शिंगाड्याचा पिठाच धिरडे (shingadacha pithacha dhirde recipe in marathi)

Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
शिंगाड्याचा पिठाच धिरडे (shingadacha pithacha dhirde recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका मिक्सरच्या भांड्यात शिंगाडा पीठ, साबुदाणा पीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, जीरे, मीठ व पाणी घालून वाटून घ्या.
- 2
एका तव्यावर थोडे तूप घालून त्यावर वरील भिजवलेल्या पिठाचे धिरडे घालावे व मंद आचेवर त्याला होऊ द्या.
- 3
एका मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे कोथिंबीर हिरवी मिरची मीठ वाटून घ्या. चटणीत दही घालून धिरडे चटणी बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपासाची पुरी भाजी (upwasachi puri bhaji recipe in marathi)
#nrr# नवरात्र स्पेशल रेसिपी चॅलेंज# रेसिपी 9# राजगिरा Deepali dake Kulkarni -
शिंगाडा फ्राय (shingada fry recipe in marathi)
#tmr 30 मिनिट रेसिपी चॅलेंज... झटपट रेसिपी... उपवसाकरीता, चटपटीत शिंगाडा फ्राय... Varsha Ingole Bele -
शिंगाड्याची भजी (shingadyachi bhaji recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल#दिवस सातवा - शिंगाडा Sumedha Joshi -
वरी पराठा (vari paratha recipe in marathi)
#nrr#नवरात्रि स्पेशल चैलेंज# रेसिपी 6#वरीचा पराठा Deepali dake Kulkarni -
वरीचे धिरडे (variche dhirde recipe in marathi)
#nrr 9 रात्रीचा जल्लोषनऊरात्री उत्सवाच्या चौथ्या दिवसाच्या रेसिपीचा किवर्ड आहे 'वरी'...यानिमित्ताने मी उपवासाचे "वरीचे धिरडे" ही रेसिपी बनविली आहे. छान झाले. 🥰 तुम्हीही नक्कीच करून बघा! Manisha Satish Dubal -
शिंगाडा पिठाचे थालीपीठ (shingada pithache thalipeeth recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा, उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.घटक सातवा - शिंगाडाशिंगाडा हे एक फळ आहे.ते उकडलेले पण खातात.वाळवून त्याचे पीठ करतात. Sujata Gengaje -
वरी साबुदाणा उपवास इडली (vari sabudana upwas idli recipe in marathi)
#nrr नवरात्र स्पेशल उपवास म्हणून इथे मी वरी आणि साबुदाणा वापरून उपवासाची इडली बनवली आहे. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा ,उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटकतिसरा घटक - साबुदाणाभाजण्यासाठी थोडावेळ जास्त लागतो. Sujata Gengaje -
शिंगाडे पिठाची भजी (shingada pithachi bhaji recipe in marathi)
#nrr : नवरात्र दिवस ७: शिंगाडे पिठाची भजी चवीला छान लागते आणि खायला जरा जड असल्या मुळे उपवासाला लवकर भूक लागत नाही Varsha S M -
-
-
भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल#दिवस _दुसरा _भोपळा नंदिनी अभ्यंकर -
शिंगाड्याच्या पिठाचा चिल्ला (shingadyachya pithacha chilla recipe in marathi)
#nnr#शिंगाडानवरात्र स्पेशल दिवस सातवाउपवासासाठी शिंगाड्याचे पीठ चालतं आणि शिंगाडा आपल्या आहारामध्ये आपण घेतला तर खूप फायदेशीर आहे डोळ्यांच्या आरोग्यासाठी तर खुपच फायदे ते फायदेशीर आहे शरीराला आवश्यक असणारं व्हिटॅमिन बी 6 डोळ्यांच्या समस्यांसोबतच वयाशी निगडीत मॅक्युलर अपघटन (Macular Degeneration) करण्याची सुरुवात कमी करण्यासाठी मदत करतात.शिंगाडा मध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते,बाळ आणि बाळंतीण आणि साठी शिंगाडा खूप आरोग्यदायी आहे रक्तवर्धक आहे,सांधे दुखी च्या लोकांसाठीसुद्धा शिंगाडा सेवन केल्यास खूप फायदा होतोतर असा हा आरोग्यदायी शिंगाडा जर आपण उपवासासाठी खाल्ला तर आपल्या शरीराचे छान पोषण सुद्धा होते Smita Kiran Patil -
