समोसे (Samose Recipe In Marathi)

#WWR
थंडीत गरम गरम मटार समोसे खाण्याची मजा काही औरच.मग तर करुया आपण.समोसा म्हणजे बटाटा तर आहेच पण त्याचबरोबर फ्रेश मटार घालून समोसे दहि चिंचेची चटणी बरोबर खायला मिळेल तर मग त्याची मजा काही वेगळीच.
समोसे (Samose Recipe In Marathi)
#WWR
थंडीत गरम गरम मटार समोसे खाण्याची मजा काही औरच.मग तर करुया आपण.समोसा म्हणजे बटाटा तर आहेच पण त्याचबरोबर फ्रेश मटार घालून समोसे दहि चिंचेची चटणी बरोबर खायला मिळेल तर मग त्याची मजा काही वेगळीच.
कुकिंग सूचना
- 1
मैदा व कणीक एकत्र करून घ्या त्याच्यात मीठ आणि तेल कलोंजी घालून घट्ट पीठ मळून घ्या. वाळलेल्या पिठाला थोडंसं तेल लावून दहा मिनिटे ठेवा.
- 2
एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा त्यात थोडीशी हळद मीठ घालून मटार उकडून घ्या व त्यातला पाणी काढून घ्या. एका कढईत तेल घालून त हिरवी मिरची लसूण आलं पेस्ट,उकडलेले मटार,
गरम मसाला,हळद, हिंग हे सर्व घालून गॅस बंद करून घ्या. आता यात उकडलेले बटाटे चवीनुसार मीठ लिंबाचा रस घालून सारण तयार करा. - 3
भिजलेल्या कणकेचा गोळा करून पोळी लाटून घ्या.पोळी मधुन कापून घ्या.
- 4
कापलेल्या पोळीचा कोन करून त्यात सारण भरून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात मंद आचेवर समोसे तळून घ्या.गरम समोसे दहि चिंचेची चटणी बरोबर सर्व्ह करा.
Similar Recipes
-
गव्हाच्या पिठाचे समोसे (gavachya pithache samosa recipe in marathi)
मी सायली सावंत मॅडमची गव्हाचे समोसे ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम मस्त झाले समोसे.खूप आवडले सगळ्यांना. Preeti V. Salvi -
स्ट्रीट स्टाईल खस्ता समोसा (khasta samosa recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड रेसिपीज.समोसा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत हा सर्वांनाच आवडतो.तिखट ,गोड चटणी आणि गरमागरम चहा सोबत खूप छान लागतात गरमागरम समोसे...😋😋वडापाव ,भजीपाव सोबतच मला स्ट्रीट फूड वरील , कुरकुरीत आणि खस्ता गरमागरम समोसा खाण्यात पण एक वेगळीच मजा असते...😊😋चला तर मग पाहूया खस्ता समोसा. Deepti Padiyar -
समोसे (samosa recipe in marathi)
#cooksnapमी सौ.अंजली पेन्दुरकर यांनी समोसे बनवले होते त्यात थोडे बदल करून मी समोसे बनवायचा प्रयत्न केला आहे Bharti R Sonawane -
आलु समोसे (aloo samosa recipe in marathi)
मस्त रिमझिम पाऊस पडत होता.सगळ्या प्रकारची भजी, बटाटेवडे इतक्या दिवसात तर करून झालेले.मग काय आता फक्त समोसेच राहिले होते करायचे. मग केले मस्त गरम गरम आलू समोसे आणि सोबत वाफाळलेला चहा ... हा बेत ...मस्त एन्जॉय करत करत खाल्ले. Preeti V. Salvi -
डाळ वांग (dal vang recipe in marathi)
थंडीत च्या दिवसात गरमा गरम डाळ 🍆 खाण्याची वेगळीच मजा. SONALI SURYAWANSHI -
मॅट समोसे आणि रिंग समोसे (Matt samosas and ring samosas recipe in marathi)
#GA4#week21#samoseसमोसे कचोरी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतात आपण ते नेहमी विकत आणून खातो पण जर अशा प्रकारचे वेगवेगळे समस्यांचे प्रकार केले तर सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतील चला तर माज बनवूया मॅट समोसे आणि रिंग समोसे Mangala Bhamburkar -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#trendingसध्या थंडी चे दिवस तेव्हा गरम पदार्थ करूनखायला वेगळीच मजा.:-) Anjita Mahajan -
मटर समोसे हिरव्या आणि लाल चटणीसह (matar samosa recipe in marathi)
#yummy#winter special20 डिसेंबर रोजी माझ्या मुलांचा वाढदिवस. मी पुन्हा समोसे आणि कचोरी बनवते. माझ्या मुलाचा आवडता. Sushma Sachin Sharma -
मटर कचोरी(matar kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक#Week1 फादर्स डे'च्या निमित्ताने नवऱ्याला आणि मुलाला आवडतात म्हणून मटार कचोरी केली तर बघूया कशी करतात मटार कचोरी। Tejal Jangjod -
कॉर्न समोसा (corn samosa recipe in marathi)
#GA #Week21 कीवर्ड समोसावाह समोसा म्हंटला की कोणाला नाही आवडणार. आपण समोसा बटाटा घालून करतो. पण आज मी समोसाच्या पारीमध्ये मैदा न वापरता कणिक वापरलेली आहे. मुलांसाठी पौष्टिक आणि समोसाची पण मजा घेण्यासाठी समोसा बनवला आहे. Deepali dake Kulkarni -
समोसा (samosa recipe in marathi)
#ks8समोसा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत हा सर्वांनाच आवडतो. महाराष्ट्रातही वडा पाव नंतर समोसाच खूप लोकप्रिय आहे. तिखट, गोड चटणी आणि तळलेल्या हिरव्या मिरची सोबत गरमागरम समोसे खूप छान लागतात...😋👍चला तर मग पाहूया..... Vandana Shelar -
मटार चीज टिक्की (matar cheese tikki recipe in marathi)
थंडी मस्त पडलीय .बाजारात हिरवेगार मटार भरपूर आलेत.घरोघरी मटार च्या विविध रेसिपी बनत आहेत.अशीच माझ्या घरी आज मटार चीज टिक्की बनणार आहे.त्यात पौष्टिकता ही आहेच. Preeti V. Salvi -
मसाला पुरी (Masala Puri Recipe In Marathi)
#टिफीन रेसिपीपावसाळ्यात भजी, मसाला पुऱ्या, कटलेट असे गरम गरम खायला मजा येते. Sumedha Joshi -
पंजाबी समोसा (punjabi samosa recipe in marathi)
#GA4 #week21 #samosaखमंग खुसखुशीत गरमागरम समोसे जरी आठवले तरी तोंडाला पाणी सुटतं. नेहमीच बाहेरुन आणण्यापेक्षा घरीच अगदी सोप्या पद्धतीने पंजाबी समोसे बनवले. एकदम मस्तच झाले. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
#EB3#W3# मटार पॅटीस विंटर स्पेशल चॅलेंज मध्ये सगळ्यांनी खूप छान छान मटार पॅटीस ची रेसिपी बनवल्य आहेत. मी बनवला आहे पण थोडं वेगळं म्हटलं पॅटीस म्हटले की फ्राय किंवा शॅलो फ्राय पण मी१ टिस्पून तेल यापेक्षाही कमी असा एअर फ्रायर मध्ये मटार पॅटीस बनवलाय नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
