कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून घेऊ.
- 2
गव्हाचं पीठ मळून घेऊ.
- 3
कांदा बारीक चिरून घेऊ त्यात मिरची, लाल मसाला,धने पावडर, मीठ आणि कोथिंबीर घालून छान पैकी मिक्स करून घेऊ.
- 4
गव्हाच्या पातीमध्ये सारण भरून घेऊ आणि लाटून घेऊ.
- 5
तव्यावर छानपैकी तेल टाकून परतून घेऊ
- 6
अश्याप्रकारे आपला कांदा पराठा तय्यार आहे तो आपण लोणचे सोबत किंवा आपल्या आवडत्या भाजी किंवा लोणी सोबत खाऊ शकतो.धन्यवाद!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मटकीची कचोरी
#कडधान्य , कचोरी हा प्रकार पहिल्यांदाच घरी बनवला हे सर्व cookpad च्या निमित्ताने शक्य झाले. घरातले सुद्धा सर्व खुश झाले. आसावरी सावंत -
चीज लोडेड पराठा (cheese paratha recipe in marathi)
हा पराठा अतिशय सुंदर चवीला लागतो आणि गव्हा च्या पिठाचा असल्याने तो हेल्दी आहे...आणि वरुन चीज, बटाटा, पनीरचे फिलींग असल्याने तो अतिशय पौष्टिक पण झालेला आहे,,छोटी-मोठी दोन्ही भुकेसाठी हा पराठा अतिशय रुचकर आहे..नेहमी म्हटल्याप्रमाणे आमच्या घरी चीझ सगळ्यांना प्रिय आहे, त्यामुळे सगळ्यांना आनंद होतो हा पराठा खाल्ला की...आणि मॉर्निंगला पराठा अतिशय आरोग्यदायी आहे, कारण मॉर्निंगला आपलं मेटाबोलिजम हाय असते, त्यामुळे मी जनरली मॉर्निंग मी हा पराठा खाते...आणि त्याच्या सोबत बढीया कॉफी मग तर मजा वेगळी होऊन जाते,,करून बघा तुम्ही पण हा हेल्दी पराठा तुम्हाला पण छान मजा येईल,,आणि बऱ्याच मैत्रिणी हा पराठा केला पण असेल पण ज्यांनी नाही केलं त्यांच्यासाठी मी हे सांगते,, करा खा आणि मनाने आनंदी राहा म्हणजे शरीर पण आनंदी राहील...बी पॉझिटिव्ह ,थिंक पॉझिटिव्ह , हॅपी कुकिंग 🤩 Sonal Isal Kolhe -
भरलेली ढोबळी मिरची/ भरलेली शिमला मिरची/ stuffed Shimla mirchi/ stuffed capsicum - मराठी रेसिपी
आपण रोज काही ना काही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतो. त्यामध्ये वांग्याची भाजी, शिमला मिरची, भेंडी, दोडका, पालक बनवतो. पण त्याच त्या भाज्या खाऊन आपण कंटाळतो पण ह्याच भाज्यांमध्ये आपण मसाले भरले तर किती चटपटीत भाज्या बनतील. अशीच एक चटपटीत भाजी आज आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे शिमला मिरचीची. शिमला मिरची सारख्या कंटाळवाण्या भाजीमध्ये आपण जर मसाले भरले तर ती भाजी सुद्धा चटपटीत बनेल. तर आपण आज पाहणार आहोत चटपटीत अशी भरलेली शिमला मिरचीची भाजी. या भाजीमध्ये आपण आपल्या घरामध्येच असलेले मसाले वापरणार आहोत आणि खूप कमी वेळात ही चटपटीत भाजी तयार होते. तर मग बघूया आपण शिमला मिरचीची भाजी कशी बनवतात ते- Manisha khandare -
-
-
-
उरलेल्या कोबीच्या भाजीचा पराठा (Left Over Kobi Bhajicha Paratha Recipe In Marathi)
सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय खमंग व टेस्टी असा हा पराठा होतो Charusheela Prabhu -
मसाला पराठा (Masala Paratha Recipe In Marathi)
रोज नाश्त्याला काय करावे असा प्रश्न एखाद्या गृहिणीला नेहमीच पडत असतो, खूप विविधरंगी विविध चवीचे पदार्थ करूनही हा प्रश्न पडतोच आणि कधीतरी असा क्षण येतो की दोन मिनिटात काहीतरी सुचतं आणि करून जातो आणि ते अत्यंत सुंदर लागतं तशातलाच हा पराठा. Anushri Pai -
मिसळ उसळ
चटपटीत आणि आरोग्यदायी उसळ नाश्ता साठी भरपुर प्रोटीन आणि पोषकतत्वानी परीपुर्ण Sharayu Tadkal Yawalkar -
पराठा
#GA4#week1मी आज बीट पराठा बनवत आहे. हा खूप छान लागतो. कधी भाजी नसली तर पराठा आपण लोणच्याबरोबर पण खाऊ शकता खाऊ शकतो Deepali Surve -
-
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#cpm3 लच्छा पराठा हा गव्हाच्या पिठापासून किंवा मैद्यापासून बनवला जातो. हे पराठे उत्तर भारतात आणि केरळ च्या मलबार प्रांतात प्रसिद्ध आहे. एकावर एक स्तर रचल्यामुळे त्याला लच्छा पराठा म्हटलं जातं. चपात्या बनवण्यात तुमचा हातखंडा असेल तर लच्छा पराठा तुम्ही सहज बनवू शकता. सुप्रिया घुडे -
-
आंब्याची कढी (aambyachi kadhi recipe in Marathi)
आंब्याची कढी ही उन्हाळ्यात खूप स्वादिष्ट आणि थंडावा देणारी डिश आहे. ही खास करून कैरी (कच्च्या आंब्याने) बनवलेली असते. खाली आंब्याची कढी बनवण्याची पारंपरिक रेसिपी मराठीत दिली आहे: sonali raut -
#सीफूड
मलबार फिश करीमलबार फिश करी ही केरळची खासियत आहे. पारंपरिक मलबार फिश करी ही मातीच्या भांड्यात केली जाते. नारळाचे तेल, नारळाचे दूध, चिंचेचा कोळ आणि मातीच्या भांड्यात कढवलेली सिल्की स्मूथ, किंचित आंबट चमचमीत करी आमच्या घरी सगळ्यांची अतिशय आवडती आहे.या करीसाठी मुख्यत्वे रावस, सुरमई किंवा पापलेट या फिशचा उपयोग करतात. Suhani Deshpande -
-
वेज कटलेट्स
#न्यूइयर#teamtrees#onerecipeonetreeपार्टी म्हंटलं की काही तरी चमचमीत पाहिजेच. व ते आधीच बनवून ठेवता आले तर ऐन वेळी पाहुण्यांना सर्व करणे सोप्पे जाते. हे वेज कटलेट्स आधीच बनवून डीप फ्रीज केले, तर पार्टीच्या वेळी पटकन तळून देता येतात. चवीला मस्तच लागतात व पोटही भरतच! तर मग पाहुया ह्याची कृती. Pooja M. Pandit -
चॉकोलेट पराठा
#पराठा चॉकलेट म्हणजे सगळ्यांचा आवडता पदार्थ, आणि हे चॉकलेट लहान मुलांना देताना त्यांच्या दातांची वाटणारी काळजी, प्रयेक आई ला वाटते, तर पोष्टिक पदार्थातून चॉकोलेट दिले तर मुलं पण आनंदी आणि आई पण, म्हणून चॉकलेट चा पराठा बनवला Sushma Shendarkar -
-
-
-
गुजराती उंधीयुं !!
#संक्रांतीउंधीयुं हा एक पारंपारिक, अतिशय प्रसिद्ध आणि रुचकर असा एक गुजराती पदार्थ आहे जो मिश्र भाज्यां पासून खास थंडीच्या दिवसात बनवला जातो.उंधीयुं हा अतिशय खास आणि खूप आवडता पदार्थ आहे जो मकर संक्रांतीला गुजरात मध्ये घरा घरात बनवला जातो... Jagruti Manish (Dalwadi) Shah -
दाल पुरी /दाल पराठा (dal paratha recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेशमध्यप्रदेशात बनवला जाणारा प्रसिद्ध दाल पुरी किंवा दाल पराठा स्वादिष्ट आणि रुचकरअसतो. Shama Mangale -
-
-
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11887828
टिप्पण्या