शाकशुका (shakshuka recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात ऑलीव ऑईल गरम करून त्यात कांदा घालावा. आलं लसूण पेस्ट, पेपरीका पावडर, जीरं पावडर, धणेपूड घालून मिक्स करावे.
- 2
टोमॅटो घालून मिक्स करावे. चवीनुसार मीठ घालून मसाला शिजवून घ्यावा.
- 3
अंडी फोडून घालावी. झाकण ठेवून ३-४ मिनिटे ठेवावे.
- 4
वरून पार्स्ली आणि चवीनुसार मिक्स हर्ब्स घालावे. सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
एग भेजो बरमेसे (egg bhejo burmese recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपी shamal walunj -
-
नूडल्स (noodles recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनलरेसिपीनूडल्स हा चायना / चीन या देशाचा पदार्थ आहे.आपण सर्वच चायनीज पदार्थ जाणतो व अगदी आवडीने सर्वत्र खाल्ले जातात. संपूर्ण जगभरात उपलब्ध असणारा व खाल्ला जाणारा असा हा इंटरनॅशनल पदार्थ पाहूया कसा करायचा! Archana Joshi -
मेक्सिकन करंजी (mexican karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9आपण ज्या मेक्सिकन पाककृतीबद्दल बोलतो ती जगात सर्वाधिक पसंत केली जाते.मेक्सिकन खाद्य भिन्न आहे आणि खूप मसालेदार आहे.हे अन्न खाण्याचे बरेच प्रकार आहेत.महाराष्ट्रात पसंत केला जाणारा गोड पदार्थ म्हणजेच करंजी आणि हे मेक्सिकन खाद्य चे जर फ्युजन झाले तर उत्तमच उत्तम.चला तर बनवूया मेक्सिकन करंजी. Ankita Khangar -
कोरियन एग रोल (egg roll recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13कोरियामध्ये अर्लीमॉर्निंग ब्रेकफास्ट किंवा साईड डिश म्हणून एग रोल सर्व्ह करतात. Sushma Shendarkar -
तमागोयाकी (Tamagoyaki recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपी पोस्ट 2जापनीज रोल आम्लेट Pallavi Maudekar Parate -
बर्गर (burger recipe in marathi)
#GA4 #week7#burgerआजकाल तरुणपिढीला बर्गर, पिझ्झा यासारखे स्नॅक्स खायला हवे असतात. मग मीही माझ्या मुलीसाठी हा बर्गर बनवला. बघा कसा वाटतो ते.... Deepa Gad -
-
-
रेड सॉस चीज पास्ता (red sauce cheez pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 #इंटरनॅशनलरेसिपी Mamta Bhandakkar -
स्पेनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनेशनलस्पेनिश ऑम्लेटमध्ये बटाटा ऐवजी मी फ्लावर वापरला. नेहमीच्या आपल्या ऑम्लेटपेक्षा हे ऑम्लेटची टेस्ट खूपच छान होते. Jyoti Kinkar -
-
अमेरिकन कॉर्न सलाड (american corn salad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपीज थीम नुसार अमेरिकन कॉर्न सलाड केले आहे. Preeti V. Salvi -
-
जिंजर कॅरट सुप (ginger carrot spup recipe in marathi)
#GA4 #week10#सुपहिवाळ्यात सुप आणि तेही हेल्दी घ्यायला हवेच.आज असेच हेल्दी कॅरट सुप बनवणार आहे. Jyoti Chandratre -
-
इटालियन पिझ्झा रोल (italian pizza roll recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी नो इस्ट नो ओव्हनइटालियन पिझ्झा हा सगळ्यांना आपलाच वाटणारा अशा या पीझ्याचे रोल इटालियन क्यूझिन मध्ये बनवले जातात. मग ते व्हेज किंवा नाॅनव्हेज असतात.आज मी व्हेज इटालियन पिझ्झा रोल बनवले आहेत. Jyoti Chandratre -
अंडा ब्रेड पकोडा
#lockdown झटपट होणारी नाश्त्यासाठी उत्तम आणि चविलाही छान अशी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. Priyanka Sudesh -
तुरीच्या डाळीची दाल फ्राय (toori chya dadi cha daal fry recipe in marathi)
#GA4 #week13#गोल्डन एप्रन मधील कीवर्ड तुर Purva Prasad Thosar -
ब्रेड चिकन कप पिझ्झा (cup pizza recipe in marathi)
रोज रोज मुलांना त्यांच्या आवडीचे काय खायला द्यायचं. पिझ्झा हा मुलांचा सगळ्यात आवडता. म्हणून मग घरात ब्रेड होता त्याचाच कप पिझ्झा ट्राय करून पाहिला. Jyoti Gawankar -
पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 #इंटरनँशनल रेसिपी१ Jyotshna Vishal Khadatkar -
-
हिरव्या मुगाची भाजी (hirvya mungachi bhaji recipe in marathi)
साप्ताहिक डिनर प्लॅनरबुधवार मोड आलेल्या#डिनरकडधान्ये खाणं किती चागले ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे.शिजण्यास फारसा वेळ लागत नाही.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
फ्रेंच टोस्ट/ चिज-क्रिम,फ्रुट स्टफेड रोल (french toast recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनँशनल रेसिपी २ Jyotshna Vishal Khadatkar -
-
व्हेजीस ऑन टोस्ट (toast sandwich recipe in marathi)
ब्रेडचे आपण बरेच प्रकार करतो. हे सहजच मी ओपन सॅँडविज करून बघितले. Prachi Phadke Puranik
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13601294
टिप्पण्या