किवी सरबत

Rajesh Vernekar
Rajesh Vernekar @cook_20890572

उन्हाळ्यात शरीरात ऊर्जा वाढवण्यासाठी.

किवी सरबत

उन्हाळ्यात शरीरात ऊर्जा वाढवण्यासाठी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1किवी
  2. 7 टेबल स्पूनसाखर
  3. 1 टीस्पूनचाट मसाला
  4. चिमूटभरमीठ
  5. 50 मिली पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    किवी, साखर, पाणी एकञ करून वाटून घ्यावे.

  2. 2

    त्यात मीठ व चाट मसाला घालून वाटून घ्यावे.

  3. 3

    वाटून झाल्या वर ग्लासात ओतून सव्ह॔ करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajesh Vernekar
Rajesh Vernekar @cook_20890572
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes