पिठा (pitha recipe in marathi)

#पूर्व भारत
पूर्व भरतातील सुर्य मंदिर असलेले, सम्बलपूरी सिल्क चा वारसा लाभलेला,सुन्दर समुद्र किनारा जिथे आहे ते ओरिसा राज्य. तिथे माझ्या मावस सासू राहातात त्यांच्या कडून ही रेसिपी मला समजली."विविधतेतून एकात्मता" आपण हे आप्ल्या भारत भूमीत अनभवू शकतो आपल्या कडील उकडीचे मोदक जसे तसेच थोडे फार साम्य असलेला हा पदार्थ मार्गशिष महिन्यात लक्ष्मी चे पूजन करतात तेव्हा हा पिठा खास नैवेद्या साठी बनविल्या जातो.
पिठा (pitha recipe in marathi)
#पूर्व भारत
पूर्व भरतातील सुर्य मंदिर असलेले, सम्बलपूरी सिल्क चा वारसा लाभलेला,सुन्दर समुद्र किनारा जिथे आहे ते ओरिसा राज्य. तिथे माझ्या मावस सासू राहातात त्यांच्या कडून ही रेसिपी मला समजली."विविधतेतून एकात्मता" आपण हे आप्ल्या भारत भूमीत अनभवू शकतो आपल्या कडील उकडीचे मोदक जसे तसेच थोडे फार साम्य असलेला हा पदार्थ मार्गशिष महिन्यात लक्ष्मी चे पूजन करतात तेव्हा हा पिठा खास नैवेद्या साठी बनविल्या जातो.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात पाणी घेउन त्यात थोडे मीठ व तेल घालुन गरम करा व त्यात रवा घालुन उकड काढुन घ्या.
- 2
आत्ता आतील सारण तैय्यार करायसाठी ओल्या खोब्र्याचा किस गूळ व वेलची पूड घालून छान मिसळावे. आत्ता उकड घेतलेला रवा हातातला किंचीत तेल व पाणी लावुन छान मळुन घ्या व त्याचे समान गोळे करुन घ्या व आत्ता एका गोळ्याची पारि करुन त्यात तयार सारण भरावे व गोल गोळा करुन मग थोडा हाताचा दाब देऊन चपटं करावे असे सगळे गोळे करुन घ्या.
- 3
तळण्यासाठी तेल गरम करुन घ्या व मंद आचेवर तैय्यार केलेले गोळे एक एक करुन सोनेरी रंगावर तळून काढावेत. देवीचा प्रसाद असलेला "पिठा" हा पद्धार्थ तैय्यार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काकरा पिठा,ओडिशा स्पेशल (kakra pitha odissa special recipe in marathi)
#पूर्व ओरिसातील पारंपरिक पदर्थ !.सणा वाराला देवाला भोग ( नेवैद्य ) म्हणुन चढविला जातो. अतिशय चवदार असा हा काकरा पिठा अवश्य करून , त्याची चव घ्या . Madhuri Shah -
काकरा पिठा (kakra pitha recipe in marathi)
#GA4 #week 16Orissa हा किवर्ड घेऊन काकरा पिठा बनवले आहेत. श्री जगन्नाथजिना भोग लावण्यासाठी ओरिसात हे बनवतात. ही ओरिसाची पारंपरिक डिश आहे. मी पहिल्यादाच बनवली आहे. खूप टेस्टी आहे. जरूर करून पहा. Shama Mangale -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur तळ्याचे मोदकबाप्पाला उकडीचे मोदक प्रिय आहेत Shobha Deshmukh -
पोडा पीठा (poda pitha recipe in marathi)
#पूर्व भारत रेसिपी# पूर्वी भारत म्हटलं की जास्त कर पदार्थ म्हणजे पश्चिम बंगालचे रसगुल्ला संदेश असतात पण पश्चिम बंगालचा शेजारचा प्रांत म्हणजे ओडीसा ओडीसा आपल्या पाककला साठी जग प्रसिद्ध आहेपोडा पीठा ही ओडिसा ची एक पाककलाकृती आहे. हा पदार्थ ओडिशामध्ये राजपर्व सणांमध्ये तयार केला जातो. हा पदार्थ प्रसाद म्हणून भगवान जगन्नाथ यांच्या भावंडांना दिला जातो. जेव्हा ते रथयात्रा नंतर आपल्या मावशीकडे आपल्या जगन्नाथ पुरीला वापस येतात.हा पदार्थ तांदूळ आणि उडदाची डाळ आंबवून करतात तांदळापासून व उडदाची डाळ गुळ आणि किसलेला खोबर यापासून बनवला जातो. हा पदार्थ अतिशय चविष्ट वरुन खरपूस आणि आतून पांढरा आणि मऊ असतो R.s. Ashwini -
