुढी पाडवा विशेष#आवळा Sampada Shrungarpure -
पाचक आवळा गटागट (pachak aavla recipe in marathi)
#आवळा immunity booster...आजकाल च्या दिवसात आपली immunity वाढवणे अतिशय गरजेचे आहे..म्हणून मी केली आहे पाचक आवला गटागट रेसिपी...आवळ्यात vitamin c भरपूर प्रमाणात असते.आणिआवळा कच्चा पक्का कसाही खाल्ला तरी त्यातील vitamins नष्ट होत नाही.तर मग करूया ही पाचक रेसिपी... Supriya Thengadi -
आवळा कॅंडी (awla candy recipe in marathi)
#EB6 #W6केव्हाही कुठेही कधीही खाऊ शकू अशी आवळा कॅंडी Shital Ingale Pardhe -
आवळाचे लोणचे (aawlayche lonche recipe in marathi)
#GA4 #week11#लोणचे#जेवणात आवळाचे लोणचे उत्तमच .आवळा गुणकारी असल्याने लोणचे हा प्रकार आवर्जून करायला पाहिजे वआपले स्वास्थ्य उत्तम ठेवणे गरजेचे . Dilip Bele -
आंबट गोड चटपटीत मिरची 🌶 लसुण लोणचं (mirchi lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक#झटपटरेसिपी नं 12खरतर ही रेसिपी माझीच आहे कारण भरून केलेल्या मिरची च लोणचं मला आवडत नाही. मग काय करायचं मग मी ठरवलं या वर्षी काहीतरी नवीन बनवुन पाहु. लोणचं मसाला आधीच बनवुन ठेवला होता त्यात कैरी च लोणचं बनवल आणि उरलेल्या मसाल्याचा वापर मिरची लोणचं बनवण्यासाठी ठेवला.हे लोणचं बनवयला अगदी सोप आणि झटपट होणारी रेसिपी मुरवण्याची गरज नाही आणि वर्षभर अगदी आरामात टिकेल. चला तर मग रेसिपी पाहुया Vaishali Khairnar -
लिंबाचा उन्हातले लोणचं (Limbache lonche recipe in marathi)
#लिंबू लोणचे .. हे लोणचं मी उन्हामध्ये बनवले आहे .. ...हे लोणचं बनवायच्या आधी मी मिरचीचे लोणचे बनवले होते.... याच्यात लिंबाचा रस टाकला होता..... त्याच्या साली उरल्या त्या साली आणि लिंबाचा रस वापरून हे ऊन्हातल लोणचं बनवल आहे.... आणि लिंबाच्या साली पण वापरण्यात आल्या ... Varsha Deshpande -
आवळा सुपारी (मुखवास) (amla supari mukhwas recipe in marathi)
#GA4 #week11 आवळा हे कीवर्ड घेऊन मी आवळा सुपारी तयार केली आहे. सगळ्यांना आवडणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत माझ्या घरी तर सगळ्यांनाच आवडते आणि येणाऱ्या पाहुण्यांना पण बरं का पाहुणे खातात आणि सोबत पण घेऊन जातात. 😀😀 मी दरवर्षी बनवते आणि वर्षभर टिकून राहते . आवळा सुपारी ही प्रवासामध्ये कुठेही आपण खायला तुम्हाला सहज आवडते त्यामुळे बाहेरची तर आपण घेतच असतो स्वतः घरी पण तयार करुन बघा कमी वेळात आणि झटपट तयार होणारे मध्ये चला बनवू या मैत्रिणींनो आवळा सुपारी आंबट तोंडाला पाणी सुटणार 😋😋😋 Jaishri hate -
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरआवळा अत्यंत बहुगुणी असा पदार्थ. आवळ्याचे विविध प्रकार आपण करत असतो.आज मी घेऊन आले आहे आवळा सूप रेसिपी. अतिशय पाचक असे हे सूप आहे.नक्की करून पहा. Shital Muranjan -
आवळा चटणी (aawda chutney recipe in marathi)
#cooksnap#कूकस्नॅप्स#चटणी#आवळाचटणीसरिता ताई बुरडे यांची आवळा चटणी ची रेसिपी मला खूपच आवडली. आवळ्याचे लोणचे, आवळा कॅण्डी आवळा सुपारी, यातून आपण आवळ्याचे सेवन करतो असाच आवळा खायला आपल्याला तुरट लागतो आवळ्याची चटणी हा प्रकार मला खूप आवडला यानिमित्ताने आवळा खाल्ला जाईल चटणी ची रेसिपी पण खुप छान आहे आणि एक हेल्दी ऑप्शन आहे. घरातले सगळ्याच व्यक्तींना हा प्रकार खूप आवडला आणि चटणी बनवताच लगेच संपली. दिलेल्या रेसिपीत 2 इन्ग्रेडियंट मी माझा ऍड करून रेसिपी केली आहे. कोणाला कळलेही नाही आवळ्याची चटणी आहे. आवळा खाण्याची ही आयडीया खूपच छान आहे नक्कीच सगळ्यांनी ट्राय केली पाहिजे. थँक्स सरिता ताई तुमचीही रेसिपी मला ट्राय करून खूप आनंद झाला मी बऱ्याच फ्रेंडला ही रेसिपी दिली आहे. Chetana Bhojak -
आवळा सरबत (awla sharbat recipe in marathi)
#jdrआवळा हे फळ व्हिटॅमिन C आणि iron त्यात भरपूर प्रमाणात आहे. आणी रोग प्रतकारशक्ती पण त्यात जास्त प्रमाणत आहे. खास करून आता कोरोना च्य्या काळात तेची जास्तच जास्तच गरज आहे. महणून आवळा सरबत किवहा त्यातून बनवले ले कोणते हि घटक घेणे गरजेचे आहे. फ्ट Varsha S M -
-
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs# बुधवार- आवळा सूप# आवळा मध्ये विटामिन सी हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे आवळा हे आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे आवळा हा एकच असा फळ आहे की त्यापासून कोणतेही पदार्थ मुरब्बा, आवळा, सुपारी, आवळाचे किस, आवळ्याचे लोणचं ,भाजी काही पण बनवा पण पूर्ण पणे आवडायचे विटामिन हे नष्ट होत नाही.. असा हा गुणकारी आवळ्यापासून सूप बनवला आहे मला आवळा बाजारात मिळालाच नाही त्यामुळे माझ्याकडे रेडी घरी आवळ्याचा ज्यूस होता त्यापासून मी बनवला आहे.... आवळ्याचसुप पहिल्यांदाच काय करत आहे .... Gital Haria -
-
आवळा लोणचे (aavla lonche recipe in marathi)
आवळा लोणचे......#amlapickel#amla#avla#आवळाआवळा टिकवण्या चे बरेच प्रकार आहे मुर्रबा शरबत , कॅन्डी आवळा सुपारी ...आणखी बरेच पण आज आपण आवळा लोणच बनवूया तर आता बघूया सोपी आणि साधी रेसिपी आवळा लोणचे Payal Nichat
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16692414
टिप्पण्या