सलाड (salad recipe in marathi)

Nilan Raje @nilanraje1970
सलाड (salad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम गाजर,काकडी,कोबी सर्वत्रच धुऊन घ्या.व त्याचे काप करा
- 2
कोबी पण बारीक चिरून घ्यावी.काकडीचे पण काप करून घ्या.
- 3
गाजराचे काप थोडे गरम पाण्यात टाकून ५ मिनिटांनी काढून घ्या आता हे काप एकावर एक असे ठेऊन त्याचे फूल तयार करा. वरुन मीठ,मीरे पूड आणि चाट मसाला घालावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
व्हेज योगर्ट सलाड (veg yogurt salad recipe in marathi)
#spमंगळवार साठी खास व्हेज योगर्ट सलाड ,सलाड आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत हे कसे विसरून चालेल म्हणून मी मिक्स व्हेज आणि योगर्ट (दही) यांचे सलाड आज बनवले . उन्हाळा असल्याने दही ,ताक यांचा समावेश आहारात असने अत्यंत आवश्यक आहे.तर मग बघू प्रथिने युक्त आपल्या सर्व भाज्या आणि त्वचा तजेलदार बनवणारे दही चे सलाड कसे करायचे ... Pooja Katake Vyas -
मिक्स सलाड (mix salad recipe in marathi)
#cooksnapआज मी आपल्या ऑर्थर स्वरा मॅडम ची रेसिपी रेक्रियेट केली आहे. सलाड हे अत्यंत हेल्थी तसेच आपल्या शरीरात गारवा निर्माण करते. आमच्या इथे आता खूपच गर्मी चालू झाली आहे त्यामुळे साईड डिश म्हणून आज मी हे झटपट आणि सोपे हेल्थी सलाड बनवले. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मिक्स व्हेज सलाद (mix veg salad recipe in marathi)
#sp # मिक्स व्हेज सलाड... जेवणातल्या काही भाज्या कच्च्या खाणे शरीरासाठी पोषक असते ...म्हणून मग अशा भाज्यांचा उपयोग सलाद मध्ये करून, जेवण चवदार आणि पौष्टिक बनवता येते.. असेच आज, मी केलेले आहे मिक्स वेज सलाद ....तर बघूया.. Varsha Ingole Bele -
-
सलाड भेळ (salad bhel recipe in marathi)
#GA4 #WEEK26#BHEL Keywordनेहमीप्रमाणे सलाड बनवायला घेतलं आणि मुलगी म्हणाली, ते सलाड वगैरे आज नक्को. तोपर्यंत काकडी, टोमॅटो चिरूनही झाल होतं.काय करूया विचारात होते. तेवढ्यात आठवलं या वेळी keyword भेळ आहे. तर आपण याची भेळ करून पाहूया आणि झटपट तयार ही झाली भेळ. मुलीने टेस्ट केल्यावर म्हणाली, आई एकदम हेल्दी आणि व्हेरी व्हेरी टेस्टी.खरच खुप टेस्टी झाली ही भेळ. आणि दोघींनी यथेच्छ ताव मारला..तुम्हीही करून पहा नक्की आवडेल सलाड भेळ. Shital Muranjan -
रशियन सलाड (salad recipe in marathi)
#GA4 #Week5 #salad हे सलाड मला माझ्या मामीने शिकवले आहे.खूप छान लागते.Rutuja Tushar Ghodke
-
स्प्राऊट सलाड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week11गोल्डन एप्रन मधील कीवर्ड स्प्राऊट घेऊन सलाड बनवले आहे. Purva Prasad Thosar -
इटालियन बीट रूट पावर पंच सलाड (italian salad recipe in marathi)
#GA4#week5आज मी जो सलाड बनवणार आहे तो भरपूर न्यूट्रिशियन हेल्दी आहे आणि स्पेशली मुलांसाठीखूपच छान आहे .कारण या सलाड मध्ये भरपूर व्हेजिटेबल आहे त स्पेशली मुलं हे वेजिटेबल कच्चे खायला कंटाळा करतात पण या फॉर्ममध्ये आपण सलाड बनवले असता मुलं आरामात खातात आणि त्यांना एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा ते बनवायला सांगतील 100 परसेंट गॅरंट आहे .गेस्ट म्हणून कोणी आपल्या इथे आल्यावर पण आपण ही रेसिपी बनवू शकतो. युनिक रेसिपीआहे, सोपी आहे Gital Haria -
-
ग्रीन व्हेजिटेबल सलाड (green vegetable salad recipe in marathi)
# weekly ट्रेण्ड : हिवाळ्यात ग्रीन सलाड सूप वगेरे फार आवश्यक आहे.घरात आमच्या सर्वांना अशे पौष्टीक आणि काच्चे सलाड फार आवडतात. Varsha S M -
-
हेल्दी मटकी सलाड
शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि प्रोटीन युक्त असं मटकी सलाड धावपळीच्या आयुष्यात आणि कामाच्या ताणामुळे आपल्याला रोजच व्यायाम करायला मिळतो असे नाही. त्यामुळे आपण आहारामध्ये मोडलेली पदार्थ खाणे हे गरजेचे आहे मोडलेले पदार्थांमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये विटामिन्स आणि प्रोटीन आपल्या शरीराला मिळतं त्यामुळे आहारामध्ये मोड आलेले पदार्थ खाणे गरजेचे आहे#cpm2 Ashwini Muthal Bhosale -
कोबी सलाड (kobi salad recipe in marathi)
# आज सलाड बनवले ...तुम्ही पण बघा ...कसे बनते ते. आणि कसे लागते ते. एकदम सोपी रेसिपी आहे... Kavita basutkar -
रशियन सॅलड (russian salad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल म्हटलं कि अनेक सलाड चे प्रकार येतात. वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या देशात आढळतात व त्याचे त्याप्रमाणे सलाड बनवले जाते.असे हे रशियन सलाड रशिया, युरोप सारख्या देशात खाल्ले जाते रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
रशियन सलाड (russian salad recipe in marathi)
#SP#सॅलड प्लॅनररविवार रशियन सलाडरशियन सॅलड ची चव खूपच वेगळी आहे, कारण त्यात कच्च्या पदार्थांऐवजी परबोलीयुक्त व्हेजी वापरल्या जातात तसेच आपल्या आवडीनुसार फ्रुट पण वापरले जाते.भाज्या शिजवताना, आपण त्यांना जास्त शिजवत तर नाही न याची खात्री करा - कारण भाज्यांचे ज्वलंत रंग आणि कुरकुरीतपणा टिकवून ठेवावा लागेल., हे सॅलड चवदार, पौष्टिक आणि बनविण्यास सोपे आहे.आज साप्ताहिक सॅलड प्लॅनर पूर्ण झालेसॅलड थीम मुळे सात हि दिवस वेगवेगळे सॅलड खायला मिळालेत 😀 Sapna Sawaji -
मिक्स व्हेज़िटेबल सलाड (mix vegetable salad recipe in marathi)
मिक्स व्हेज़िटेबल सलाड#GA4#5या आठवड्यातील चँलैंज़ मधून मी सलाड हा क्लू घेऊन आज़ मिक्स व्हेज़िटेबल सलाड बनवले. चवीला छान आणि पौष्टिक. Nanda Shelke Bodekar -
हेल्दी इटालियन सलाड (italian salad recipe in marathi)
#GA4 #Week5Italian,Salad या दोन क्लूनुसार मी सलाड केले. Rajashri Deodhar -
व्हेजिटेबल सलाड (vegetable salad recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaकोशिंबीर किंवा सलाड खाल्ल्यानंतर तुमचे पोट भरलेले वाटते, तसेच कोशिंबीर खाल्ल्याने पोट फुगत नाही. तसेच, कोशिंबीर खाल्ल्यानंतर, तुम्हाला जडपणा किंवा आळशीपणा जाणवत नाही. याशिवाय कोशिंबीर फायबरयुक्त आहे, त्यामुळे ते पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास देखील मदत करते.रात्री किंवा मधल्या वेळेस खावे. डायट साठी उत्तम स्तोत्र. Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
स्प्राॅऊट अॅन्ड व्हेजीटेबल सॅलड (vegetable salad recipe in marathi)
#GA4 #Week5 Salad हा कीवर्ड घेऊन मी मोड आलेली कडधान्ये व भाज्या वापरून सॅलड बनवले आहे. Ashwinee Vaidya -
ब्लॅक बीन्स सलाड (blacks beans salad recipe in marathi)
#सलाड#css ब्लॅक बीन्स सलाड वेगवेगळ्या प्रकारचे सलाड आपण बनवतो पण आज जरा हटके सलाड बनवली आहे.खूप टेस्ट झाले आहे 😋😋🍅🥕🥬🥒🧄 Rajashree Yele -
कोबीची कोशिंबीर (kobichi koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीसलाड/कोशिंबीर खाण्याचे फायदे आपल्याला माहीती आहेतच.बहुतेक करून काकडी व टॉमेटो ची कोशिंबीर ही सहसा केली जाते म्हणून च आज थोडी वेगळी अशी ही कोबी ची कोशिंबीर Nilan Raje -
सँडविच सॅलेड (sandwich salad recipe in marathi)
काहीतरी वेगळे सॅलेड करायचे, म्हणून मी सँडविच मध्ये वापरणाऱ्या पदार्थांचा वापर करून सॅलेड बनवले आहे.Rutuja Tushar Ghodke
-
पालक सफरचंद सलाड (spinach with apple salad recipe in marathi)
#GA4 #Week5 #Saladसलाड चे बरेच प्रकार आहेत..आज मी खूप सोप्पी आणि मुलांना आवडणार असा प्रकार केलाय.. हल्ली मुले हिरवी पालेभाजी खात नाहीत पण हा सलाड केला तर नक्कीच खातील करून बघा.. Ashwinii Raut -
चणा,फ्रुट,व्हेजि सलाड (mix salad recipe in marathi)
#GA4 #week5#SALADमी पाणीपुरी केली होती। त्या साठी चणे भिजवले पण माझ्या कडंन चुकुन चणे जरा जास्त च भिजले... म आता करायचं यरी काय! म्हणून म्हंटलं की चला सलाड करू । Sarita Harpale -
स्प्राऊट सॅलड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week5 गोल्डन ऍप्रॉन मध्ये सॅलड हा कीवर्ड ओळखून मी आज पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेले असे मूग स्प्राऊट सॅलड केले आहे. हेल्दी असे हे सॅलड करण्यासाठी हि खूप सोपे आहे. या सॅलड ची रेसिपी आज तुमच्या सोबत शेयर करत आहे. Rupali Atre - deshpande -
मिक्स व्हेजिटेबल सॅलाड (mix vegetable salad recipe in marathi)
मी नंदा बोडेकर मॅडम ने केलेले मिक्स व्हेजिटेबल सलाड ही रेसिपी कुक स्नॅप केली.झटपट ,रंगीबेरंगी आणि पौष्टिक सॅलाड सगळ्यांनाच आवडलं. गाजर पण घरात होतं म्हणून तेही वापरलं. Preeti V. Salvi -
काजू सॅलड (kaju salad recipe in marathi)
#GA4 #week5#काजू #सॅलड ह्या 2 कीवर्ड नुसार ही एक फॅन्टास्टिक रेसिपि आहे. Sanhita Kand -
मायो ग्रीन सलाड (Mayo green salad recipe in Marathi)
झटपट सलाड कसे करायचे पाहूया.... Prajakta Vidhate
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13873270
टिप्पण्या