खीर (kheer recipe in marathi)

आसावरी सावंत
आसावरी सावंत @cook_21182610
मुंबई

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3 माणस
  1. 500 मि.ली.दूध
  2. 100 ग्रॅमशेव
  3. 4वेलची
  4. 8बदाम
  5. 8काजू
  6. 2 चमचातूप
  7. 1 वाटीसाखर

कुकिंग सूचना

  1. 1

    शेव तुपातून परतून घ्यायचे थोडे ब्राउन होई पर्यंत.

  2. 2

    साखर आणि वेलची मिक्सर ला लावून घ्यायचे.

  3. 3

    शेवेच्या टोपात दूध घालून उकड काढून घ्यायची आणि मग त्यात साखर वेलची पूड आणि बदाम,काजू काप पण टाकायची. मंद आचेवर कड येऊ द्यायचा. अश्या प्रकारे आपली शेवेची खीर तय्यार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
आसावरी सावंत
रोजी
मुंबई
आसावरी सावंत-गाडे
पुढे वाचा

टिप्पण्या

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
Recipe chan aahe. Hashtags recipe story madhe liha. Thank you.

Similar Recipes