उपवासाची भगर (upwasachi bhagar recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

#fr # महाशिवरात्रीच्या निमित्ताने उपवासाची भगर करत आहे. पचायला खूप हलकी असते

उपवासाची भगर (upwasachi bhagar recipe in marathi)

#fr # महाशिवरात्रीच्या निमित्ताने उपवासाची भगर करत आहे. पचायला खूप हलकी असते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. 1/2 वाटीभगर
  2. 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  3. 1 टेबलस्पूनजीरे
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 2 टेबलस्पूनदही
  6. 1बारीक चिरलेला बटाटा
  7. 2 टेबलस्पूनतेल
  8. चवीपुरतं मीठ

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    भगर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी.

  2. 2

    मगरी साठी लागणारे शेंगदाणे,बटाटे,आणि हिरव्या मिरच्या एकत्र ठेवाव्या बटाटा आणि हिरवी मिरची बारीक कापून घ्याव्या.. गंजा मध्ये थोडे तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर जीरे टाकावे. जीरे तडतडल्यावर हिरवी मिरची टाकावी.आणि शेंगदाणे टाकावे.

  3. 3

    शेंगदाणे टाकल्यावर बारीक चिरलेले बटाटा टाकावा.मग भगर टाकावी. आणि थोडे दही टाकावे.

  4. 4

    पाच ते दहा मिनिटे मंद आचेवर शिजवावे आणि गॅस बंद करावा.

  5. 5

    भगर शिजल्यावर सर्व्हिंग बाउलमध्ये मध्ये काढून घ्यावी. ताक किंवा शेंगदाणा दह्याच्या चटणी सोबत सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes