लाल टोमॅटो ची चटणी / भाजी (laal tomato chutney recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#भाजी
लाल टोमॅटोची भाजी सर्वाना खुप अवटते अंबट गोड चवीची मुलाच्या अवडीची भाजी

लाल टोमॅटो ची चटणी / भाजी (laal tomato chutney recipe in marathi)

#भाजी
लाल टोमॅटोची भाजी सर्वाना खुप अवटते अंबट गोड चवीची मुलाच्या अवडीची भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मि
३/४
  1. 4 लाल टोमॅटो
  2. 2 कांदे
  3. बारीक चिरलेली कोथिंबीर
  4. 2 बारीक चिरून हिरवी मिरची
  5. 1 जिर
  6. मोहरी
  7. 1/2 चमचालाल तिखट
  8. २ चमचे गुळ
  9. हळद
  10. 1 टेबलस्पूनकिचन किंग मसाला
  11. चवी नुसारमीठ
  12. तेल

कुकिंग सूचना

२० मि
  1. 1

    स्वच्छ धुऊन टोमॅटो चिरून घ्यावा हिरवी मिरची बारीक चिरावी कोथींबीर बारीक चिरून घ्यावी कांदा चिरून घ्यावा

  2. 2

    गॅस सुरु करावा पॅन ठेवावी आणि तेल टाकावे तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये जीरे व मोहरी टाकून तडका तयार करावा तडका तयार झाल्यावर ती हिरवी मिरची व कोथिंबीर घालावीव मिक्स करून घ्यावे

  3. 3

    नंतर त्यामध्ये कांदा घालावा छान फ्राय करून शिजवून घ्यावा

  4. 4

    कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये किचन किंग मसाला लाल तिखट व मीठ घालावे मिक्स करून घ्यावे नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालावा आणि मिक्स करावे

  5. 5

    टोमॅटो टाकून मिक्स केल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे गूळ घालावा झाकण ठेवून वाफा आणावी

  6. 6

    वाफ आल्यानंतर त्या मध्ये शिल्लक राहिलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करावे आंबट गोड चवीचे टोमॅटोची भाजी तयार

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes