तांंदळाचे धिरडे (tandalache dhirde recipe in marathi)

Kirti Killedar @cook_23097233
आई नाश्त्यासाठी बनवायची हे धिरडे
तांंदळाचे धिरडे (tandalache dhirde recipe in marathi)
आई नाश्त्यासाठी बनवायची हे धिरडे
कुकिंग सूचना
- 1
एका बाऊलमध्ये नाचणीचे व तांंदळाचे पीठ,मीठ, हिरवी मिरची बारीक कापलेली, खोबरे एकत्र घ्यावे. त्यात कांंदा घालुन मिसळावा.
- 2
थोडे पाणी घालुन पातळ पिठ बनवावे. जास्त पातळ किंंवा जाड देखिल असु नये. 10मिनीटे झाकुन ठेवावे
- 3
तवा गरम करुन 1 चमचा तेल सोडावे. 1पळीभर पिठ घेऊन तव्यावर पसरावे. वरुन झाकण द्यावे. 1 मिनीट झाकण ठेवुन काढावे. धिरडे दुस्र्या बाजुने परतुन भाजावे.
Similar Recipes
-
तांदळाचे धिरडे (dhirde recipe in marathi)
#कूक स्नॅप रेसिपी साठी मिसेस कीर्ती किल्लेदार यांची तांदळाचे धिरडे ही रेसिपी मला खूप आवडली. आणि ही रेसिपी खूप कमी वेळात तयार झाली. खूप खूप धन्यवाद कीर्ती शिलेदार मॅडम.🙏🙏🙏 सायली सावंत -
चटपटे धिरडे(dhirde recipe in marathi)
#झटपटधिरडं अगदी साध्या पध्दतीने केले जाते. मी जरा व्टिस्ट देउन आज हे धिरडे बनविले आहे. Jyoti Chandratre -
धिरडे (बेसन आणि गव्हाचे पीठ) (Dhirde recipe in marathi)
#Healthydietनाश्त्यासाठी धिरडे (बेसन आणि गव्हाचे पीठ) चांगला आहार आहे. Sushma Sachin Sharma -
"बाजरीचे जाळीदार धिरडे" (Bajriche Dhirde Recipe In Marathi)
#DR2#डिनररेसिपी "बाजरीचे धिरडे" लता धानापुने -
नाचणीचे धिरडे (nachniche dhirde recipe in marathi)
#GA4 #week 20RAGI हा किवर्ड घेऊन ragi म्हणेज नाचणी त्याचे धिरडे बनवले आहेत.रागी आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. कोलेस्टोरॉल व वजन कन्ट्रोल मध्ये ठेवते. पचन संस्था सुधारते. लहान बाळांना, आजारी व्यक्त्तींना तसेच वृद्धांना खूप उपयुक्त आहे. Shama Mangale -
काकडीचे धिरडे (Kakdiche Dhirde Recipe In Marathi)
#JPR... संध्याकाळी जेवणासाठी, किंवा सकाळी नाश्त्यासाठी, झटपट होणारे, पौष्टिक आणि स्वादिष्ट... काकडीचे धिरडे.. Varsha Ingole Bele -
ज्वारीचे धिरडे (jowariche dhirde recipe in marathi)
#GA4 #week16#JOWAR हा किवर्ड ओळखला आणि बनवला कुरकुरीत असे ज्वारीचे धिरडे. ज्वारीच्या पिठात बाजरीचे पीठ, तांदळाचे पीठ मिक्स करून पौष्टिक ज्वारीचे धिरडे बनवले आहे. rucha dachewar -
ज्वारीचे धिरडे (Jwariche Dhirde Recipe In Marathi)
अगदीच झटपट बनतात हे ज्वारीचे धिरडे चला तर मग बनवूयात ज्वारीचे धिरडे. भाकरी न खाणार्या करता हा उत्तम पर्याय आहे. Supriya Devkar -
-
खान्देशी धिरडे (khandesi dhirde recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल#खान्देशी धिरडे Rupali Atre - deshpande -
बेसन धिरडे (लोणचे) (besan dhirde recipe in marathi)
#गोल्डन एप्रन 3 वीक अठराबेसन धिरडे पदार्थसुद्धा मुलांच्या टिफिन साठी उपयुक्त आहे. तसेच हे धिरडे लोणचं, साॅस याबरोबर पण छान लागते तसेच पोळी बरोबर पण उत्तम पोटभरीचे अन्न आहे. Shilpa Limbkar -