पिकलेल्या लाल मिरच्यांचा ठेचा /खरडा (mirchicha thecha recipe in marathi)
#रेसिपीबुक#पोस्ट2#वीक2हिरव्या गार शेतात बसून खास करून शिळ्या भाकरी बरोबर ठेच्यावर तेल घालून व तोंडीला कांदा खाण्याची मजा काही औरच. Arya Paradkar -
चीज मटार पॅटीस(लो ऑईल रेेेसिपी) (cheese matar patties recipe in marathi)
#EB3 #W3थंडीच्या दिवसात येणारी अजून एक सर्वांची आवडती भाजी म्हणजे वाटाणा(मटार). मटार दाणे अनेक भाज्यांच्या बरोबर एकत्र करून खूप सुंदर पदार्थ आपण तयार करू शकतो. बहुतेक करून सर्वांनाच मटार आवडतात. आजचे मटार पॅटीस बनवताना मुलांच्या आवडीचे चीज त्यात घातले आहे. त्यामुळे मटार पॅटीस ची चव अजूनच वाढली आहे. या मटार पॅटीस मध्ये मी ब्रेड, मैदा न वापरता फक्त बटाटा, तांदूळ पीठ, कॉर्न फ्लोअर, रवा चा वापर केला आहे.Pradnya Purandare
-
सामोसा (Samosa Recipe In Marathi)
#ZCR थंडीच्या दिवसाने गरमा गरम काही तरी खावेसे वाटते व ते चटपटीत असल्यावर तर मस्तच… Shobha Deshmukh -
कचोरी (kachori recipe in marathi)
#EB2 #W2सर्वांना थंडीत गरम गरम नाश्त्याला आवडणारी .:-) Anjita Mahajan -
खस्ता आलू मटार लेअर समोसा (khasta aloo mutter layer samosa recipe in marathi)
#GA4#week21Keyword- Samosaसमोसा, सौमसा, सम्बोसक, सम्बूसा, समूसा, सिंघाड़ा इत्यादी नावाने ओळखला जाणारा समोसा हा सर्वांचाच आवडता.स्ट्रीट फूड मधील एक लोकप्रिय पदार्थ . नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं...😋😋आता तर , विविध प्रकारच्या स्टफिंगसने भरलेले समोसे आपल्याला पाहायला मिळतात.असाच एक माझा आवडता ,बटाटा ,मटारच्या चमचमीत स्टफिंग्सने भरलेला , लेअर समोसा सादर करीत आहे..😊 Deepti Padiyar -
चटपटे आलू के गुटके (chatpate aloo ke gutke recipe in marathi)
#उत्तर#उत्तराखंड#पहित्यांदा केले हे ,उत्तराखंड मधे कोथिंबीर चटणी,रायते किंवा पुदिना चटणी बरोबर ही बटाटा चाट (भाजी) खातात. छान लागली आम्ही चपाती बरोबर खाल्ली एकदम छान होते. Hema Wane -
हक्का नूडल्स विथ मंचुरियान ग्रेव्ही (hakka noodles recipe in marathi)
पावसाळ्यात गरम गरम व्यंजने खाण्याची मज्जा वेगळीच असते. मी आणि माझा नवरा, आम्हा दोघांना गरमा गरम Chinese खायला भरपूर आवडतं. हर प्लाटर हीस शटर -
वेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट and# सप्टेंबर वेज कटलेट हा पदार्थ हा खुसखुशीत व कुरकुरीत पदार्थ आहे.संध्याकाळच्या वाफाळलेल्या चहा सोबत हा पदार्थ खाण्याची मजा काही निराळी आहे. rucha dachewar -
कुरकुरीत मटार-चीझी पॅटीस (matar cheese patties recipe in marathi)
