दही साबुदाणा (dahi sabudana recipe in marathi)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103

उपवासाला चटपटीत व स्वादिष्ट आशी पाककृती.

दही साबुदाणा (dahi sabudana recipe in marathi)

उपवासाला चटपटीत व स्वादिष्ट आशी पाककृती.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपसाबुदाणा भाजून भिजवलेला
  2. 3/4 कपदही
  3. 2-3 टीस्पूनदूध
  4. 1/4भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 1 टीस्पूनसाखर
  8. 2 टीस्पूनसाजूक तूप
  9. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम साबुदाणा भाजून तो धुऊन 2-3 तास भिजवून घेणे. दही व दूध रवीने घुसळून घ्यावे.

  2. 2

    मिरची व कोथिंबीर चिरून घेणे. एका कडल्यात तुप गरम करून त्यात मिरच्या घालून फोडणी करणे. आता भिजवलेला साबुदाणा, शेंगदाणे कुट, मीठ, साखर, कोथिंबीर,दही व तयार फोडणी घालून चांगले मिक्स करावे.

  3. 3

    दहि साबुदाणा तयार आहे, वरून कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे घालून सर्व्ह करावे. द्राक्ष,सफरचंद हि घालू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
रोजी
follow me on instagramhttps://www.instagram.com/invites/contact/?i=1sooz9w80xnvo&utm_content=fkll408To follow my recipe photos and videoshttps://youtube.com/@aryaparadkar7350?feature=sharedplease like share comment and subscribe to my channel🙏 🌹
पुढे वाचा

टिप्पण्या (51)

Chris Gan
Chris Gan @ChrissyAlpha
Love the presentation. The pomegranate seeds look delightful.

Similar Recipes