तांदुळाच्या पिठाचे धिरडे (tandlachya peethache dhirde recipe in marathi)
#झटपटअचानक घरी पाहुणे आले कि खुपचं धांदल उडते त्यासाठी १० मि होणारे तांदळाच्या पिठाचे धिरडे मस्त होतात. Deepali dake Kulkarni -
धिरडे व आंबरस (dhirde aamras recipe in marathi)
#KS5 मराठवाड्यातील ऐक पारंपारीक पदार्थ उन्हाळ्यात व आंब्याच्या सिझनमध्ये घरोघरी केला जाणारा तिखट गोड सगळ्यांच्या आवडीचा मेनु पातळ जाळीदार धिरडे व थंडगार आंबरस चला तर हि रेसिपी तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
पारंपरिक धिरडे (paramparik dhirde recipe in marathi)
#पारंपरिक धिरडेधिरडी वेगवेगळ्या प्रकारची करतात.जसे मुगाची, गव्हाची,मीक्स डाळीचे .आज मी आपला पारंपरिक धिरड्याचा प्रकार बनवलाय कसा झाला ते सांगा धन्यवाद. Jyoti Chandratre -
धिरडे (dhirde recipe in marathi)
#GA4 #week12#बेसनबेसन हा कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहे. या पिठात साधारण 15 धिरडे होतात. Sampada Shrungarpure -
काकडीचे धिरडे... (kakdiche dhirde recipe in marathi)
#काकडीचेधिरडेसकाळच्या गडबडीत झटपट होणारी आणि तेवढीच हेल्दी, पोष्टिक आणि करायला देखील सोपी असणारी रेसिपी म्हणजे *काकडीचे धिरडे*... 💃 💕 Vasudha Gudhe -
गव्हाच्या पिठाचे धिरडे (dhirde recipe in marathi)
आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे धिरडे करतो. नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आज मी पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवले आहे हे खूप छान लागतात. Deepali Surve -
धिरडे आळण (dhirde aalan recipe in marathi)
#KS5 मराठवाडा रेसिपी विशेष मध्ये मी लातूरचे धिरडे-आळण ही रेसिपी शेयर करत आहे.माझं सासर लातूर असल्याने मला ही रेसिपी माहिती झाली ,लातूरला धिरडे-आळण, धिरडे-आमरस हे सर्रास खाल्ले जातात म्हणूनच मी आज ही रेसिपी शेयर करत आहे बघुयात कसे करायचे ते ... Pooja Katake Vyas -
-
मोड आलेल्या मुगाचे धिरडे (mod alelya moongache dhirde recipe in marathi)
#कूकस्नॅपमी Rutuja Ghodke ताईंची रेसिपी कूकस्नॅप केली आहे ,धन्यवाद ताई रेसिपी करीता ,खूप छान झालेत धिरडे, पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
मुगाचे धिरडे (moongache dhirde recipe in marathi)
#हेल्दी रेसिपीज कूकस्नॅप चॅलेंज साठी मी आज डॉक्टर प्रीती साळवी यांची मुगाचेधिरडे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
लसूणी धिरडे (LASUNI DHIRDE RECIPE IN MARATHI)
#GA4 #Week24 #लसुण हा कीवर्ड घेऊन मी धिरडे केले आहे. Dipali Pangre -
धिरडे आणि आमरस (dhirde ani aamras recipe in marathi)
#ks5 मराठवाडाधिरडे आणि आमरस ही मराठवाड्यातील आंब्याच्या सिझन मध्ये प्रत्येक घराघरात आवर्जून बनवतात. धिरडे आणि आमरसाचा बेतच असतो. Shama Mangale -
आमरस धिरडे (aamras dhirde recipe in marathi)
#KS5धिरडे जरी डोशासदृश असला तरी वेगळा आहे बरंका. यात आंबवण्याची कृती नाही तर, वेगवेगळी पिठे मिसळून हा चटकन होणारा पदार्थ आहे. पूर्वी पोळी-भाकरी करताना वर लावण्यासाठी थोडी कोरडी कणीक किंवा तांदळाचे पीठ किंवा ज्वारीचे पीठ घेतले जाई. पोळी-भाकरी करून झाल्यावर हे कोरडे पीठ थोडे उरले तर त्यात थोडे तिखट, मीठ व पाणी घालून पातळसर कालवून तापलेल्या तव्यावर एक धिरडे बनवून मुलांना दिले जाई. धिरड्यासाठी कोणतीही फारशी पूर्वतयारी करावी लागत नाही. घरात उपलब्ध असतील ती पिठे घेऊन धिरडे लगेच बनवता येते. Shital Muranjan -
शिंगाड्याचा पिठाच धिरडे (shingadacha pithacha dhirde recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल रेसिपी चॅलेंज#रेसिपी 8#शिंगाडा Deepali dake Kulkarni -
मूगाचे धिरडे (moongache dhirde recipe in marathi)
#kdr मूग पचायला हलके तसेच त्यापासून कफ, पित्त व रक्तासंबंधी विकारांपासून मुक्तता मिळते. शरीराला आवश्यक असणारी ए, बी ही व्हिटामिन, लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ही द्रव्ये मुगाच्या सालीत भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे मूग हे सालासकट खावेत... तर आज मी मूगा पासून व त्याच्या साली पासून हे हिरवेगार धिरडे केले आहेत. Aparna Nilesh -
दुधीचे धिरडे
#ब्रेकफास्टधिरडे हा महाराष्ट्राचा एक प्रसिद्ध पदार्थ आहे. इथे मी त्याची पौष्टिकता वाढवण्याकरिता त्यात नाचणी पीठ व दुधीचा समावेश केला आहे. हे धिरडे पौष्टिकच नव्हे तर चविष्ट सुद्धा आहे. व हे धिरडे बनवण्यास ही सोप्पे आहे. तर चला पाहूया त्याची कृती.... Pooja M. Pandit -
मराठवाडा स्पेशल जाळीदार धिरडे आणि आमरस (jalidar dhirde ani aamras recipe in marathi)
#KS5"मराठवाडा स्पेशल जाळीदार धिरडे आणि आमरस" मी आज पहिल्यांदा च ज्वारीच्या पीठाचे धिरडे बनवले.खुप छान मस्तच, चविष्ट होतात.. Thank you Cookpad India या प्लॅटफॉर्म वर नवनवीन पदार्थांची ओळख होते आणि चव घ्यायला मिळते.नवनवीन रेसिपीज ट्राय करता येतात.मला खुप आनंद होत आहे की मी या प्लॅटफॉर्म चा हिस्सा आहे.. लता धानापुने -
सुरणाचे धिरडे (suranache dhirde recipe in Marathi)
#GA4 #week14#keyword_yamYam म्हणजे सुरण.. खूप जणांना सुरण आवडत नाही. लहान मुलांना तर अजिबात नाही. अशावेळी असे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने करून खायला घातले कि मुल आवडिने खातात.आज मी सुरणाचे धिरडे केले आहे अगदी टेस्टी सोबत हेल्दी पण..😊 जान्हवी आबनावे -
अंडा मसाला बिर्यानी (anda masala biryani recipe in marathi)
#myfirstrecipe घरी जेव्हा मांंसाहारी चा बेत करायचा मनात आले पण काही साहित्य उपलब्ध नसेल तर अंडा बिर्यानी चा बेत करते. मुल एकदम खुश होउन जेवण फत्ते करतात. घरात प्रत्येक व्यक्ती आवडीने मी बनवलेली हि बिर्यानी खातात .म्हणुन पहिली हिच पोस्ट करतेय Kirti Killedar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12776680
टिप्पण्या