क्रिस्पी काॅर्नस् (Crispy Corns recipe in marathi)

एक दिवस फ्रिज साफ करताना अचानक आ ठवले कि अरे...... आपल्याकडे तर मक्याचे दाणे आहेत..... चला तर मग काहीतरी मस्त.... नवीन आणि कुरकुरीत बनवावे..... आणि ही रेसीपी तयार केली.
अतिशय झटपट, सोप्पी आणि चटकदार पोटभरी....? 👌👍👍🥰🥰
क्रिस्पी काॅर्नस् (Crispy Corns recipe in marathi)
एक दिवस फ्रिज साफ करताना अचानक आ ठवले कि अरे...... आपल्याकडे तर मक्याचे दाणे आहेत..... चला तर मग काहीतरी मस्त.... नवीन आणि कुरकुरीत बनवावे..... आणि ही रेसीपी तयार केली.
अतिशय झटपट, सोप्पी आणि चटकदार पोटभरी....? 👌👍👍🥰🥰
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात मक्याचे दाणे घेऊन त्यात आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या यांची पेस्ट, बेसन, तांदळाचे पीठ, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करावे. नंतर कढईमधे तेल गरम करुन त्यात ह्या मिश्रणाचे लहान लहान गोळे करुन चांगले कुरकुरीत तळून घ्यावे.
- 2
आता हे तळलेले दाणे एका टिश्यू पेपर लावलेल्या डिश मधे काढून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खायला द्यावे.
Similar Recipes
-
क्रिस्पी कॉर्न (Crispy corns recipe in marathi)
#cooksnap#Supriya vartak Mohite यांची रेसीपी Nilan Raje -
क्रिस्पी कॉर्न्स (crispy corns recipe in marathi)
#cooksnapही सौ. सुप्रिया वर्तक मोहिते यांची क्रिस्पी कॉर्न ची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. ही रेसिपी अगदी कमी वेळात व कमी साहित्यात होणारी आहे आणि तितकीच ही पौष्टिक आणि टेस्टी देखील आहे. ही रेसिपी बनविताना मी त्यात थोडेसे बदल केले आहेत. Ashwini Vaibhav Raut -
कॉर्न कबाब (corn kabab recipe in marathi)
कॉर्न महणजे मक्याचे दाणे, सगळ्यांनाच आवडणारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कॉर्न कबाब तर मग चला बघूया कसं करायचं ते#bfr Malhar Receipe -
कुरकुरीत मक्याची भजी (Crispy corn pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 5#पावसाळी गंमतपावसाळा मला ना जाम आवडतो मस्त तो बेधुंद वारा हवेतील गारवा आणि सळसळणारा पाऊस ☔ ☔ खुपच सुंदर अस निसर्गाच सौंदर्य मस्त पावसात चिंब भिजायची मज्जाच वेगळी आणि भिजल्यावर थुडथुडत मस्त गरमागरम भजी चहा आ.. हा... हा... क्या बात है स्वर्गीय सुखाचा आनंद 😊 आणि मग म्हणुनच बेत केला तो मक्याची भजी चा.... कोरोना मुळे बाहेर जाता येत नाही म्हणुन काय झालं पावसाळा घरी पण Enjoy करू शकतो पावसाळा म्हटला की काहीतरी☔☔ गरमागरम चटपटीत चमचमीत नेहमीच खावसं वाटत 😍😍 पावसाळ्यात मक्याचे कणिस सगळीकडेच मिळते मग त्याचा वेगवेगळ्या पध्दतीने उपयोग करायलाच हवा ना.... 😘😘कधी सुप,भाजलेले कणिस,टिक्की,वाफवलेला भुट्टा असे बरेच प्रकार 😘😘त्यातलाच एक पदार्थकुरकुरीत मक्याची भजी 🌽 काॅर्न पकोडे Vaishali Khairnar -