#EB3#W3"कुरकुरीत मटार-चीझी पॅटीस " हिवाळ्याची चाहूल लागली की भारतभरच्या भाजी बाजारांमध्ये हिरव्या, कोवळ्या मटारांचे ढीगच ढीग दिसायला लागतात. पूर्वी बहुतेकदा उत्तर भारतात खाल्ले जाणारे मटार गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातही तितकेच लोकप्रिय झाले आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे फक्त हिवाळ्यात ताजे मटार मिळायचे पण आता मात्र वर्षाचे जवळपास ८ महिने मटार बघायला मिळतात. पण मटाराची खरी चव असते ती हिवाळ्यातच.महाराष्ट्रात मटारचा मसालेभात, मटार पॅटिस, मटारची साधी उसळ, मटाराची रस्सेदार उसळ, फ्लॉवर-मटार रस्सा, मटारचा पुलावा आदी पदार्थ लोकप्रिय आहेत. तर अशीच टेस्टी कुरकुरीत आणि चिझी मटार पॅटीस ची रेसिपी आज आपण बघणार आहोत....👍👍चला तर मग रेसिपी बघूया....👌 Shital Siddhesh Raut -
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
#EB3 #W3थंडीच्या सीझन मध्ये मस्त मटार बाजारात आलेत.अर्थात थिम पण आहेच.मग काय मस्त गुलाबी थंडी आणि गरमागरम मटार पॅटीस होऊन जाऊदेत...😋😋 Preeti V. Salvi -
वडापाव (vada pav recipe in marathi)
#स्ट्रीटफुड .... पाऊस असेल तर अजून मजा यायची चहा आणि गरम-गरम वडापाव वा ! वा ! Vrushali Patil Gawand -
आईच्या हातचे समोसे (samosa recipe in marathi)
#md#समोसेमाझी आई काही फार सुगरण नव्हती पण आम्हा मुलांचे हट्ट मात्र ती पुरवायची. आमच्या लहानपणी आम्हा सर्वांना समोसे खूप आवडायचे. त्यावेळी तिने ते खास शिकून आमच्यासाठी बनवले. ते इतके छान झाले त्यामुळे वारंवार तिला ते करायला सांगाय चो. त्याकाळी हॉटेल वगैरे ते आकर्षण असायचे. पण हे समोसे आम्ही आमच्या एका नातेवाईकाकडे खाल्ले होते. आईने तिथून शिकून आम्हाला करून खाऊ घातले. त्यात बाबांनी मदत केली कारण त्यांनाही आवडायचे. आज ते बनवले आठवण ताजी झाली. Rohini Deshkar -
पालकाचे पिठले (Palak Pithale Recipe In Marathi)
#WWRथंडीत कुठलीही गोष्ट गरम गरम खाण्याची मजा काही औरच आणि सध्या पालेभाज्यांची भरपूर रेलचेल बाजारात दिसते त्यामुळे जेवण करतानाही खूप मजा येते. पिठलं ही गोष्ट गरमागरमच हवी! पालकाचे पिठले आणि मक्याची भाकरी, माझं खूप आवडतं जेवण. आता आपण बघूया झटपट तयार होणार पालकाचे लसून पिठलं. Anushri Pai -
हराभरा कबाब (harabhara kabab recipe in marathi)
#hr- धुलीवंदन म्हणून काही तरी कुरकुरीत क्रीस्पी खाण्याची इच्छा होते त्यासाठी आज मी हराभरा कबाब केला आहे. Shital Patil -
मटार कचोरी (matar kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरीचा उगम उत्तर प्रदेशात झाला असावा. हा एक मसालेदार तळलेला पदार्थ असतो. राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पंजाब अशा भारतीय राज्यांमध्ये कचोरी सर्वाधिक लोकप्रिय आहे. स्नॅकमध्ये प्रत्येक राज्यात असंख्य भिन्नता असते, म्हणून काही वेळा सुगंधित फळे, शेंगदाणे आणि नारळ त्याची चव वाढविण्यासाठी कधीतरी कचोरीमध्ये जोडल्या जातात.दिल्लीमध्ये साधारणत: दही, चिंचेची चटणी आणि कांदा दिला जातो. मी जरा वेगळं काहीतरी कराव या हेतुने मटार बटाटा आणि पनीर याचं सारण करुन हि कचोरी केली आहे. Prachi Phadke Puranik
More Recipes
टिप्पण्या (2)