कुरकुरीत कॉर्न भजी (corn bahji recipe in marathi)

Sadhana chavan
Sadhana chavan @cook_22641631

#रेसीपीबुक #week5
पाऊसाळी सहल म्हंटल की मला नेहमी आठवते ते म्हणजे माझ्या मामाच गाव, आणि मामीने केलेली मक्याची भजी आणि फक्त भजी, कारण चहा आणि चटनी ची वाट न बघता तेलातून काढलेली गरमागरम भजी खाण्या शिवाय दुसर काही खाण्यची पवांगी जिभ द्यायची नाही. तर अशी ही कॉन भजी पाउसाळी आठवणं म्हंटल आणि डोळ्या समोर आली.तुम्ही पण नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
  1. 1 वाटीमक्याचे दाणे
  2. 2 चमचेतांदूळ पीठ
  3. 1 टी स्पूनलाल तिखट
  4. 1/2 टीस्पूनजिर
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. तेल तळण्यासाठी
  7. 4 लसूण पाकळ्या
  8. 1/2 इंचआल
  9. कोथिंबिरी आवडीनुसार
  10. मिठ चविनूसार

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    मक्याचे दाणे, लसूण, आल, जिर, कोथिंबिरी हे मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यायचे.

  2. 2

    आता हे एका पातेल्यात काढून त्यात हळद, मिठ, लाल तिखट, तांदूळ पीठ खालून एकत्र करून घ्यावे.

  3. 3

    तयार मिश्रण तळण्यासाठी एका कढाईत तेल गरम करून घ्यावे.गरम तेलात छोटे छोटे भजिचे गोळे सोडावे.

  4. 4

    हे गोळे ३ते ४ मिनीटे तेलात तलून बाहेर काढावे. आणि आता खण्यासाठी तयार आहे आपली कॉर्न भजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sadhana chavan
Sadhana chavan @cook_22641631
रोजी

टिप्पण्या (6)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
ताई तुम्ही यांत डाळीच पिठ टाकलच नाही का?

Similar Recipes