कोथिंबीर (वडया) (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1 महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली #W1 साधी सोप्पी रेसीपी आणि मस्त खमंग ,कुरकुरीत ( कोथिंबीरच्या वड्या ) ....... ( #विंटर स्पेशल रेसिपीज E book )Sheetal Talekar
-
चिकन ६५ (chicken 65 recipe in marathi)
#फॅमिलीचटकदार रेसीपी बनवण्याच्या आवडीमधून अनेक चविष्ट पाककृती उपजल्या आणि त्यापैकी "चिकन ६५" हि माझ्या घरच्यांना खास आवडणारी रेसीपी, विशेषतः माझ्या husband ची.... मी बनवलेल्या रेसीपीज् पैकी one of the favourite recipes!आज मी हि Spicy रेसीपी डेडीकेट करते आहेTo my loving sweet heart, my Husband "Mr. Amol Mohite. 🥰😍😍👍🏽विशेष नोंद:जर तुम्हाला चिकन आवडत नसेल तर हि रेसीपी तुम्ही चिकन ऐवजी बोनलेस मटण तुकडे, पनीर, मशरुम, फ्लाॅवरचे तुरे, बटाटा आणि उकडलेल्या अंड्याचा सफेद भाग वापरुनही याच पध्दतीने बनवू शकता. 😊👍🏽 (©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
-
साबुदाणा चिली डोनट्स (Sabudana Chilly Donuts Recipe in Marathi)
गुरु पौर्णिमा स्पेशल.... नवीन क्रिएशन.... थोडा ट्वीस्ट.... 😊🥰🥰🥰👍😋😋😋😋 Supriya Vartak Mohite -
कुरकुरीत कॉर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3 #Pakodaपकोडा हा keyword घेऊन आज मी मस्त कुरकुरीत कॉर्न पकोडे बनवले आहेत.. खूप कुरकुरीत होतात आणि झटपट सुद्धा... आमचा कडे आज मस्त पाऊस पडत आहे..मग पकोडे तर झालेच पाहिजे.... Ashwinii Raut -
मक्याचे वडे (maka wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्यातील गंमत पावसाळा आला की आपल्यासमोर सगळ्यात पहिले मक्याचं कणीस दिसते बाहेर गेले मक्याचे कणीस नाही आणले असे होऊ शकत नाही.माझ्या यांना बाहेर गेले तर मक्याचे कणीस खायला खूप आवडते ते पण लिंबू आणि मिरचीचा ठेचा लावून आंबट तिखट मस्त झक्कास मक्याच्या दाण्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो आपण त्यातलाच एक मी मक्याचे वडे बनवले. गरमागरम चला तर मैत्रिणी आज मी सांगते मक्याचे वडे कसे तयार करायचे. Jaishri hate -
मक्याचे दाणे आणि रंगीत सिमला मिरच्यांची भाजी (Corn Capsicum Bhaji Recipe In Marathi)
#PR रेसिपीज साठी मी माझी मक्याचे दाणे आणि रंगीत सिमला मिरच्यांची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुरकुरीत मटार-चीझी पॅटीस (matar cheese patties recipe in marathi)
