पुदिना पाचक गोळी

Sumedha Joshi @sumedha1234
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्पेशल समर ड्रिंक
गोंद कतीरा किंवा कथलाचा डिंक उन्हाळ्यात विशेष करून वापरतात तो थंड असतो. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यात फायबर जास्त प्रमाणात असते. Sumedha Joshi -
-
-
-
मुखवास, पुदिना गोळी (Mukhwas Pudina Goli Recipe In Marathi)
#LCM1विविध प्रकारच्या पाककृती करून एखादी सुगरण गृहिणी ज्याप्रमाणे जेवणाचे ताट रंगतदार बनवते,त्याचप्रमाणे जेवणानंतरचा मुखववासही तितकाच विविध रंगी असावा यासाठी ती दक्ष असते. निसर्गाने आपल्याला भरभरून अशा गोष्टी दिलेल्या आहेत त्याचाच वापर करून पाचक अशी पुदिन्याची गोळी कशी करायची ते आज आपण बघूया!! Anushri Pai -
पुदिना फ्लेवर मसाला खाकरा (Pudina Flavour Masala Khakhra Recipe In Marathi)
#BPR#बेसन/चणाडाळ रेसिपीज Sumedha Joshi -
पोहा कचोरी
हि नॉन फ्राईड कचोरी असल्याने सगळ्यांनाच म्हणजे जे तब्बेती चा विचार करून तेलकट खाणे टाळतात अशा सगळ्यांनाच एक हेल्दी रेसिपी आहे. Sumedha Joshi -
-
रिफ्रेश मिन्ट ज्युस (पुदिना सरबत) (Refresh mint juice recipe in marathi)
#MLR#मिन्ट ज्युस Anita Desai -
-
बीटरूट ज्यूस (beetroot juice recipe in marathi)
हा ज्यूस वेट लाॅस करण्यासाठी फायदेशीर आहे... Rajashri Deodhar -
-
-
-
-
एनर्जी ड्रिंक (energy drink recipe in marathi)
#एनर्जी ड्रिंकहे ड्रिंक बहुउपयोगी, उत्साह वर्धक व अतिशय टेस्टी बनते. व अगदी झटपट तयार होते. Sumedha Joshi -
-
-
-
-
-
-
आवळा मुखवास (amla mukhavas recipe in marathi)
#GA4 #week11गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील आवळा म्हणजेच आमला (amla ) या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
-
-
-
आलेपाक गोळी (aale pak goli recipe in marathi)
#EB10#W10#आलेपाकआज मी सर्दीसाठी उपयुक्त अशी ही आलेपाक गोळी बनवली. Deepa Gad -
काकडी पुदिना जलजीरा (Kakdi Pudina Jaljeera Recipe In Marathi)
#SSR#उन्हाळी_रेसिपीज अंगातून घामाच्या धारा काढणारा मुंबईचा उष्ण ,दमट उन्हाळा...घामामुळे शरीरातील पाण्याची ,क्षारांची होणारी झीज,पटकन येणारा थकवा,काहीही करुसे न वाटणं,दिवसभर होणारी अंगाची लाहीलाही.. सगळा निरुत्साह..अशावेळेस या उष्ण दमट उन्हाळ्यात शरीराला ठंडा ठंडा कूल कूल ठेवण्यासाठी निसर्गानेच आपल्यासाठी कलिंगड,टरबूज,द्राक्षे,डाळिंब ,पुदिना,कैरी,लिंबू, कोथिंबीर, आणि फळांचा राजा आंबा यांची सोय करुन ठेवली आहे...चाणाक्ष गृहिणी या सर्व पदार्थांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करुन वेगवेगळ्या combinations ची सरबतं,ज्यूसेस,स्मूदीज,आईस्क्रीम,बर्फाचे गोळे,popsicles,कुल्फी,थंडाई, थंडगार चटपटीत कैरी पन्हं,fruit plate तयार करतात आणि उन्हाळ्याचा दाह कमी करुन शरीरात आणि मनात 😜..(हो कारण उन्हाळ्यामुळे बाहेरचे temperature वाढलेलं असतं आणि घरात डोक्याचं पण temperature वाढलेलं असतं..😜 ) शीतलता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि उन्हाळा सुकर आणि सुफळ संपूर्ण करतात...ओ वुमनिया....💃💃😎😎 उन्हाळ्यात शीतलता निर्माण करण्यासाठी काकडी,पुदिना,कोथिंबीर, लिंबू,जलजीरा यांचा वापर करुन मी हे चटपटीत पेय तयार केलंय..बघा ..नक्की आवडेल तुम्हांला.. Bhagyashree Lele -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN#पुदिना_पुदिना नॅचरल पॅन किलर (Natural Pain Killer) प्रमाणे कार्य करते. म्हणूनच काही आयुर्वेदिक औषधांमध्ये पुदिन्याच्या अर्काचा वापर केला जातो. पुदिन्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळातो. जळजळ होणे, त्वचेला खाज सुटणे इत्यादी समस्या देखील कमी होतात. Jyotshna Vishal Khadatkar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16915755
टिप्पण्या