उकडीचे मोदक (Ukdiche modak recipe in Marathi)
उकडीचे मोदक...संकष्टी असो किंवा अंगारिका संकष्टी बाप्पाला मोदकाचा नैवेद्य हा लागतोच आणि त्यातल्या त्यात उकडीचे मोदक हे बाप्पा चे एकदम आवडीचे....चला तर मग हे बिगनर फ्रेंडली उकडीचे मोदक कसे करायचे बघूया.... Prajakta Vidhate -
जास्वंद मोदक (Jaswand Modak Recipe In Marathi)
#RRRगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी घेऊन आले आहे एक नवीन पाककृती जास्वंद मोदक. नक्की करुन पहा... Shital Muranjan -
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआला रे आला बाप्पा आला सर्वांचा लाडका बाप्पा आला मग त्याचे आवडीचे मोदक तर बनवायलाच हवेत,कोकणात गणेश चतुर्थी ला हे उकडीचे मोदक प्रत्येक घरात बनविले जातात हे मोदक तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यात नारळ गुळाचे सारण घालून बनवतात चला लागूयात तयारी ला आणि बनवू यात बाप्पाचे आवडीचे पारंपरिक उकडीचे मोदक. Shilpa Wani -
मोमोज (momos recipe in marathi)
#पूर्व भारत, उत्तर पूर्व राज्यमोमोज हे उत्तर पूर्व म्हणजे आसाम, अरुणाचल प्रदेश,सिक्कीम या प्रदेशातला उकडून केलेला नाश्त्यासाठी खायचा पदार्थ आहे. चीन, तिबेट भूतान इथला हा मुळ पदार्थ आहे. आता भारतात सर्वत्र हे मोमोज आवडीने खातात. माझ्या मुलीला हे खूप आवडतात म्हणून मी हे पहिल्यांदा केलेत. मस्त झालेत. Shama Mangale -
मोदक (Modak Recipe In Marathi)
#तळणीचे मोदक अंगारकी चतुर्थी ला गणपती ला नैवेद्या. साठी केले. Shobha Deshmukh -
तळलेले मोदक (tadlele modak recipe in marathi)
#trending तसं तर मोदक मला फार आवडतात ,त्यात उकडीचे मोदक जास्त आवडतात पण आज बदल म्हणून मी तळलेले मोदक केलेले आहेत तर मग बघूयात कसे करायचे ते मोदक Pooja Katake Vyas -
-
मखमल पुरी (makhmal puri recipe in marathi)
#KD हा पदार्थ माझ्या सासू बाईं चा खास पारंपरिक पदार्थ आहे.मी त्यांच्या कडून शिकून तुम्हा सर्वांसोबत रेसिपी शेअर करत आहे.सोपा आणि जिभेवर विरघळणारा असा हा पदार्थ साणा साठी अगदी छान आहे.. शिल्पा भस्मे -
उकडीचे जास्वंद मोदक (Ukadiche Jaswand Modak Recipe In Marathi)
#gurगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी एक नवीन पाककृती जास्वंद मोदक तयार केले आहे. Arya Paradkar -
तीळ - दाण्याच्या लज्जतदार साटोऱ्या (til satorya recipe in marathi)
#EB9 #W9 विंटर स्पेशल रेसिपीज काँटेस्टथंडीच्या दिवसात पौष्टिक आहार घेणे आवश्यक असते .तीळामधील स्निग्धता ,गुळातील लोह, आणि शेंगदाण्याची पौष्टिकता , त्यावर लोणकढ तुपाचा गोळा ! हे देखील त्यातील पोषकता वाढविते .म्हणून ह्या खुसखुशीत , लज्जतदार साटोर्या बनविल्या . Madhuri Shah -
-
तळलेले मोदक/तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gurतळणीचे मोदक, कोकण सोडून इतर भागात ज्यास्त करतात. कोकणात करतच नाही असे नाही पण, तांदूळ मुबलक प्रमाणात असल्याने तांदूळाचे उकडीचे मोदक करतात.पण आजकाल, असा प्रश्न नाही, ज्याला जे आवडेल, जमेल तसे त्याने करावे.आज अनंत चतुर्दशी निमित्त बाप्पासाठी खास तळणीचे मोदक ...😊🙏🌺 Deepti Padiyar -
तांदळाच्या उकडीचे मोदक (tandlachya ukadiche modak recipe in marathi)
#gur cooksnap चॅलेंज रेसिपी आज गणेश चतुर्थी !घरोघरी श्री बाप्पांचं आगमन मोठ्या थाटात , वाजत-गाजत झालं .त्यांची प्रतिष्ठापना पण झाली . चला , आता बाप्पांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवू या .तांदळाच्या उकडीचे मोदक मी केले आहेत .आता त्याची कृती पाहू ... Madhuri Shah -
-
रव्याचे उकडीचे मोदक (ravyache ukadiche modak recipe in marathi)
# कूकपॅड सर्च करा,बनवा आणि कूकस्नॅप करा या थीम साठी मी आज दीपा गाड मॅडम यांची रव्याचे उकडीचे मोदक ही रेसिपी बनवत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
स्टीमड राइस फ्लोर मांडा पिठा (steam rice flour manda pitha recipe in marathi)
#पूर्व ओरिसातील मंदिरात महाप्रसादासाठी ही पारंपरिक डिश तयार करतात . मार्गशीष महिन्यात लक्ष्मी देवीला व दिवाळीतही ही डिश नैवेद्यासाठी बनवतात . कशी बनवायची ते पाहूयात .. Mangal Shah -
गोड पापडी (god papadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मी सुरत येथे गेले होते. तेंव्हा हा पदार्थ तिथे खाल्ला आहे. vandana vaidya -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#मोदकआज corona मुळे आम्हाला आमच्या घराच्या गणपतीला पुण्याला जायला नाही मिळाले. म्हणून या वेळेस घरच्या बाप्पासाठी मोदक करून छान नैवेद्य केला.. म्हणजे बापानेच करून घेतला माझ्या कडून.. 🙏 माधवी नाफडे देशपांडे -
सीता भोग (sita bhog recipe in marathi)
#पूर्व #बंगालबर्धमान फेमस, ट्रेडिशनल, टेस्टी बंगालची मिठाई आहे.छाना (पनीर )आणि बासमती तांदूळाच्या पिठा पासून बनवतात. Shama Mangale -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
#GSR गणपती स्पेशल रेसीपी उकडीचे मोदक व आजच माझ्या ५०० रेसीपीज पूर्ण झाल्या व ५०१ वी रेसीपी मोदक पासुन सुरू करते आहे, तेंव्हा बाप्पांचे आवडते मोदक करूया.सर्वांच्या आवडीचा प्रकार आहे.. Shobha Deshmukh -
मलिदा (Malida recipe in marathi)
#KS6 जत्रा स्पेशलसांगली जिल्ह्यात इस्लामपूर म्हणून शहर आहे तिथे जर वर्षी कोजागिरी पौर्णिमे पासून संभूअप्पा ची यात्रा सुरू होते पूर्ण भारतामध्ये हे पहिलंच मंदिर असेल जिथे हिंदू आणि मुसलमान या दोघांची एकाच ठिकाणी मंदिर आहेत. हिंदू मुसलमान एकतेचे प्रतीक असणार हे मंदिर आहे. दिवाळीच्या आधी येणारी कोजागिरी पौर्णिमा तेव्हापासून उत्सवाला सुरुवात होते खूप जवळपासच्या खेड्यातून खूप लोक येतात मोठा उरूस भरतो इथे हिंदू मुसलमान सर्व बांधव मलिदा चा नैवेद्य करून मंदिरात घेऊन जातात. तर मी तुम्हाला आज मलिदा ची रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक हे गणपतीचा आवडता पदार्थ. ओल्या नारळ आणि गुळ वापरून तादंळाचे उकडीचे मोदक बनवले जातात तसेच गव्हाचे पीठ वापरून ही उकडीचे मोदक बनवले जातात. हे मोदक ही चविष्ट आणि रूचकर असतात. Supriya Devkar -
कोहोजूकट्टा (kozhukattai recipe in marathi)
#दक्षिण भारत#केरळ#कोहोजूकट्टाकोहोजूकट्टा हा केरळ मधील पारंपरिक पदार्थ आहे. Vrunda Shende -
-
More Recipes
टिप्पण्या