#EB3#W3"कुरकुरीत मटार-चीझी पॅटीस " हिवाळ्याची चाहूल लागली की भारतभरच्या भाजी बाजारांमध्ये हिरव्या, कोवळ्या मटारांचे ढीगच ढीग दिसायला लागतात. पूर्वी बहुतेकदा उत्तर भारतात खाल्ले जाणारे मटार गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातही तितकेच लोकप्रिय झाले आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे फक्त हिवाळ्यात ताजे मटार मिळायचे पण आता मात्र वर्षाचे जवळपास ८ महिने मटार बघायला मिळतात. पण मटाराची खरी चव असते ती हिवाळ्यातच.महाराष्ट्रात मटारचा मसालेभात, मटार पॅटिस, मटारची साधी उसळ, मटाराची रस्सेदार उसळ, फ्लॉवर-मटार रस्सा, मटारचा पुलावा आदी पदार्थ लोकप्रिय आहेत. तर अशीच टेस्टी कुरकुरीत आणि चिझी मटार पॅटीस ची रेसिपी आज आपण बघणार आहोत....👍👍चला तर मग रेसिपी बघूया....👌 Shital Siddhesh Raut -
कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
#wdrमक्याचे दाणे तर सर्वांनाच आवडतातच पण त्यांना चटपटीत बनवलं तर लहान मुलं अजून जास्त आवडीने खातात. Aadhya masurkar -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mrchi rassa r=bhaji recipe in marathi)
#cpm6 हिरव्या शिमला मिरची सोबत मी लाल शिमला मिरची (Red Bell Pepper), मक्याचे दाणे आणि पनीर चा वापर केला आहे. सुप्रिया घुडे -
मका पोहे (maka pohe recipe in marathi)
#नाश्ता#मकाआज रविवार, थोडा आळसच आला होता. सकाळी काहीतरी सोपा नाश्ता करायचा विचार केला. घरात मक्याचे दाणे होतेच, माझ्या मामे सासूबाईंची एक सोपी, चवदार पोह्यांची रेसिपी करायचे ठरविले.१०-१२ मिनिटात नाश्ता तयार.... अगदी कमी साहित्यामध्ये... शेफ रणवीर ब्रार म्हणतो त्याप्रमाणे.. कम मे ज्यादा...!!Pradnya Purandare
-
कोबी भाकरवडी (Cabbage Bhakarvadi recipe in marathi)
कोबीची भाजी उरली कि आपण त्याचे पकोड़े करतो नाहीतर पॅनकेक बनवतो.... मग मी विचार केला.... आज कोबीच्या भाजी सोबत एक टि्वस्ट करु.... आणि गृहीणीच्या पाककलेतील कल्पकतेची जादू वापरून बनवली ही रेसीपी....संध्याकाळी नाश्ता म्हणून उत्तम पर्याय... ! 👍👍🥰😋😋👍 Supriya Vartak Mohite -
कॉर्न पकोडे (Corn Pakode Recipe In Marathi)
#ASR.. आषाढ निमित्त अनेक प्रकारचे तळणे केल्या जातात.दीप अमावस्या निमित्त नेहमीच्या वड्यांच्या ऐवजी मी मक्याचे वडे केले आहेत. Varsha Ingole Bele -
मका आणि कोथिंबिरीची चटकदार भजी
#फोटोग्राफी#भजीगरमागरम खुसखुशीत भजी सगळ्यांनाच आवडतात. ही जरा वेगळ्या प्रकारची भजी आहेत ज्यात मक्याचे दाणे आणि कोथिंबीर घातली आहे. खुसखुशीत करण्यासाठी मी भज्यांमध्ये शिजलेला भात आणि ओट्स घालते. मस्त होतात भजी. Sudha Kunkalienkar -
मसालेदार कॉर्न इन ग्रेव्ही (corn in gravy recipe in marathi)
#cpm7 " मसालेदार कॉर्न इन ग्रेव्ही " माझी आवडती रेसिपी, चवीला गोडसर असलेले मक्याचे दाणे, आणि सोबत ही मस्त अशी मसालेदार ग्रेव्ही....👌👌 म्हणजे सोने पे सुहागा...नक्की करून पाहा, यम्मी अशी मस्त चमचमीत डिश...!! Shital Siddhesh Raut -
मल्टीग्रेन कॉर्न आप्पे (Multigrain Corn Appe Recipe In Marathi)
