मटर के पराठे (Matar Parathe Recipe In Marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#PBR
थंडीत मुबलक मिळणारा मटर. त्यापासुन कित्ती पदार्थ बनवतो आपण. त्यात पंजाबी शैली चा मटर पराठा मक्खन मारके, सोबत गरमा गरम चाय हो तो क्या बात है.

मटर के पराठे (Matar Parathe Recipe In Marathi)

#PBR
थंडीत मुबलक मिळणारा मटर. त्यापासुन कित्ती पदार्थ बनवतो आपण. त्यात पंजाबी शैली चा मटर पराठा मक्खन मारके, सोबत गरमा गरम चाय हो तो क्या बात है.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. सारण
  2. 1 कपमटर चे दाणे
  3. 1 टेबलस्पूनबेसन
  4. 1 टिस्पून तिखट
  5. 1 टिस्पून धने जीरे पुड
  6. 1/4 टिस्पून मीठ
  7. १/4 टिस्पून ओवा
  8. 1/4 कपकोथिंबीर
  9. 1कांदा बारीक चिरलेला
  10. कव्हर
  11. 1 कपगव्हाचे पीठ
  12. १/4 टिस्पून मीठ
  13. 1/4 टिस्पून ओवा
  14. 1 टेबलस्पूनतेल
  15. 1/4 कपचिरलेली कोथिंबीरआवश्यकते नुसार पाणी
  16. आवश्यकते नुसारपाणी

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    गव्हाच्या पिठा बाकी साहित्य घालून आटा भिजवून घेतला. पन्धरा मिनिटे झाकुन ठेवला, मटर सोलून घेतले.

  2. 2

    मटरचे दाणे मिक्सर मधून फिरवून घेतले.

  3. 3

    त्यात बेसन, कांदा, कोथिंबीर, मीठ, मसाले घालून परतून घेतले, मिश्रण गार करून घेतले.

  4. 4

    आट्याचे गोळे करून घेतले. ते लाटून त्यात सारण भरून व्यवस्थित बंद करून लाटून घेतले.

  5. 5

    तव्या वर टाकून दोन्ही बाजूनी बटर लावून शेकुन घेतले. अशा रीतीने सर्व पराठे करून घेतले.

  6. 6

    पराठे खाण्यासाठी तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes