तंदुरी गोभी (tandoori gobhi recipe in marathi)

Swara Chavan @cook_19665645
#goldenapron3 week 17#ghobhi
तंदुरी गोभी (tandoori gobhi recipe in marathi)
#goldenapron3 week 17#ghobhi
कुकिंग सूचना
- 1
गोभी म्हणजे फ्लॉवर साफ करून धुवून घ्या व पाण्यात मीठ घालून 10 मिनिटे उकळून घ्या.
- 2
नंतर घट्ट दही घ्या. त्यात लाल तिखट, गरम मसाला,आले लसूण पेस्ट, मीठ, आमचूर पावडर लावून घ्या राई चे तेल गरम करून घाला.व कलर घालून पूर्ण मिश्रण चमच्याने फिरवून घ्या. व अर्धा तास बाजूला ठेवा
- 3
1/2 तासानंतर गोभी तंदूर स्टिक मध्ये लावा व गॅसवर शेकवून घ्या. शेकवताना त्यावर तेल घाला. 10 मिनिटात गोभी तंदुरी तयार
- 4
चटणी बरोबर किंवा नुसता लिंबू पिळून तुम्ही सर्व्ह करू शकता.
Similar Recipes
-
चिकन तंदुरी (chicken tandoori recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी आवडती रेसिपी १ चिकन चे आपण खूप प्रकार करतो पण चिकन तंदूरी सगळ्यांच आवडते. तुम्हीही नक्की करून पहा. Sanskruti Gaonkar -
तवा चिकन तंदुरी (tawa chicken tandoori recipe in marathi)
#GA4 #week19 #tanduri#तवा_चिकन_तंदुरीचिकन तंदुरी ही तंदूर मधे छान खरपूस भाजलेली मिळते. ती तंदुरी खायला पण छानच लागते. पण नेहमी बाहेरुन किती मागवणार आणि सगळ्यांच्या घरी तंदूर असतोच असं नाही. पण मग यावर खूप छान आणि सोपा उपाय करुन अगदी तंदूर मधे भाजलेल्या चिकन तंदुरी सारखीच चवीची चिकन तंदुरी मी घरी तव्यावर बनवली आणि बाहेरच्या मिळणाऱ्या चिकन तंदुरी सारखीच टेस्टी बनली. घरच्यांना पण खूपच आवडली. बनवायला अगदी सोपी आणि एकदम झटपट होते. याचीच रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
भेंडी मसाला विथ लच्छा पराठा (bhendi masala with laccha parathi recipe in marathi)
#goldenapron3 week 16 #punjabi Swara Chavan -
चिकन तंदुरी भुजिंग स्टाईल (chicken tandoori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्यातील गमती ह्या थीम साठी ही माझी दुसरी रेसिपी. मस्त पावसात चिकन आणि ते पण तंदुरी हाहाहा, आज जरा वेगळा विचार केला आणि तंदुरी ला भुजिंग चा ट्विस्ट दिला खूपच छान झालं होतं चिकन तंदुरी विथ भुजिंग स्टाईल. चला तर मग रेसीबी बघूया Swara Chavan -
-
-
तवा तंदुरी पनीर (tava tandoori paneer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 मला स्वतःला आणि घरात सगळ्यांना च तंदुरी पदार्थ खूप आवडतात . हॉटेल मध्ये गेल्यावर सगळ्यात आधी मागवला जाणारा पदार्थ म्हणजे तंदुरी पनीर. माझ्या मुलाची नेहमी फर्माईश कि आई तंदुरी पनीर कर पण घरी नेहमी तो लोखंडी तंदूर काढून त्यात कोळसे टाकून तो पेटवणे त्याचा तो धूर ..हे सगळं शक्य होत नाही म्हणून हा झटपट सोपा पण तेवढाच चविष्ट पर्याय . आयत्या वेळेला तव्यावर पटकन होतो आणि चव एकदम हॉटेल च्या तंदुरी पनीर सारखी च येते . घरचे पण खुश मी पण खुश . Shital shete -
-
-
तंदुरी फ्लेवर चिकन टिक्का मसाला (Tandoori Flavor Chicken Tikka Masala Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryप्रत्येक प्रांतातील खाद्यसंस्कृतीची व्याख्या तिथल्या स्ट्रीट फूडवरून केली जाते. सर्व आर्थिक वर्गातील लोक रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलमधून खातात, जे काही उत्कृष्ट स्थानिक खाद्यपदार्थ देतात, जे अनेक रेस्टॉरंट्सपेक्षाही चांगले असतात. सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूडमध्ये वडा पाव, भेळपुरी, पाणीपुरी, शेवपुरी, बॉम्बे सँडविच, रगडा-पॅटिस, पाव भाजी, ऑम्लेट पाव आणि कबाब यांचा समावेश आहे. Vandana Shelar -
-
तंदुरी चिकन बिर्यानी (tandoori chicken biryani recipe in marathi)
#GA4#week16मधे Biryani हे key वर्ड वापरुन तंदुरी चिकन बिर्यानी बनविले आहे. Dr.HimaniKodape -
-
तंदुरी चिकन मोमोज (tandoori chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमी कधी मोमोझ बनवले नाही ...फक्त बाहेरून आणून खाल्ले...पण आता आपल्याला बनवायला सांगितले म्हणून मी घरी करून बघितले... छान झाले ..तुम्ही पण करून बघा... Kavita basutkar -
-
-
व्हेज तंदूरी मोमोज (tandoori momos recipe in marathi)
#मोमोज#सप्टेंबरनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर व्हेज तंदूरी मोमोज ही रेसिपी शेअर करत आहे. हा एक अजून एक वेगळा प्रयत्न म्हणून मी तयार करून बघितलेला आहे . खरं तर हा माझा पहिलाच प्रयत्न पण हे मोमोज खूपच सुंदर बनले व घरात सर्वांना आवडले .यामध्ये तुम्ही नॉनव्हेज स्टफिंग सुद्धा करू शकता पण माझ्या घरात माझ्या मुलांना व्हेज मोमोज जास्त आवडत असल्यामुळे मी यामध्ये व्हेजिटेबल्स चा वापर केलेला आहे. कुरकुरे मोमोज बरोबर मि मोमोज ची चटणी ची रेसिपी शेअर केलेली आहे. या मोमोज वर मी वरून चाट मसाला घालून हे गरमागरम सर्व्ह केलेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगावे.Dipali Kathare
-
चिकन तंदुरी (Chicken tandoori recipe in marathi)
#EB14 #W14 नॉनव्हेज मध्ये पचायला हलके काय असेल तर चिकन.चिकन तंदूरी आज आपण बनवूयात कमी साहित्य लागत. घरच्याघरी आणि सोप्या पद्धतीत. Supriya Devkar -
तंदूरी पापलेट फ्राय (tandoori Paplet fry recipe in marathi)
सुरमई, पापलेट, रावस , बांगडा, कोळंबी, चिंबोरी,तिसऱ्या अशी नुसती नावे जरी ऐकली तरी मासेप्रेमींचे कान टवकारले जातात.श्रावण सोडला तर इतर वेळी मासे मनापासून खाणारे करोडो लोक आहेत.फक्त भारतातच नव्हे तर जवळजवळ सगळ्याच देशांत सीफूड हा लोकांच्या अतिशय आवडीचा प्रकार आहे.अशीच एक माझी आवडती तंदूरी पापलेट फ्रायची रेसिपी शेअर करत आहे. Deepti Padiyar -
-
तंदुरी चिकन (TANDURI CHICKEN RECIPE IN MARATHI)
#फॅमिलीलॉक डाऊन च्या दरम्यान बाहेरची तंदुरी खाता येत नाहीये. आणि माझ्या पूर्ण फॅमिलीला तंदुरी फार आवडते. विचार केला की आज तंदुरी बनवूया. आणि पहिल्यांदाच बनवलेली तंदुरी अगदी बाहेरच्या तंदुरी पेक्षाही छान बनली. सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे माझी फॅमिली खूप खुश झाली. आणि फॅमिली खुश झाली म्हणजे आपल्या बनवलेल्या पदार्थाला पोचपावती मिळाल्यासारखं असतं. Purva Prasad Thosar -
तंदुरी कॉलिफ्लॉवर (स्टार्टर रेसिपी) (tandoori cauliflower recipe in marathi)
#GA4 #week10Frozen Cauliflower या कलमानुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
कोल्हापूर स्पेशल चिकन तंदुरी (chicken tandoori recipe in marathi)
#KS2 झणझणीत तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूर मधे फेमस आहे. तर मी साजुक तुपावर आणि लोखंडी तव्यावर चिकन तंदुरी बनवली आहे .चला तर पाहुया रेसीपी.. Archana Ingale -
-
तंदुरी मोमोज (tandoori momos recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपीDhanashree Suki Padte
-
सोया खिमा पोकेट्स(soya kheema pockets recipe in marathi)
#goldenapron3 21st week soya ,spicy ह्या की वर्ड साठी सोया खिमा पॉकेट्स बनवले.मुलीला खूपच आवडतात. तिने प्लेट सजवून मस्त फोटो पण काढून दिला. Preeti V. Salvi -
झटपट - कुरकुरीत चिकन भजी / चिकन टिक्का (Chicken Tikka Recipe In Marathi)
#NVRव्हेज / नॉनव्हेज रेसीपी#चिकन भजी#चिकन टिक्का Sampada Shrungarpure -
-
चिकन तंदुरी (Chicken tandoori recipe in marathi)
#EB14 #Week 14#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 14#चिकन तंदुरी😋😋 Madhuri Watekar -
चिकन तंदुरी शाही बिर्याणी (Chicken Tandoori Shahi Biryani recipe
#बिर्याणीशाही रुबाब असलेली ही पाककृती भारतीय खाद्य संस्कृतीमधे समरस झाली.... आणि देशातील बहुतेक राज्यांच्या स्थायी पाककृती परंपरेशी एकरुप होऊन फ्युजन रुपात या रेसीपीने आपले शाहीपण कायम जपले आहे.... पर्शियामधे मुळ असणाऱ्या या पाककलेला भारतात शाही ओळख दिली ती मुघलांनी.... *बिर्याणी* या शब्दाचे मुळ सापडते.... पर्शियन शब्द "बिरयान" म्हणजे "फ्राय बिफोर कुकींग" यामधे आणि पर्शियन भाषेत "राईस" ला "बिरिन्ज" म्हणतात.ही रेसीपी राईस मधे चिकन, मटण, अंडी, पनीर, मासे, कोळंबी आणि विविध भाज्या वापरुन बनवली जाते.तर अशा या शाही रेसीपीचे अनेक रिजनल फ्युजन प्रकार भारतात आज चवीने खाल्ले जातात जसे कि, लखनऊ बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी, मोगलाई बिर्याणी, बॉम्बे बिर्याणी, बंगलोरी बिर्याणी.... इत्यादि..... इत्यादि...या सर्व सरमिसळीतून प्रेरीत होऊन मी आज या शाही खानपानला तंदुरी तडका दिला आणि नेहमीची रविवार स्पेशल मेजवानी *शाही* बनवली. 🥰💕🥰👑👑(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12577131
टिप्पण्या (3)