#TBRशाळा सुरू झाली का मुलांच्या डब्याचा प्रश्न नेहमीच उभा राहतो. पटकन होणारा आणि तब्येतीला पोषक असा आहार मुलांना द्यावा असे प्रत्येक आईला वाटते. आजची माझी रेसिपी ही मुलांच्या वाढीला पोषक अशा पदार्थांपासून बनवलेली आहे यामध्ये बी मुलांच्या आवडीचे मक्याचे दाणे, विविध प्रकारची पीठे यामध्ये तुम्ही घरात उपलब्ध असतील ती कुठेही वापरू शकता (चण्याचे मुगाचे, थालीपीठाचे, वड्याचे ,भाकरीचे इत्यादी). अगदी कमी तेलात पटकन होणारी ही रेसिपी मुलांना चटणी किंवा सॉस बरोबर तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता. घरी जर डोशाचे पीठ उरलेले असेल तर त्यामध्येही कोनसे दाणे आणि बाकीच्या भाज्या वापरून असे आप्पे तुम्ही देऊ शकता.Pradnya Purandare
-
क्विक क्रिस्पी पोहा वडा (Crispy Poha Vada Recipe In Marathi)
#CSR नेहमी आपण उपमा, शिरा, वडे, थालीपीठ बनवतो. परंतु क्विक होणारे क्रिस्पी, अत्यंत कमी इन्ग्रेडिएंट्स मध्ये नाविन्यपूर्ण पोह्यांचे वडे बनवले. एकदम टेस्टी, कुरकुरीत लागतात. पाहूयात काय वस्तू लागतात? Mangal Shah -
चिकन खिमा रोल्स (Chicken Kheema Rolls recipe in marathi)
चिकन पासून विविध आणि नवनवीन पदार्थ बनवायच्या आवडीमधून बनवलेल्या रेसीपीज् पैकी हि एक झटपट रेसीपी 🥰 Supriya Vartak Mohite -
क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट (crispy veg poha cutlets recipe in marathi)
#cpm4 "कूकपॅड रेसिपीज मॅगझीन "कूकपॅड रेसिपीज मॅगझीन साठी " क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट " ही रेसिपी बनविली आहे. ती तुमच्याशी शेअर करत आहे. हे कटलेट नक्कीच सगळ्या लहान-थोर मंडळीना आवडतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मंडळींना काही न आवडणाऱ्या भाज्यांचा वापर या "पोहा कटलेट" मध्येही करू शकतो. तर बघूया ही "क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट" रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
लच्छेदार क्रिस्पी कोबी पकोडे (crispy kobi pakoda recipe in marathi)
#cpm2#week2सायंकाळच्या छोट्या भूकेसाठी ,एक परफेक्ट टी टाईम स्नॅक ...😊ही कोबीची भजी खूपच कुरकुरीत होतात आणि बराचवेळ कुरकुरीत राहतात.चला तर मग, पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
क्रेसन्ट पो-कॉर्न-ची (Crescent Po-Corn-Chee recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week6#चंद्रकोररेसिपीज् #पोस्ट१चंद्र आणि चंद्रकोर यांना... पौराणिक कथेत, ज्योतिष शास्त्रात, आध्यात्मिक क्षेत्रात, बालगीत व बालकथेत, खगोलशास्त्रात, प्रेमात तसेच इतिहासात एक वेगळे आणि महत्वपूर्ण स्थान आहे.पुराण कथांमधे शापित असणारा *चंद्र*, ज्योतिषशास्त्रात माणसाचे गुण-अवगुण दर्शवतो... आध्यात्म्यात पूजनीय होतो... खगोलीय मार्गदर्शक बनतो... इतिहासात सत्ता-प्रतिष्ठाचे प्रतिक असतो...प्रेमात प्रेमी युगुलांचा साक्षीदार बनतो.... तर बालगीत व कथेत मुलांचा *चांदोमामा* म्हणून मिरवतो.... आणि २१ व्या शतकात गृहीणींसाठी *चंद्रकोर* बनून अनेक पकवान्नांचा आकार होऊन पदार्थांची लज्जत वाढवतो... 🥰😋👍🏽तर असा हा सर्वांचा लाडका चांदोबा, प्रत्येक पंधरवड्यात आपल्या *कला* बदलत मानव आणि मानवेतर सृष्टिला रंजित करतो, म्हणूनच श्रावण महिन्यात विविध मार्गांनी आदरणीय होतो.(©Supriya Vartak-Mohite)*चंद्रकोर ला इंग्रजीत म्हणतात "क्रेसन्ट"*,*माझी ही नवीन रेसीपी तुम्ही करुन पहा "इनस्टंट"*चंद्रकोरीचा आकार देऊन एक वेगळा रेसीपी प्रयत्न केला आहे.... बटाटा-कॉर्न-चिज यांचे कॉम्बो वापरून.... नक्की करुन पहा आणि सांगा आवडली का माझी *क्रेसन्ट पो-कॉर्न-ची*....!! 😊🥰😊 Supriya Vartak Mohite -
क्रिस्पी डिलिशियस वडी (Crispy Delicious Vadi recipe in marathi)
माझी आवडती रेसिपी#mfr क्रिस्पी डिलिशियस वडीWorld food day special...आपल्याला नेहमीच घाई असते. एखादी सुरळी वडी किंवा ढोकळा बनवायचं असेल तर त्याला वेळ नसतो. सुट्टीच्या दिवशी बनवावे लागते. परंतु मी येथे कमी वेळात, फटाफट होणारी खमंग लागणारी अशी क्रिस्पी डिलिशिअस अळूवडी बनवली. यमी, स्वादिष्ट लागते. पाहुयात काय सामग्री लागते ते .... Mangal Shah -
क्रिस्पी रोली पोळी (crispy roll poli recipe in marathi)
#cooksnapऊरलेल्या पोळ्यांचे नेहमीचे पदार्थ करण्यापेक्षा काहीतरी हटके करावं असं मनात होतं आणि काय लगेच आपल्या ग्रुप मधली मैत्रिण मंजिरी भडंग यांची ही पाककृती कामी आली या पाककृतीमध्ये मी थोडासा बदल करून एक नवीन twist आणला Bhaik Anjali -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
हि रेसीपी मी, आम्ही जेव्हा मुंबईहून "आणंद, गुजरात" ला शिफ्ट झालो तेव्हा म्हणजे २०११ साली बनवली होती....आणंद मधे आल्यावर, सगळ्यात आधी ट्रेनचा प्रवास सुटला त्यामुळे अतिरिक्त वेळेचा सद् उपयोग करण्यासाठी माझ्यातली शेफ जागृत झाली आणि विविध रेसीपी बनवण्याचा प्रवास सुरु झाला...... या प्रवासात "कोथिंबीर वडी" ही रेसीपी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. 🥰👍😘🥰आता ९ वर्षापुर्वी "कुकपॅड" या गृपसोबत मी जोडले जाईन याची काहीच कल्पना नव्हती त्यामुळे रेसीपी स्टेप्स चे फोटोज् डिटेल मधे नाही पण जे त्यावेळी किल्क केले होते ते इथे सादर केले आहेत. Supriya Vartak Mohite -
दही-बेसन कढी (dahi besan kadhi recipe in marathi)
" दही-बेसन कढी "पटकन काहीतरी बनवायच आहे, तेव्हा सर्वात भारी ऑप्शन म्हणजे दहिकढी, माझी फेवरेट...👌👌 Shital Siddhesh Raut -
क्रिस्पी आलू टोस्ट (crispy aloo toast recipe in marathi)
#cooksnapआज मी ,माझी गुणी सुगरण मैत्रीण शिल्पा कुलकर्णी हिची आलू टोस्ट ही रेसीपी कुकस्नॅप करत आहे. शिल्पा खूप सुंदर स्वयंपाक बनवते . माझ्या कितीतरी रेसिपीज तिने करून पाहिल्या आहेत...😊आज नाश्त्यासाठी , मी तिची रेसिपी करून पाहिली अप्रतिम चविष्ट झाला आहे सॅन्डविच मुलांना फार आवडले..👌👌😋😋मी फक्त ग्रील केले. Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या (3)