-
शिंगाडा कटलेट (shingada cutlets recipe in marathi)
#nnrपदार्थ-शिंगाडा पिठलो फॅट,लो सोडीअम,ग्लूटेन फ्री असा हा शिंगाडा उपवासाचे पदार्थात गणला जातो. महाराष्ट्रात नागपूर भागात जास्त प्रमाणात खायला मिळतो.चला तर मग बनवूयात शिंगाडा कटलेट उपवासासाठी स्पेशल Supriya Devkar -
उपवासाचे वरीचे धिरडे/भगरीचे धिरडे (upwasache variche dhirde recipe in marathi)
#nrrDay5 Suvarna Potdar -
-
शिंगाडा सलाद (उपवासाचे) (shingada salad recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल चॅलेंज#दिवस सातवा# शिंगाडा नवरात्रा पासुन मार्केट मध्ये कोवळे व तयार झालेले शिंगाडे विकण्यासाठी येतात कोवळे शिंगाडे नुसतेच खाण्यासाठी ही गोड खुप छान लागतात त्यापासुनच मी आज सलाद बनवले आहे चला पाहुया कसे करायचे Chhaya Paradhi -
उपवासाची लस्सी (upwasachi lassi recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल रेसिपी दिवस सातँवा#दही Mamta Bhandakkar -
राजगिर्याच्या पुर्या (rajgirachya purya recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल चॅलेंज#दिवस सहा वा#राजगिरा Chhaya Paradhi -
-
मसाला मखाणे (masala makahane recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल चैलेंज#रेसिपी 5#मसाला मखाने Deepali dake Kulkarni -
-
उपवासाचे वरीचे दहीवडे (upwasache variche dahi wada recipe in marathi)
#nrr# नवरात्री स्पेशल रेसिपी दिवस चौथा# वरीउपवासाचे वरीचे दहीवडे Mamta Bhandakkar -
तांंदळाचे धिरडे (tandalache dhirde recipe in marathi)
आई नाश्त्यासाठी बनवायची हे धिरडे Kirti Killedar -
मसाला दुध (masala dudh recipe in marathi)
#nrr# नवरात्र स्पेशल रेसिपी चॅलेंज# रेसिपी 7# दुध Deepali dake Kulkarni -
रायता लाल भोपळा (raita lal bhopla recipe in marathi)
#nrr नवरात्र स्पेशल लाल भोपळा रायता उपवासाची रेसीपी दिवस २ रा Shobha Deshmukh -
शींगाड्याचे मीनी थालीपीठ (shingadyache mini thalipeeth recipe in marathi)
#nrrनवरात्र जल्लोष दिवस ७ वाशींगाडा स्पेशल Shobha Deshmukh -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8# विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजमटार भात पटकन होतो तसेच पोटभरीचा पण आहे Sapna Sawaji -
बटाटा शाबुदाना ऊसळ / खिचडी (batata sabudana usal recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल शाबुदाना ऊसल/ खिचडीउपवासा साठी खास बघुया साहित्य आणि कृती Sushma pedgaonkar
More Recipes
- मेथीचे मिश्र पिठाचे पराठे (methiche mix pithache parathe recipe in marathi)
- उपवासाचे फ्रूट चाट (fruit chaat recipe in marathi)
- चटपटीत शिंगाडा (ओला) (shingada recipe in marathi)
- साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
- रताळ्याचे फ्रेंच फ्राईज(with magi masala taste) (ratalyache french fries recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15615198
टिप्पण्या (2)